NGN News
Latest Marathi News
Browsing Category

इतर

महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरण : छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता

एसीबी पाठोपाठ ईडीकडून देखील क्लिनचीट मुंबई : एनजीएन न्यूज नेटवर्क राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते तथा विद्यमान मंत्री छगन भुजबळ यांची महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. एसीबीकडून आधीच या प्रकरणात
Read More...

नेताजी सुभाषचंद्र बोस, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी

जिजाऊ महिला सेवाभावी संस्था- जिल्हा महिला व बचतगट विकास सहकारी पतसंस्था यांचा उपक्रम नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क जिजाऊ महिला सेवाभावी संस्था व नाशिक जिल्हा महिला व बचतगट विकास सहकारी पतसंस्था मर्यादित, नाशिक यांच्या संयुक्त
Read More...

शिक्षणाच्या माध्यमातून सक्षम आणि भविष्योन्मुख भारताची जडणघडण

** एनजीएन न्यूज नेटवर्क २६ जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाच्या उंबरठ्यावर उभे असताना, आपण १९५० मधील त्या ऐतिहासिक क्षणाचा विचार करतो—जेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली भारताने आपले संविधान स्वीकारले. हे जिवंत
Read More...

श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग आयोजित कृषी महोत्सवाचे उद्या उदघाटन

युथ फेस्टिवल मैदानात पाच दिवसीय आयोजन; कृषी दिंडीने होणार शुभारंभ नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या वतीने 23 ते 27 जानेवारी दरम्यान नाशिक मधील युथ फेस्टिवल मैदानात होणाऱ्या जागतिक कृषी
Read More...

‘साहित्यकणा’ वाड्मयीन पुरस्कार जाहीर; १ फेब्रुवारीला साहित्य संमेलन

१८५ प्रस्ताव प्राप्त; निवड समितीकडून पुस्तक परीक्षणाचे काम ​नाशिक: एनजीएन नेटवर्क 'साहित्यकणा फाउंडेशन'च्या वतीने देण्यात येणारे मानाचे वाड्मयीन पुरस्कार नुकतेच जाहीर करण्यात आले आहेत. फाउंडेशनचे अध्यक्ष संजय द. गोराडे यांनी या
Read More...

गोदरेज ॲग्रोव्हेट-राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान भागीदारी

नऊ कापूस उत्पादक जिल्ह्यांमधील 5000 महिला शेतकऱ्यांना सक्षम करणार मुंबई : एनजीएन न्यूज नेटवर्क अग्रगण्य कृषी-व्यवसाय कंपनी असलेल्या गोदरेज ॲग्रोव्हेट लिमिटेडने (गोदरेज ॲग्रोव्हेट) ग्रामीण शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी आणि शाश्वत
Read More...

नक्षत्र ज्योतिष विद्या मंडळाचा पदवीदान समारंभ उत्साहात

३० विद्यार्थ्यांना पदवी प्रदान नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क नक्षत्र ज्योतिष विद्या मंडळ, नाशिक यांच्या वतीने आयोजित पदवीदान समारंभ ॲड. प्रा. मिलिंद मधुकर चिंधडे यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून
Read More...

मेनरोडच्या गणपती मंदिरात १९ ते २३ जानेवारी माघी गणेश जन्मोत्सव

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क मेनरोड येथील गणपती मंदिरात १३५ वा माघी गणेश जन्मोत्सव दि. १९ते २३ जानेवारी २०२६ दरम्यान साजरा होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांसोबत विशेष संगीत समारोहाचे आयोजन केले आहे.
Read More...

नाशकात पैसे वाटपाच्या चर्चेने तणाव; पोलिसांचा सौम्य लाठीमार

सावतानगरला सुधाकर बडगुजर यांच्या कार्यालयाबाहेर प्रकार; परिस्थिती नियंत्रणात नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क निवडणूक जाहीर झाल्यापासून चर्चेत असलेल्या महापालिका प्रभाग क्रमांक २५ मध्ये सावता नगर परिसरात पैसे वाटप होत असल्याच्या
Read More...