NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage
Browsing Category

इतर

सीमा, अंजूनंतर आता सानिया.. प्रेमासाठी वर्षभराच्या मुलासह भारतात !

नवी दिल्ली/एनजीएन नेटवर्क पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरचे प्रकरण अजून ताजे असताना संगीता, अंजूनंतर एका महिलेची लव्ह स्टोरी सोशल मीडियावर व्हायरल होते आहे. प्रेमासाठी वर्षभराच्या मुलाला घेऊन ही महिला नोएडामध्ये पोहोचली आहे.
Read More...

देवकी कुलकर्णी लिखित ‘मंथनामृत’ पुस्तकाचे २६ रोजी प्रकाशन

नाशिक/एनजीएन नेटवर्क सुप्रसिद्ध लेखिका तथा सामाजिक कार्यकर्त्या देवकी प्रदीप कुलकर्णी यांच्या 'मंथनामृत' पुस्तकाचे प्रकाशन येत्या २६ ऑगस्ट ( शनिवारी) रोजी होणार आहे. गंगापूर रोडवरील कुसुमाग्रज स्मारक सभागृहात ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ.
Read More...

भगूर नागरिक सहकारी पतसंस्थेतर्फे सभासदांना दहा टक्के लाभांश

भगूर/दीपक कणसे भगूर पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेल्या भगूर नागरिक सहकारी पतसंस्थेची 68 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे विद्यमान चेअरमन शंकर करंजकर यांच्या अध्यक्षतेखाली विविध विषयांवर चर्चा होऊन खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.
Read More...

कलाग्रामद्वारे महिला बचतगटांना स्टॉल्स देण्यात येणार : भुजबळ

नाशिक/एनजीएन नेटवर्क गंगापूर गाव परिसरात साकारत असलेल्या कलाग्रामच्या माध्यमातून महिला बचतगटांच्या उत्पादनास विक्रीसाठी हक्काचे स्टॉल्स उपलब्ध करून देणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ
Read More...

कांदा व्यापाऱ्यांचा निर्णय ग्राहकांच्या मूळावर? पुरवठा विस्कळीत..

नाशिक/एनजीएन नेटवर्क कांद्यावर ४० टक्के निर्यात शुल्क आकारण्याच्या निर्णयाविरोधात जिल्हा कांदा व्यापारी संघटनेने एल्गार पुकारला असून निषेधार्थ जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. बंद
Read More...

काव्य कट्टा ! ‘कविते’ची कविता.. ‘सृष्टीचक्र’ ( रचना : कविता गायधनी)

रंग घेऊन हिरवे संसाराची ठेवू नीव दोन क्षण सावलीचे घेते आकारत्व शिव चक्र सृष्टीचे अनोखे नको गुंतणे पाखरा जरी अंडज आजचे भिडे भविष्य भास्करा रुजे वात्सल्य साजरे
Read More...

ब्रह्मगिरी परिक्रमेत 205 सायकलिस्टस सहभागी; 11 वा अध्याय..

नाशिक/एनजीएन नेटवर्क श्रावण मास व स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्षानिमित्त आज रविवारी ब्रह्मगिरी सायकल परिक्रमेचे आयोजन नाशिक सायकलिस्टस् फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले. या परिक्रमेत 205 सायकलिस्टने उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. विशेष
Read More...

विद्योत्तमा फाउंडेशनच्या वतीने नाशकात दोन दिवसीय पुस्तक प्रदर्शन

नाशिक/एनजीएन नेटवर्क येथील विद्योत्तमा फाउंडेशन संस्थेतर्फे दरवर्षी हिंदी पंधरवडा साजरा केला जातो. या कार्यक्रमाअंतर्गत येत्या १६ आणि १७ सप्टेंबर दरम्यान पुस्तक प्रदर्शन व विक्रीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संयोजक एड.मिलन खोहर आणि
Read More...

मराठी पत्रकार संघातर्फे १४ ठिकाणी पत्रकार संरक्षण कायद्याची होळी

नाशिक/एनजीएन नेटवर्क मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाच्यावतीने सर्व १४ तालुका मराठी पत्रकार संघांनी तालुकास्तरावर पत्रकार संरक्षण कायद्याची होळी करत प्रांत/पो.उपअधीक्षक/तहसीलदार व पोलीस निरीक्षकांना
Read More...

‘आयमा’तर्फे शहीद जवानांच्या वीर माता सन्मानित; विद्यार्थी संचलनही..

सातपूर/एनजीएन नेटवर्क विद्यार्थ्यांच्या संचलनानेही वेधले सर्वांचे लक्ष नाशिक- अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन( आयमा) चे ध्वजारोहण अध्यक्ष निखिल पाचाल यांच्या हस्ते झाला. यावेळी प्रथमच भोसला स्कूल तसेच ग्लोबल व्हीजनच्या
Read More...