NGN News
Latest Marathi News

श्रीक्षेत्र मौजे सुकेणे येथील महंत सुकेणेकर बाबा शास्त्री यांचे निधन

वयाच्या ८३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; उद्या सकाळी ९ वाजता होणार अंत्यसंस्कार ** एनजीएन न्यूज नेटवर्क मौजे सुकेणे / नाशिक : दक्षिण महाराष्ट्रातील प्रति गाणगापूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महानुभाव पंथीय श्रीक्षेत्र मौजे सुकेणे…
Read More...

मालेगावी ८ जणांच्या ड्रग्ज तस्कर टोळीवर ‘मकोका’ अंतर्गत कारवाई

औषधांची नशा आणि गुंगीसाठी बेकायदेशीर विक्री; गुजरात कनेक्शन उघड ** एनजीएन न्यूज नेटवर्क नाशिक : मालेगाव शहरात नशेच्या औषधांची तस्करी करणाऱ्या टोळीवर पोलिसांनी 'मकोका' अंतर्गत कारवाईचा बडगा उगारला आहे. ८ जणांच्या टोळीच्या…
Read More...

मोहिनी इंदोलीकर यांचे अल्पशा आजाराने निधन

** एनजीएन न्यूज नेटवर्क नाशिक : येथील रहिवासी मोहिनी प्रकाश इंदोलीकर यांचे अल्पशा आजाराने सोमवारी ( दि. 18 मे ) रोजी पुणे येथे निधन झाले. त्या ७७ वर्षांच्या होत्या. पुण्यातील नवी पेठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार…
Read More...

नाशिकमध्ये पहिल्यांदाच ‘पेटाथॉन २०२६’चे ७ जून रोजी आयोजन

पाळीव प्राणी आणि मालक एकत्र धावणार; फिटनेस, मनोरंजन आणि कम्युनिटीचा अनोखा संगम ** एनजीएन न्यूज नेटवर्क नाशिक : शहरात प्रथमच “नाशिक पेटाथॉन २०२६” या अनोख्या पेट मॅरेथॉनचे आयोजन दि ७ जून रोजी करण्यात येणार असून, माणूस आणि पाळीव…
Read More...

नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक : भाजप- शिवसेनेतच लढत ?

५८१ मतदार ठरवणार नाशिकमधील तिसरा विधान परिषद सदस्य ** एनजीएन न्यूज नेटवर्क नाशिक : विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणूक सोमवारी जाहीर झाल्यानंतर राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. महापालिका, नगर…
Read More...

लक्षणीय उपलब्धी ! एमबँकला मिळाला यूपीआय हॅन्डल: @एमबँक

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क सकाळी पेपर विकत घेण्यापासून ते महिन्याच्या घरभाड्यापर्यंत, आजकल सगळंच ऑनलाईन भरता येतं. मग अशातच अ‍ॅपची बदलाबदली, अनेक आयडी मुळे उडणारी धांदल आणि विविध प्लॅटफॉर्म्सवरील छुपेशुल्क हे आजही चालूच आहे.  हा…
Read More...

बाळाच्या पोटात होते अर्भक; ‘एसएमबीटी’ त दुर्मिळ शस्त्रक्रिया

पाच लाख जन्मामागे आढळते अशी विसंगती; शस्रक्रिया विभागाच्या टीमचे सर्वदूर कौतुक नाशिक | एनजीएन न्यूज नेटवर्क वैद्यकीय क्षेत्रात अत्यंत दुर्मिळ मानली जाणारी ‘फिटस इन फिटू’ (Fetus in fetu) ही शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात डॉक्टरांना यश…
Read More...

कांद्याला २४०० रुपये भाव न दिल्यास २६ मे रोजी महामार्ग रोखणार

आ. रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली लासलगावला एल्गार आंदोलन; सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी ** एनजीएन न्यूज नेटवर्क लासलगाव : राकेश बोराराज्यात कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी संतप्त झाले आहेत. आ. रोहित…
Read More...

जगदगुरु शांतिगिरीजी महाराजांच्या धार्मिक व ऐतिहासिक स्थळांना भेटी

** एनजीएन न्यूज नेटवर्क ओझर : अमर आढाव निष्काम कर्मयोगी जनार्दन स्वामी (मौनगिरीजी) महाराज धार्मपीठाचे पिठाधीश्वर अनंत विभूषित स्वामी शांतीगिरीजी महाराज यांनी पुणे येथील जुन्नर तालुक्यातील विविध धार्मिक व ऐतिहासिक स्थळांना भेट…
Read More...

दुहेरी हत्याकांडाने साक्री हादरले; भोंदुगिरीने बळी घेतल्याचा संशय

** अंबादास बेनुस्कर पिंपळनेर : एनजीएन न्यूज नेटवर्क साक्री तालुक्यातून एक दुहेरी हत्याकांडाची घटना समोर आली आहे. साक्री तालुक्यातील वर्धाने आणि उभरांडी शिवारात दोघांचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ माजली असून हे दुहेरी हत्याकांड…
Read More...