Browsing Category
इतर
पक्षप्रवेशावरून भाजपमध्ये सुंदोपसुंदी; आ. फरांदे यांची अनुपस्थिती
विनायक पांडे, यतीन वाघ, नितीन भोसले, दिनकर पाटील, शाहू खैरे यांच्या हाती कमळ
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
शिवसेना ( उबाठा ) च्या दोन माजी महापौरांसह एक माजी आमदार, मनसे सरचिटणीस तसेच कॉंग्रेसच्या माजी नगरसेवकाने गुरुवारी मंत्री!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
वैशाली दाणी, संजीवनी हांडोरे शिवसेना उबाठा पक्षात दाखल
प्रवेशावेळी मोठे शक्तीप्रर्दशन; समर्थकांचा देखील पक्षप्रवेश
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
विहितगाव परिसरातील प्रभाग २२ मधील वैशाली दाणी यांनी शिंदे गटातून तर सामाजिक कार्यकर्त्या संजीवनी हांडोरे यांनी शिवसेना उबाठा पक्षात प्रवेश!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
के के वाघ पॉलिटेक्निकला ‘इंजिनियरिंग एज्युकेशन एक्सलन्स’ पुरस्कार
दि इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया) तर्फे सन्मान
नाशिक - के के वाघ शिक्षण संस्था संचलित के के वाघ पॉलिटेक्निक, नाशिक या संस्थेस दि इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया) अर्थात आयईआय या देशातील नामांकित व प्रतिष्ठित व्यावसायिक!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
‘मविआ’ अस्तित्व धोक्यात ! कॉंग्रेस आंबेडकरांसोबत जाण्याच्या मूडमध्ये..
काँग्रेस शिष्टमंडळ आंबेडकर यांना भेटले
मुंबई : एनजीएन न्यूज नेटवर्क
नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीच्या निकालामध्ये पुन्हा एकदा महाविकास आघाडीला जोरदार हादरा बसला असून अवघ्या 50 जागांवर समाधान मानावे लागले आहे. तथापि, राज्यात!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
पिंपळनेरात पहिल्या नगराध्यक्षपदाचा मान भाजपच्या डॉ.योगिता चौरेंना
शिवसेना उमेदवाराचा पराभव; विजयी उमेदवारांचा जल्लोष
** अंबादास बेनुस्कर
पिंपळनेर : एनजीएन न्यूज नेटवर्क
साक्री तालुक्यातील पिंपळनेर नगरपरिषदेच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाने इतिहास घडविला आहे.!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
संगमनेरात थोरात-तांबे ‘रिटर्न्स’; मैथिली तांबे रेकोर्डब्रेक मतांनी विजयी
विधानसभेचा वचपा; आ. खताळ यांना धोबीपछाड; सेवा समितीचा नगराध्यक्षपदासह २७ जागांवर विजय
** गौतम गायकवाड
|संगमनेर : एनजीएन न्यूज नेटवर्क
संगमनेर नगर परिषदेच्या झालेल्या निवडणुकीत सेवा समिती ने विजय संपादन करून पालिकेवर निर्विवाद!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
निफाडमधील रुई येथे कडाक्याची थंडी; ४.०७ तापमानाची नोंद
** राकेश बोरा
लासलगाव : एनजीएन न्यूज नेटवर्क
निफाड तालुक्यात थंडीचा जोर वाढत असून किमान तापमानाचा पारा लक्षणीयरीत्या घसरला आहे उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे संपूर्ण तालुका गारठून गेला असून नागरिकांना कडाक्याच्या थंडीचा सामना!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
जाणून घ्या क्रिटिकल थिंकिंग अर्थात चिकित्सक विचार पद्धतीबद्दल..
** एनजीएन न्यूज नेटवर्क
क्रिटिकल थिंकिंग (Critical Thinking) किंवा चिकित्सक विचार पद्धती म्हणजे केवळ माहिती मिळवणे नव्हे, तर त्या माहितीचे सखोल विश्लेषण करून, त्यातील सत्यता पडताळून पाहणे आणि तर्कसंगत निर्णय घेण्याची क्षमता होय.
!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
पिंपळनेरमध्ये मुलींची छेडछाड करणाऱ्या टवाळखोरांची धिंड
पोलिसांच्या कारवाईचे शहरभर कौतुक
** अंबादास बेनुस्कर
पिंपळनेर: एनजीएन न्यूज नेटवर्क
महिला व मुलींच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही,असा ठाम संदेश पिंपळनेर पोलिस प्रशासनाने काल कृतीतून दिला.मुलीची छेडछाड!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
माणिकराव कोकाटेंची अटक टळली, पण आमदारकीवर टांगती तलवार कायम
सत्र न्यायालयाने दोषी ठरवण्याला हायकोर्टाची स्थगिती नाहीच; आमदारकी वाचवण्यासाठी लढा अपरिहार्य
मुंबई : एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिकमधील सदनिका घोटाळाप्रकरणी माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांना मुंबई हायकोर्टाने अखेर जामीन मंजूर केला!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...