NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage
Browsing Category

इतर

समको बँकेच्या ‘त्या’ प्रकरणाची चौकशी होणार; उपोषणाची सांगता

सटाणा/विशेष प्रतिनिधी समको बँकेच्या तत्कालीन संचालक मंडळाच्या बेकायदेशीर कर्ज प्रकरणाला वाचा फोडण्यासाठी करण्यात आलेल्या उपोषणाची आज तिसऱ्या दिवशी सांगता झाली. येत्या ३१ ऑगस्ट अखेर उपोषणकर्त्यांच्या सर्व तक्रारींची चौकशी करुन लेखी
Read More...

गझलकार अजय बिरारी यांच्या ‘गझलस्पंदन’ संग्रहाचे रविवारी प्रकाशन

नाशिक/एनजीएन नेटवर्क सुप्रसिद्ध कवी, गझलकार अजय बिरारी यांच्या 'गझलस्पंदन' संग्रहाचे प्रकाशन येत्या रविवारी (दि. ६) रोजी संध्याकाळी पाच वाजता औरंगाबादकर सभागृह, सार्वजनिक वाचनालय येथे होणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी
Read More...

अनाथ मुलांना सन्मानाने जगण्याचे बळ देण्याची गरज : भाग्यश्री बानायत

नाशिक/एनजीएन नेटवर्क समाजातील अनाथ, निराधार, निराश्रीत मुला-मुलींना आजच्या काळात कोणाच्याही सहानुभूतीची नव्हे, तर सन्मानाने जगण्याचे बळ देण्याची गरज आहे, तसेच त्यांना जीवनातील पुढील वाटचाल यशस्वी करण्यासाठी समाजातील सर्वच घटकांनी
Read More...

मणीपुरात ‘सुस्त’ तपास, कायदा सुव्यवस्थेचे बारा वाजलेत.. ‘सर्वोच्च’ कानउघडणी

नवी दिल्ली/एनजीएन नेटवर्क मणिपूर हिंसाचारप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि राज्य सरकारचे कान टोचल्यानंतर आज त्यांनी पोलिसांनाही धारेवर धरले. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे बारा वाजले असून घटनात्मक यंत्रणाही कोलमडल्या आहेत,
Read More...

अखेर विधानसभा विरोधी पक्षनेतेपद विदर्भातील या नेत्याच्या गळ्यात !

मुंबई/एनजीएन नेटवर्क विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी अखेर विजय वडेट्टीवार नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाने निर्णय घेतला आहे. विधानसभेचा विरोधी पक्षनेता कोणाला करायचं हा निर्णय काँग्रेसच्या हायकमांडकडे अडकलेला
Read More...

निपमच्या राष्ट्रीय निवडणूक अधिकारीपदी श्रीधर व्यवहारे यांची निवड

नाशिक/एनजीएन नेटवर्क नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ परसोनेल मॅनेजमेंट (निपम) ची २०२३ - २०२५ या द्वैवार्षिक निवडणुका राष्ट्रीय पातळीवर होत आहेत. या निवडणुकीचे निवडणूक अधिकारी म्हणून नाशिकचे एडवोकेट श्रीधर व्यवहारे यांची नेमणूक करण्यात आली आहे.
Read More...

‘स्वयंसिद्धा’ आयोजित ‘श्रावण सरी’ सोहळ्यावर अविस्मरणीयतेची मोहोर !

नाशिक/एनजीएन नेटवर्क हिरव्या रंगाच्या पेहरावातील सौंदर्यतारका.. हिरव्या पाना-फुलांच्या दागिन्यांचा साज.. आत्मविश्वासदर्शक राम्प वॉक.. एकाहून एक सरस उखाण्यांची मालिका.. जुन्या-नव्या संस्कृती दर्शक बहारदार मंगळागौर खेळांचे सादरीकरण आणि
Read More...

काव्य कट्टा ! ‘कविते’ची कविता.. ‘माया थेंबाची’ (रचना : कविता गायधनी )

** एनजीएन नेटवर्क पुन्हा पुन्हा अलवारअनिवार छंद तुझेथेंब थेंब एक कसेचिंब घना दान तुझे टपटप निथळतेलेणे सरींचे हासतेपानांतुनी अमृताचेझरे शांतसे वाहते वेणू पैलतीरी वाजेदेही निळेपण रुजेवळणावरी गंधमारव्याचा असा सजे ओल काळजाची
Read More...

‘त्या’ गर्भवती महिलेच्या मृत्यूचे वेगळेच कारण..जिल्हाधिकाऱ्यांचा ‘हा’ दावा

नाशिक/एनजीएन नेटवर्क इगतपुरीनजीक एका पाड्यावर गर्भवती महिलेच्या प्रसुती वेदना सुरू झाल्यानंतर रस्त्याअभावी तिचा मृत्यू झाल्याचे प्रकरण समोर आले होते. या प्रकरणी आता नवा ट्विस्ट आला आहे. कारण जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित महिलेला
Read More...

नाशिकचा १५ वर्षीय आदित्य पटणी ‘ध्रुव रत्न’ पुरस्काराने सन्मानित

नाशिक/एनजीएन नेटवर्क बालवयात योग शिक्षक म्हणून कार्य करणे, योगाचा प्रचार व प्रसार करणे तसेच मोठ्यांना योगाचे धडे देणे अशी कामगिरी करणाऱ्या देशभरातील बाल योग शिक्षकांना ‘द ध्रुव रत्न’ पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये
Read More...