NGN News
Latest Marathi News
Browsing Category

इतर

महावितरणकडून विद्युत सहायकांची परिमंडलनिहाय निवड यादी जाहीर

कागदपत्रांची पडताळणी दि. २० ते २२ ऑगस्टला नाशिक/मुंबई : एनजीएन न्यूज नेटवर्क महावितरणमध्ये विद्युत सहायक पदासाठी निवड झालेल्या ५ हजार ३८१ उमेदवारांची व संबंधित परिमंडलांची यादी कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली
Read More...

आयबीएमद्वारा मुंबईत नवीन इंडिया क्लायंट एक्सपिरीयन्स सेंटर सुरू

महाराष्ट्र सरकारच्या क्वांटम उपक्रमांना मदत करण्याची योजना जाहीर नाशिक  : एनजीएन न्यूज नेटवर्क आयबीएम (आयबीएम: एनवायएसई) ने मुंबईत आपले नवीन आयबीएम इंडिया क्लायंट एक्सपिरीयन्स सेंटर उघडल्याची घोषणा केली. या केंद्राचा उद्देश भारतीय
Read More...

इंजि. सिध्दार्थ धारणे यांची चित्रकलेद्वारे स्वातंत्र्यदिनास मानवंदना

त्र्यंबकेश्वर : एनजीएन न्यूज नेटवर्क   भारतीय स्वातंत्र्यदिनाचा उत्साह सर्वत्र पहावयास मिळत आहे. हर घर तिरंगा उपक्रमाद्वारे ठिकठिकाणी राष्ट्रभक्तीचा जागर होत आहे. येथील युवा चित्रकार डाॅ. इंजि. सिध्दार्थ धारणे यांनी भारतातील
Read More...

‘मुक्त’ च्या नाशिक विभागीय केंद्रातर्फे अँटी रॅगिंग सप्ताहानिमित्त व्याख्यान

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क  यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार दि. १२ ते १८ ऑगस्ट दरम्यान 'अँटी रॅगिंग सप्ताह' साजरा करण्यात येत आहे. मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव
Read More...

लासलगावला लाडक्या बाप्पाच्या मूर्तीवर कारागीर फिरवताहेत अखेरचा हात

लासलगाव : राकेश बोरा  लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे पंधरा दिवस शिल्लक राहिले असून लासलगाव येथील रसाळ आर्ट या गणपती कारखान्यांमध्ये गणरायाच्या मुर्त्यांवर कारागीर अखेरचा हात फिरवत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या कारखान्यात एक ते
Read More...

स्वातंत्र्यदिनी नाशिकमध्ये ध्वजारोहणाचा मान कोणाला ? हा निर्णय झाला..

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने येत्या स्वातंत्र्यदिनी कोणत्या जिल्ह्यात कोण ध्वजारोहण करणार याची यादी जाहीर केली आहे. त्यानुसार, नाशिकमध्ये गिरीश महाजन हेच ध्वजारोहण करणार आहेत. यामुळे होणाऱ्या
Read More...

भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्यांतील गोडवा वाढवा : स्वामी शांतिगिरीजी महाराज

ओझर येथे हजारो भाऊ बहिणींचा सामूहिक रक्षाबंधन सोहळा उत्साहात ओझर : अमर आढाव आपल्या भारतीय  संस्कृतीत भाऊ- बहिणीच्या पवित्र नात्याला विशेष महत्व आहे.मात्र  या नात्यातील दुरावा वाढत चालल्याचे अनेकदा पाहायला मिळते. रक्षाबंधनाच्या
Read More...

करोडोंचा पोर्टल फेल, चार दिवसांत संवर्ग-4 बदल्यांचा बट्ट्याबोळ

लासलगाव : राकेश बोरा प्राथमिक शिक्षकांच्या संवर्ग-4 मधील बदल्यांसाठी 5 ऑगस्टपासून सुरू झालेली ऑनलाइन प्रक्रिया अवघ्या चार दिवसांत कोलमडली आहे. विन्सेस कंपनीने विकसित केलेल्या पोर्टलसाठी शासनाने करोडो रुपये खर्च केले, पण ते
Read More...

शिक्षणाने माणूस, माणुसकीने समाज घडतो ! : भास्कर कदम

दिंडोरी : एनजीएन न्यूज नेटवर्क शिक्षण आयुष्याची शिदोरी आहे, शिक्षणाने माणूस घडतो, माणुसकीने समाज घडतो. शिक्षणाचे महत्व लक्षात घेऊन सुशिक्षित व्हा, असे विचार प्रमुख पाहुणे भास्कर कदम यांनी दिंडोरी तालुक्यातील पिंपळनेर येथील पंडित धर्मा
Read More...

नवीन नाशिकमध्ये भगवान श्री जिव्हेश्वर जन्मोत्सव उत्साहात संपन्न

नवीन नाशिक : दिलीप कोठावदे जिव्हेश्वर सेवा मंडळ व श्री जिव्हेश्वर सेवा महिला मंडळाच्या वतीने श्री जिव्हेश्वर जन्मोत्सव निमित्त पावन गणेश मंदिर गणेश चौक नाशिक येथे ३ ते ५ ऑगस्ट दरम्यान सायंकाळी ह भ प श्री एकनाथ महाराज सातारकर यांचे
Read More...