NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage
Browsing Category

इतर

महापुरुषांना गुरु मानून त्यांचा आदर्श घ्यावा : ह.भ.प. गणेश महाराज करंजकर

भगूर/दीपक कणसे जीवनात आदर्श अतिशय महत्वाचा असून तो जर चुकला तर जीवन धुळीला मिळत असल्याचे सांगतांना आदर्श घ्यायचाच असेल तर भगवान श्रीकृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, स्वा. वि. दा. सावरकर यांच्यासारख्या थोर पुरुषांचे आदर्श
Read More...

काव्य कट्टा ! ‘कविते’ची कविता.. ‘सय’ ( रचना : कविता शिंगणे- गायधनी)

** एनजीएन नेटवर्क सय तुझी वेडी मनीअशी आतून धावतेभिजे स्पंदन आवेगीमूर्त लोचनी दिसते जन्म तुझ्यात रुजलाचित्त तुझ्यात रमतेतुझ्या नावाचे गोंदणअसे रक्तात वाहते गंध वारे वाहतातकळ्या होती नवनीतरिमझिम करतातऋतू ओले ओंजळीत येई फिरून
Read More...

काव्य कट्टा ! ‘कविते’ची कविता.. ‘सय’ ( रचना : कविता शिंगणे- गायधनी )

** एनजीएन नेटवर्क सय तुझी वेडी मनी अशी आतून धावते भिजे स्पंदन आवेगी मूर्त लोचनी दिसते  जन्म तुझ्यात रुजला चित्त तुझ्यात रमते तुझ्या नावाचे गोंदण असे रक्तात वाहते  गंध
Read More...

दुगारवाडी, हरिहर किल्ल्यावर ‘नो वीकेण्ड’; वनविभागाकडून मनाई आदेश

नाशिक/एनजीएन नेटवर्क चार दिवसांपूर्वी दुगारवाडी धबधब्यात तरुण वाहून गेल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर वनविभागाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार, संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी दुगारवाडीसह हरिहर किल्ल्यावर वीकेण्डला जाण्यासाठी
Read More...

अनोखे स्नेहबंध जुळले… ( विशेष/स्नेह शिंपी )

** एनजीएन नेटवर्क साधारण १५ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आमच्या इमारती समोर काम चालु होते. त्या इमारतीत बांधकाम करणारे कामगारही राहात असत. ही मंडळी बांधकामात मग्न असत मग त्यांच्या मुलांकडे साहजिकच दुर्लक्ष होत होते.. ती मुलं मग वयाने लहान
Read More...

नैताळेच्या शेतकऱ्याकडून अमरनाथ बाबा बर्फानींना ५ किलो कांद्याचा प्रसाद !

अमरनाथ/एनजीएन नेटवर्क जम्मु-काश्मीर राज्यातील प्रसिद्ध देवस्थान व पवित्र गुंफा म्हणून बाबा अमरनाथ व तेथील यात्रा उत्सव देशात व देशाबाहेर प्रसिध्द आहे. नैताळे येथील कांदा उत्पादक शेतकरी संजय साठे यांनी आपल्या स्वतःच्या घरुन पाच किलो
Read More...

राज्यातील 14.90 लाख विद्यार्थ्यांचे आधारकार्ड अवैध; शासकीय योजनां..

मुंबई/एनजीएन नेटवर्क राज्यातील तब्बल 14 लाख 90 हजार 545 विद्यार्थ्यांचे आधारकार्ड अवैध असल्याची माहिती राज्य सरकारने विधान परिषदेत लेखी उत्तरात दिली आहे. राज्य सरकारच्या माहितीनुसार राज्यातील 2 कोटी 11 लाख 44 हजार 467
Read More...

दुर्दैवी ! धानोरे येथील सैन्य दलातील जवानाचा रस्ता अपघाती मृत्यू

महादेवनगर/विशेष प्रतिनिधी निफाड तालुक्यातील धानोरे येथील रहिवासी असलेला भारतीय सैन्य दलातील जवान श्रीराम राजेंद्र गुजर (वय - २४)हे सुटीवर गावी आले होते. शिर्डी येथून साईबाबाचे देवदर्शन करून सोनेवाडी (ता.कोपरगाव) येथे नातेवाईकांकडून घरी
Read More...

जागृती फाउंडेशनद्वारा आयोजित ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक/एनजीएन नेटवर्क जागृती फाउंडेशन, नाशिक यांच्यातर्फे कालिका माता मंदिर सभागृहात मातृतुल्य भगिनींसाठी आयोजित 'होम मिनिस्टर' कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सदर कार्यक्रमात दोनशेहून अधिक महिला सहभागी झाल्या. सदर
Read More...

इंदूरस्थित शुक्‍ल यजुर्वेदीय याज्ञवल्क्य संस्थेतर्फे अ‍ॅड. भानुदास शौचे सन्मानित

नाशिक/एनजीएन नेटवर्क इंदूरस्थित शुक्‍ल यजुर्वेदीय याज्ञवल्क्य संस्थेतर्फे शुयमा ब्राह्मण संस्था नाशिकचे कार्यवाह तथा नाशिक शहर बहुभाषिक ब्राह्मण महासंघाचे शहराध्यक्ष अ‍ॅड भानुदास शौचे यांना सन्मानित करण्यात आले. स्मृतिचिन्ह
Read More...