NGN News
Latest Marathi News
Browsing Category

नाशिक शहर

स्त्री–पुरुष समानतेसाठी कुटुंब ही सर्वात महत्वाची शाळा : संजीव सोनवणे

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात 'लिंगभाव संवेदीकरण कार्यशाळा’ नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क स्त्री–पुरुष यांच्यात समानता निर्माण व्हावी यासाठी कुटुंब ही सर्वात महत्वाची शाळा आहे. प्रत्येक मातेने लहानपणापासून आपल्या
Read More...

महिला बचत गट पतसंस्थेची २२ वी सर्वसाधारण सभा उत्साहात

संस्था आज १२१० बचत गटांपर्यंत विस्तारली : डॉ. अश्विनी बोरस्ते यांची माहिती नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क नाशिक जिल्हा महिला व बचत गट विकास सहकारी पतसंस्था आणि जिजाऊ महिला सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेची २२ वी
Read More...

सामाजिक, आर्थिक समानता निर्मिती ही सामूहिक जबाबदारी : सरन्यायाधीश

नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नूतन इमारतीचे थाटात उद्घाटन नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क देशातील नागरिकांना राजकीय अधिकार देण्यासोबतच सामाजिक आणि आर्थिक समानता देण्याची गरज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी व्यक्त केली होती.
Read More...

नाशिक-दिल्ली अतिरिक्त विमानसेवा उंबरठ्यावर; लवकरच औपचारिक घोषणा

नाशिककरांसाठी 'अब दिल्ली दूर नही..' नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क गेल्या महिनाभरापूर्वी जमिनीवर आलेल्या नाशिक-दिल्ली विमानसेवेने 'टेक ऑफ' घेतला असतानाच आता दिल्लीला प्रवास करू इच्छिणाऱ्या नाशिककरांसाठी 'गुड न्यूज; आहे. कारण येत्या
Read More...

औद्योगिक वसाहतींत भुयारी गटार योजना राबविणार; ‘झूम’मध्ये ४६ विषय निकाली

मूलभूत सुविधा, वीज आदी मुद्द्यांवरून गाजली बैठक नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क शहरातील औद्योगिक वसाहतींना भुयारी गटार योजना राबविण्यास गती देण्यासह मूलभूत सुविधा, विजेचा प्रश्न आदी मुद्द्यांवरून जिल्हा उद्योग मित्र (झूम) ची बैठक
Read More...

नशामुक्त भारत संकल्पासाठी हजारो नाशिककर धावले ! ‘नमो युवा रन मॅरेथॉन’ उत्साहात

मंत्री, आमदार, वरिष्ठ अधिकारी सहभागी; २० हजार नागरिकांच्या हजेरीचा दावा नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क 'नशामुक्त भारत' या संकल्पनेवर आधारीत 'नमो युवा मॅरेथॉन' या स्पर्धेला नाशकात उदंड प्रतिसाद लाभला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या
Read More...

कुंभमेळा मंत्री समितीत महाजन, भुजबळ, भुसे, कोकाटे यांचा समावेश

कुंभ प्राधिकरणानंतर मंत्री आणि शिखर समित्या स्थापन विकासकामांना गती मिळण्याची शक्यता गडद नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी कुंभमेळा मंत्री समिती आणि शिखर समिती स्थापन करण्यात आली आहे. मुख्यमंत्री
Read More...

‘नाशिक पश्चिम’मधील वाहतूक कोंडी फुटणार; आ. सीमा हिरेंच्या प्रयत्नांना यश

३४२ कोटींची रस्ते विकासकामांना कुंभमेळा प्राधिकरणाची मंजुरी ** डॉ. दिलीप कोठावदे नवीन नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात सिंहस्थासाठीचे विकासकामे व्हावीत, यासाठी आ.सीमा हिरे यांच्याकडून सुरू असलेला
Read More...

नाशिक शहर मुख्य टपाल कार्यालय ठरले ‘आयकॉनिक पोस्ट ऑफिस’

मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्यावर टपाल तिकीट येणार नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क नाशिक शहर मुख्य टपाल कार्यालयाचा ‘आयकॉनिक पोस्ट ऑफिस’ म्हणून समावेश झाला असून हा मान
Read More...

शिलापूरस्थित इलेक्ट्रिक टेस्टिंग लॅबचे उद्या उद्घाटन; खट्टर, फडणवीस यांची उपस्थिती

मंत्री छगन भुजबळ-माजी खासदार समीर भुजबळ यांच्या प्रयत्नांमधून साकारलाय प्रकल्प नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क मंत्री छगन भुजबळ व माजी खासदार समीर भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून शिलापूर येथे सीपीआरआय अर्थात नाशिक इलेक्ट्रिक
Read More...