Browsing Category
आर्थिक
फ्लिपकार्टकडून पश्चिम भारतातील उद्योजकीय वृत्तीचे समर्थन
अद्वितीय व्यवसाय व नवसंशोधनांचे प्रदर्शन; डिजिटल युगातील यशाचा प्रवास चित्रित
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
पश्चिम भारतात गुजरातच्या कापड उद्योगापासून ते महाराष्ट्राच्या सौंदर्य आणि फॅशन हबपर्यंत उद्योजकतेची लाट या प्रदेशाच्या आर्थिक!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
‘निमा’च्या अध्यक्षपदी आशिष नहार यांची बिनविरोध फेरनिवड
वार्षिक सर्वसाधारण सभेत शिक्कामोर्तब; निवडीचे सर्वत्र स्वागत
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक इंडस्ट्रीज अँड मनुफॅक्चरर्स असोसिएशन अर्थात निमा या औद्योगिक संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा व नूतन कार्यकारणी निवडण्यासाठीची बैठक!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
होमलेनने लाभक्षमतेमध्ये मोठे परिवर्तन; विकासासाठी १०० स्टोअर्स लाँच करणार
उद्देशासह फ्रँचायझी विस्तारीकरण योजनेला दिली गती
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
होमलेन या भारतातील आघाडीच्या एण्ड-टू-एण्ड होम इंटीरिअर्स सोल्यूशन्स प्लॅटफॉर्मने लाभक्षमतेमध्ये परिवर्तन करत आर्थिक वर्ष २०२४-२५ ची सांगता केली,!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
नाशिकच्या रहिवाशाकडून क्विक कॉमर्सवर जवळपास 3 लाख रुपये खर्च
आपल्या कार्टमध्ये सोन्याची नाणी, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, एनर्जी ड्रिंक्स, बाळाच्या काळजीच्या आवश्यक वस्तू जोडल्या
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
‘भारताची वाइन राजधानी’ म्हणून ओळखले जाणारे नाशिक शहर आता भारतातील सर्वात उत्साही!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
क्रोमाच्या मते, भारत प्रीमियम आणि आरोग्याप्रती जागरूक बनत आहे
क्रोमा ट्रेंड्सने नवभारताच्या 'आत्मविश्वासू, प्रीमियम अपग्रेड मानसिकतेचे' रहस्य उलगडले
गेमिंग लॅपटॉपची मागणी २५% पेक्षा जास्त वाढली
विकल्या जाणाऱ्या एकूण एसींपैकी ३२% स्मार्ट एसी होते
रोबोटिक उपकरणांची विक्री २ पट वाढली
!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
अन्न प्रक्रिया पायाभूत सुविधा बळकटीकरणासाठी प्रयत्नशील : डॉ. सिंह
'निमा'च्या संयुक्त विद्यमाने आयोजित चर्चासत्रात योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
अन्नप्रक्रिया पायाभूत सुविधा बळकट करण्यास तसेच त्या संदर्भातील आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारण्यास केंद्र सरकारच् प्रयत्नशील असून!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
‘डीएसपी’ तर्फे निफ्टी ५०० इंडेक्स, निफ्टी नेक्स्ट ५० ईटीएफ फंड योजनांचा शुभारंभ
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
डीएसपी म्युच्युअल फंडने आज डीएसपी निफ्टी ५०० इंडेक्स फंड आणि डीएसपी निफ्टी नेक्स्ट ५० ईटीएफ या दोन नवीन फंड योजना गुंतवणूकदारांसाठी आणल्या आहेत. अप्रत्यक्ष गुंतवणूक स्वरुपातील म्हणजेच पॅसिव्ह श्रेणीतील या!-->!-->!-->…
Read More...
Read More...
आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफने लॉन्च केला एक नवीन फंड
फंडची रक्कम भारताच्या अर्थव्यवस्थेतील 20 पेक्षा अधिक प्रमुख क्षेत्रांमध्ये गुंतवली जाईल
गुंतवणूकदारांना दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्यासाठी नियमाधारित इक्विटी गुंतवणुकीची संधी दिली जाईल
बीएसई इंडिया सेक्टर लीडर्स इंडेक्स वर!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
ग्रो मल्टिकॅप फंडची मल्टी-कॅप श्रेणीत अव्वल स्थानी झेप
बेंचमार्कला मागे टाकले ; 8.62% वाढीसह मल्टीकॅप श्रेणीत मुसंडी
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
बाजारातील तीव्र चढ-उतार, उत्पन्नातील असमान सुधारणा आणि वाढलेल्या जागतिक अनिश्चिततेने भरलेल्या वर्षात ग्रो मल्टीकॅप फंडने मल्टी-कॅप श्रेणीतील!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
क्रोमटॅस्टिक डिसेंबर ऑफर्स : स्मार्टफोन्सपासून स्मार्ट टीव्हीपर्यंत सर्वोत्तम डील
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
सरत्या वर्षाच्या आठवणींना उजाळा देत, तुम्ही तुमचे घर नवीन वर्षासाठी तयार करत असताना, भारतातील विश्वासार्ह ओम्नी-चॅनेल इलेक्ट्रॉनिक्स रिटेलर क्रोमा तुमच्यासाठी 'क्रोमटॅस्टिक डिसेंबर सेल' घेऊन येत आहे.!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...