NGN News
Latest Marathi News
Browsing Category

क्राईम

जय भवानी रोड परिसरात पहाटे हत्येचा थरार; चॉपरच्या वारने एकाला संपवले

मालमत्ता वादातून हा प्रकार घडल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क गेल्या अनेक दिवसांपासून शहरात सुरु असलेले खुनाचे सत्र कायम आहे. आज पहाटेच्या हत्येच्या घटनेने शहर पुन्हा एकदा हादरले आहे. पहाटेच्या सुमारास
Read More...

पंचवटीतील गोळीबार प्रकरणाचा म्होरक्या गुंडाविरोधी पथकाकडून जेरबंद

विकी वाघ याच्या वणी येथे मुसक्या आवळल्या नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क पंचवटीतील सागर सागर जाधव याच्यावर गोळीबार करून त्याला संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीचा म्होरक्या विकी वाघ याच्या अखेर मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. गुंडाविरोधी
Read More...

वाढत्या गुन्हेगारीवर अंतर्गत बदल्यांचा उतारा; डझनभर अधिकाऱ्यांचे खांदेपालट

आयुक्त संदीप कर्णिक यांचा निर्णय नाशिक : वाढती गुन्हेगारी, खुनांची मालिका आणि एकूणच पोलीस खात्यावरील सर्वंकष रोष लक्षात घेता पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी आणखी एक धडाडीचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, शहर आयुक्तालयांतर्गत डझनभर पोलीस
Read More...

खुनाचे सत्र अव्याहत; नाशिक रोडला धारदार शस्त्रांनी युवकाला संपवले

गोरेवाडी परिसरात दांडिया सुरु असताना थरार; पोलिसांकडून चौघांना बेड्या नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क शहरातील खुनाचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. जुन्या वादाचे निमित्त करून दांडिया खेळणाऱ्या युवकाची गुरुवारी ( दि. २ ) रात्री
Read More...

उसनवारीच्या पैशाचा तगादा; इंदिरानगरला व्यावसायिक तरुणाची आत्महत्या

नैराश्यात जावून टोकाचे पाऊल उचलल्याची पत्नीची पोलिसांत तक्रार नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क उसनवारीने घेतलेल्या पैशाच्या वसुलीसाठी मित्राने लावलेल्या तगाद्याला कंटाळून एका व्यावसायिक तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना शहरात
Read More...

विंचूरला साडेपंचवीस लाखांचा सरकारी धान्य साठा जप्त; आरोपीला बेड्या

नाशिक पोलीसांची विंचूरमध्ये कारवाई; लासलगाव पोलिस अनभिज्ञ ** राकेश बोरा लासलगाव : एनजीएन न्यूज नेटवर्क जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखा नाशिक पोलिसांनी मोठी कारवाई करत आयशर पिकअपसह शासकीय
Read More...

गुन्हेविश्व वर्धिष्णू, तरीही सारेच सहिष्णू ! ( सारीपाट/मिलिंद सजगुरे )

एनजीएन न्यूज नेटवर्क काही वर्षांपूर्वी गुन्हेगारीचे आक्राळविक्राळ रूप शब्दांत मांडायचे तर उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांचे दाखले दिले जायचे. कालौघात, महाराष्ट्रापुरता हा विषय आला की मुंबई, पुणे आणि लगोलग बीड असे 'रॅंकिंंग' ठरवले
Read More...

सातपूर, पाथर्डीगाव युवक हत्यांनी हादरले; अवघ्या बारा तासांत दोन घटना

ऐन सणासुदीत नागरिक चिंतीत; खुनाचे सत्र थांबवण्याची मागणी नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क अवघ्या बारा तासांत दोन युवकांच्या खुनाने शहर हादरले आहे. सातपूरच्या श्रमिकनगर भागात गुरुवारी रात्री खुनाचा पहिला प्रकार घडला, तर दुसऱ्या घटनेत
Read More...

महिला डॉक्टरचा विनयभंग; महापालिका वैद्यकीय अधिकाऱ्याला बेड्या

जळगाव : एनजीएन न्यूज नेटवर्क महिला डॉक्टरचा विनयभंग केल्याच्या गंभीर आरोपावरून निलंबित प्रमुख वैद्यकीय अधिकाऱ्याला पोलिसांनी बेड्या घातल्याची घटना जळगाव येथे घडली आहे. डॉ. विजय घोलप असे या अधिकाऱ्याचे नाव असून तो पिडीत महिलेशी अश्लील
Read More...

सागर जाधव गोळीबार प्रकरण : माजी नगरसेवक जगदीश पाटील यांना अटक

भाजपचा दुसरा नेता गुन्ह्यात अडकल्याने शहरभर चर्चा नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क शहराच्या पंचवटीतील फुलेनगर भागात तीन दिवसांपूर्वी घडलेल्या सागर जाधव गोळीबार प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी भाजपाचे माजी नगरसेवक
Read More...