Browsing Category
इतर
‘क्रोमा’चे नाशिकमध्ये सातवे स्टोर सुरु; महाराष्ट्रातील विस्तारात नवी झेप
सणासुदीच्या निमित्ताने ३५% पर्यंत आकर्षक सूट योजनांची मेजवानी
नाशिक: एनजीएन न्यूज नेटवर्क
भारतातील विश्वसनीय ओम्नी-चॅनेल इलेक्ट्रॉनिक्स रिटेलर आणि टाटा परिवारातील एक सदस्य, क्रोमाने नाशिकमध्ये आपले सातवे स्टोर सुरु करून!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
खगोलप्रेमींना ‘कोजागिरी’ च्या पार्श्वभूमीवर ‘सुपरमून’ पाहण्याची संधी
नेहमीपेक्षा १४% मोठा आणि ३०% अधिक तेजस्वी दिसणार चंद्र
** डॉ. दिलीप कोठावदे
नवीन नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
गेल्या महिन्यात जगभरातील खगोल प्रेमींना 'ब्लड मून' अर्थात लाल चंद्र पाहण्याची संधी मिळाल्यानंतर,येत्या सोमवार दि. ६!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
महावितरणमधील महिला खऱ्या अर्थाने ‘आदिशक्ती’चे रूप : राजेंद्र पवार
मुख्यालयात महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान
नाशिक/मुंबई : एनजीएन न्यूज नेटवर्क
वीजसेवेसारख्या धकाधकीच्या, जोखमीच्या तांत्रिक क्षेत्रामध्ये महावितरणमध्ये कार्यरत महिला अभियंता, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी योगदान व क्षमता सिद्ध केली!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
मखमलाबादला विजयादशमीची तळी उचलण्याचा मान पुरुषांऐवजी कन्यांना
शिवस्वराज्य मित्र मंडळाचा अनोखा उपक्रम
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
मखमलाबाद परिसरातील शिवस्वराज्य कला,क्रीडा व सांस्कृतिक मित्र मंडळ विद्यानगरतर्फे विजयादशमी निमित्त दरवर्षी प्रमाणे अनोखा उपक्रम राबविण्यात आला. नवरात्रीतील घटाची!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
सगुणा संस्थेचा गरबा-दांडिया स्पर्धा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
सगुणा बहुउद्देशीय संस्था व सगुणा महिला मंच आयोजित नवरात्रोत्सवातील गरबा-दांडिया स्पर्धेचे बक्षीस वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पी. डी. गांगुर्डे सांस्कृतिक भवन, समर्थ नगर, तपोवन लिंक रोड येथे पार पडला.!-->!-->!-->…
Read More...
Read More...
येवल्यात लवकरच साकारणार उपप्रादेशिक परिवहन कार्यालय
मंत्री छगन भुजबळ यांच्या शिफारशीनुसार मंत्री प्रताप सरनाईक यांचे परिवहन आयुक्तांना आदेश
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
येवल्यात उपप्रादेशिक परिवहन कार्यालय स्थापन करण्यासाठी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे परिवहन!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
आयटीआयच्या विद्यार्थ्यांना विद्युत सुरक्षेचे धडे; महावितरणचा उपक्रम
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
“विद्युत सुरक्षा ही काळाची गरज असून, विद्यार्थी हेच पुढील काळातील विद्युत सुरक्षा दूत ठरणार आहेत” असे प्रतिपादन महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता (सुरक्षा) डॉ. जितेंद्रकुमार राठौर यांनी केले.औद्योगिक!-->!-->!-->…
Read More...
Read More...
सप्तशृंगगड : ११ मीटरचा किर्तिध्वज घेवून ४५६९ फुटावरील शिखरावर चढाई
पारंपरिक किर्तिध्वज सोहळा उत्साहात; गवळी कुटुंबाने जपली परंपरा
** रघुवीर जोशी
सप्तशृंगगड : एनजीएन न्यूज नेटवर्क
सप्तशृंगगडावर महानवमी ( दि. १ ) रोजी पंचामृत महापूजेनंतर किर्तिध्वज सोहळा पार पडला. जिल्हाधिकारी जलज शर्मा व!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
गावठी कट्ट्यासह जिवंत काडतुसे, धारदार शस्त्रानिशी चौकडी ताब्यात
नाशिकरोड पोलिसांची कारवाई; दरोड्याच्या होते तयारीत; तिघांचा शोध जारी
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
दरोड्याच्या तयारीत असलेल्या चार सराईत गुन्हेगारांना शोधून त्यांना कोठडीची हवा खायला लावण्यास नाशिकरोड पोलिसांनी भाग पडले आहे. या!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
एमडी पावडर विक्रेत्या टोळीचा पर्दाफाश; महिलेसह तिघे ताब्यात
द्वारका परिसरातील हॉटेल स्वागत येथे छापा; भद्रकाली पोलिसांची कारवाई
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
शहरात सातत्याने चर्चेत असलेला एमडी ड्रग्ज मुद्दा अलीकडे सार्वत्रिक चिंतेचा विषय बनत असतानाच द्वारका परिसरातील एका हॉटेलमधून तीस ग्रॅम!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...