NGN News
Latest Marathi News
Browsing Category

इतर

गोदामाई प्रतिष्ठान-सिम्बायोसिसतर्फे गोदावरी स्वच्छता अभियान १७५ वा आठवडा

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क गोदामाई प्रतिष्ठान नाशिक आणि सिम्बायोसिस कॉलेज नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानाने रविवारी ( दि. १ ) "नाशिक गोदावरी स्वच्छता अभियान चा १७५ वा आठवडा साजरा करण्यात आला. सकाळी 7.00 वाजता तब्बल 45 ते 50 गोदामाई
Read More...

क्रिएटिव माइंडस स्कूलमध्ये 77 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क गांधीनगर येथील क्रिएटिव माइंडस स्कूलमध्ये 77 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून एड. एकता कदम आणि वृत्तवाहिनी संपादक विलास सूर्यवंशी हे उपस्थित होते. शाळेच्या
Read More...

स्व. दादासाहेब रत्नपारखी स्मृतीग्रंथ प्रकाशन १ फेब्रुवारी रोजी

शरदराव ढोले प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भूतपूर्व नासिक विभाग कार्यवाह स्व.प्रा. दादासाहेब रत्नपारखी यांच्या स्मृतींना उजाळा देणारा "मार्तंड जो तापहीन" या
Read More...

यूजीसी ‘प्रमोशन ऑफ इक्विटी’ नियमावलीला स्थगिती: समता की संभ्रम ?

** सीए लोकेश पारख एनजीएन न्यूज नेटवर्क भारतीय उच्च शिक्षण क्षेत्रात सध्या 'युजीसी प्रमोशन ऑफ इक्विटी रेग्युलेशन २०२६' या नियमावलीवरून मोठे वादळ उठले आहे. केंद्रीय विद्यापीठ आयोगाच्या (UGC) या वादग्रस्त नियमांना सर्वोच्च न्यायालयाने
Read More...

‘लाईफ इज हार्ड, स्विच टू सॉफ्टर’ मोहिमेद्वारे लिटल्स बाळांना देतेय स्वतःचा आवाज

बेबी केअर ब्रँडचे नव्या डिजिटल/एआय मोहिमेत बाळाच्या आवाजाला केंद्रस्थानी ठेवत कथनशैलीला नवे वळण नाशिक: एनजीएन न्यूज नेटवर्क पिरामल फार्मा लिमिटेडचा विभाग असलेल्या पिरामल कन्झ्युमर हेल्थकेअर (पीसीएच) ने आपल्या बेबी केअर ब्रँड 
Read More...

‘दादा’ माणसाची एक्झिट : न झुकणारं आयुष्य आणि नियतीचा क्रूर आघात !

** एनजीएन न्यूज नेटवर्क राजकारण हे केवळ सत्तेचे गणित नसते, तर ते सहनशीलतेची, संयमाची आणि काळाच्या प्रत्येक आघाताला तोंड देण्याची कठीण परीक्षा असते. या परीक्षेत अनेकजण थकतात, कोसळतात; परंतु काही मोजकेच असे असतात, जे मौन, धैर्य आणि
Read More...

केटीएम कप सीझन 3 ची मुंबईत दमदार सुरुवात

पहिल्या राऊंडमध्ये 120 हून अधिक तरुण आणि महत्त्वाकांक्षी रेसर्सचा सहभाग नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क जगातील नंबर 1 प्रीमियम मोटरसायकल ब्रँड असलेल्या केटीएमने मुंबईत केटीएम कप सीझन 3 च्या पहिल्या राऊंडसह यशस्वी आणि उत्साहपूर्ण
Read More...

हिमालया वेलनेस – आरसीबी महिला संघ यांचा महिला क्रिकेटपटू घडविण्यासाठी पुढाकार

वंडरवूमन ऍकॅडमी(१डरवुमन ऍकॅडमी)’ आणि इंटरअॅक्टिव्ह चॅटबॉटचा शुभारंभ शिक्षण, मार्गदर्शन आणि आरसीबी महिला संघाशी थेट संवादाद्वारे तरुणींना सशक्त करण्याचा उपक्रम नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क जर तुमची क्रिकेटमधील आदर्श खेळाडू
Read More...

दादांची एक्झिट अविश्वसनीय, अति वेदनादायी.. मान्यवरांची श्रद्धांजली

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांचा बुधवारी सकाळी बारामती विमानतळावर येत असताना भीषण विमान अपघातात मृत्यू झाला. पवार यांच्या धक्कादायक जाण्याने संपूर्ण महाराष्ट्र
Read More...