Browsing Category
महाराष्ट्र
.. आणि नड्डा यांना आरती अर्धवट सोडावी लागली; काय घडले पुण्यात ?
पुणे /एनजीएन नेटवर्क
पुण्यातील एका गणपती मंडळाच्या देखाव्याला आग लागल्याची धक्कादायक घटना मंगळवारी घडली. विशेष म्हणजे यामध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा थोडक्यात वाचले आहेत. याबाबतचा एक व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर!-->!-->!-->…
Read More...
Read More...
महाजन पुन्हा संकटमोचक; यशवंत सेनेच्या आंदोलकांचे उपोषण मागे
अहमदनगर/एनजीएन नेटवर्क
जिल्ह्यातल्या चौंडीत सुरू असलेले यशवंत सेनेच्या आंदोलकांचे आमरण उपोषण अखेर मागे घेण्यात आले आहे. ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीला यश आले आहे. धनगरांच्या एसटी आरक्षणासाठी सुरेश बंडगर आणि आबासाहेब!-->!-->!-->…
Read More...
Read More...
जीआर दुरुस्तीवर ठाम; मनोज जरांगे पाटलांचे उपोषण सुरूच !
जालना/एनजीएन नेटवर्क
राज्य सरकारच्या जीआरमध्ये दुरुस्ती होणार नाही तोवर आमरण उपोषण सुरूच राहणार अशी ठाम भूमिका मनोज जरांगे पाटलांनी घेतली आहे.
गेल्या दहा दिवसांहून अधिक काळ आमरण उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी मराठा!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी दृष्टीपथात; ‘ही’ तारीख मुक्रर..
मुंबई/एनजीएन नेटवर्क
आमदार अपात्रता प्रकरणी 14 सप्टेंबरपासून सुनावणी सुरू होणार आहे अशी माहिती विधीमंडळाच्या सूत्रांनी दिलीय. या सुनावणीसाठी शिवसेनेच्या दोन्ही गटांना नोटीस पाठवण्यात सुरूवात झालीय. शिवसेना शिंदे गटाच्या 40 तर ठाकरे!-->!-->!-->…
Read More...
Read More...
‘लालपरी’ची चाकं पुन्हा थांबणार..एसटी कर्मचाऱ्यांचा ‘हा’ इशारा !
मुंबई/एनजीएन नेटवर्क
राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्के वाढ केली असली तरी त्यामध्ये अजून चार टक्के वाढ करावी, सातवा वेतन आयोग लागू करावा यासह प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचारी 11 सप्टेंबरपासून!-->!-->!-->…
Read More...
Read More...
जरांगे ‘सरसकट’ वर अडले.. उपोषणावर ठाम; सरकारला फुटला घाम..
जालना/एनजीएन नेटवर्क
सरकारने जीआर काढल्यानंतरही मनोज जरांगे उपोषणावर ठाम आहेत. जीआरमधून वंशावळीत कुणबी उल्लेखाची अट वगळून मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. जोपर्यंत सरकार जीआरमध्ये सुधारणा करत!-->!-->!-->…
Read More...
Read More...
फडणविसांच्या आश्वासनाचा दाखला देत आता ‘या’ समाजाचे उपोषणास्त्र
नगर/एनजीएन नेटवर्क
मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यात आंदोलन आक्रमक बनले असताना आता धनगर आरक्षणाचा प्रश्नही पेटला आहे. यशवंत सेनेच्या वतीने धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी आजपासून (६ सप्टेंबर) चौंडीत बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे.!-->!-->!-->…
Read More...
Read More...
मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतरही उपोषण सुरूच; जरांगे पाटील म्हणतात..
जालना/एनजीएन नेटवर्क
मराठा समाजातील ज्या व्यक्तींची कुणबी अशी निजामकालीन नोंद असेल, त्यांना इतर मागास प्रवर्गातील दाखले दिले जातील, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी केल्यानंतरही मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरुच!-->!-->!-->…
Read More...
Read More...
मराठा आरक्षणाबाबत शिंदे सरकारचा मोठा निर्णय; अध्यादेश काढणार..
मुंबई/एनजीएन नेटवर्क
मराठ्यांचा कुणबीत समावेश करुन त्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याबाबात सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण देण्याच्या दृष्टीने सरकारने मोठे पाऊल टाकले आहे. मराठवाड्यातल्या मराठा!-->!-->!-->…
Read More...
Read More...
९ व्या दिवशी जरांगे यांची तब्येत बिघडली; आंदोलनस्थळी सलाइन..
जालना/एनजीएन नेटवर्क
मराठा आरक्षणासाठी मागील ९ दिवसांपासून उपोषण करत असलेल्या मनोज जरांगे यांची तब्येत बिघडली आहे. त्यांनी हे उपोषण मागे घ्यावे यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान डॉक्टरांचे पथक आंदोलनस्थळी!-->!-->!-->…
Read More...
Read More...