NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage
Browsing Category

आरोग्य

‘या’ राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयात मोफत आयव्हीएफ ट्रीटमेंट मिळणार

पणजी/एनजीएन नेटवर्क निपुत्रीक दाम्पत्यांच्या जीवनात आशेचा नवकिरण निर्माण करणारी आयव्हीएफ ट्रीटमेंट गोव्यात मोफत होणार आहे.गोवा मेडिकल कॉलेज हे देशातले पहिले रुग्णालय असणार आहे, जिथे आयव्हीएफ उपचार होतील. रुग्णांकडून पैसे घेतले
Read More...

‘जागतिक अवयव दान’ दिन.. जनजागृतीचा अभाव असल्याचे निरीक्षण

** एनजीएन नेटवर्क दरवर्षी 13 ऑगस्ट रोजी 'जागतिक अवयव दान' दिन साजरा केला जातो. या निमित्ताने जगभरातील लोकांना अवयव दान करण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. एक निरोगी व्यक्ती मृत्यूनंतर अवयव दान करून अधिकाधिक जीव वाचवू शकतो. यामध्ये
Read More...

‘अशोका मेडिकव्हर’ येथे लिव्हर, किडनी ट्रान्सप्लांट क्लिनिक सुरू

नाशिक/एनजीएन नेटवर्क उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांना जागतिक दर्जाची आरोग्य सेवा पुरविण्याची अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलची बांधिलकी जपवून या अत्याधुनिक लिव्हर आणि किडनी प्रत्यारोपण क्लिनिकची सुरवात
Read More...

आज जागतिक डेंग्यू प्रतिबंध दिन ! देशात दरवर्षी होतात ‘इतके’ मृत्यू ..

** एनजीएन नेटवर्क आज जागतिक डेंग्यू प्रतिबंध दिन आहे. हा दिवस दरवर्षी 10 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. डेंग्यू हा अतिशय गंभीर आजार आहे. भारतात या आजारामुळे दरवर्षी शेकडो लोकांचा मृत्यू होतो. पावसाळ्यात त्याचा प्रादुर्भाव अधिक भयावह होतो.
Read More...

नाशकात दोन दिवसीय राज्यस्तरीय ‘इमॅजिकाँन’ परिषद; ५०० तज्ञांची उपस्थिती

नाशिक/एनजीएन नेटवर्क नाशिक रेडिओलॉजिकल आणि इमेजिंग असोसिएशन यांच्या विद्यमाने 12 आणि 13 ऑगस्ट रोजी हॉटेल रँडिसन ब्ल्यू येथे भव्य राज्यस्तरीय परिषदेचे (इमॅजिकाँन) आयोजन करण्यात आल्याची माहिती रेडिओलॉजी असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ मंगेश
Read More...

रेडक्रॉसच्या स्तनपान सप्ताहात बाळाच्या परिवारासाठी प्रात्यक्षिके सादर

नाशिक/एनजीएन नेटवर्क नवजात बालकांच्या जन्मानंतर सुरुवातीच्या काळात बाळांच्या आई बरोबरच कुटुंबीयांची भूमिका तेवढीच महत्वाची आहे. बाळाला किमान पावणेदोन ते दोन वर्षे योग्यरित्या स्तनपान दिल्यास अशा बाळांची प्रतिकारशक्ती उत्तम
Read More...

डोळ्यांच्या साथीच्या रुग्णांना अग्रवाल्‍स आय हॉस्‍पिटल तज्‍ज्ञांचा ‘हा’ सल्‍ला

नाशिक/एनजीएन नेटवर्क यंदाच्‍या पावसाळी हंगामात नाशिक व सभोवतालच्‍या परिसरात 'कंजंक्‍टिवाइटिस'च्‍या केसेसमध्ये वाढ झालेली असून, या डोळ्यांच्‍या अत्‍यंत धोकादायक संसर्गाबाबत आरोग्‍य क्षेत्रातील तज्‍ज्ञांकडून चिंता व्‍यक्‍त केली जाते आहे.
Read More...

सावधान ! राज्यात डोळ्यांच्या साथीचा उद्रेक; पावणेदोन लाख रुग्ण

पुणे/एनजीएन नेटवर्क राज्यात आतापर्यंत एक लाख ८७ हजार रुग्ण आढळल्याची माहिती आरोग्य विभागातील सूत्रांनी दिली. सर्वाधिक रुग्णंसख्या बुलढाण्यात असून, त्यापाठोपाठ जळगाव, अमरावती आणि पुण्यात रुग्ण आढळले आहेत. रुग्णसंख्येत वाढ होत
Read More...

20 वर्षांच्या संशोधनाचे फलित; कॅन्सरला मुळासकट संपवणारे औषध..

लॉस एंजेलिस/एनजीएन नेटवर्क जगातील सर्वाधिक जीवघेण्या आजारांपैकी एक समजल्या जाणाऱ्या कॅन्सरचे निदान आता शक्य होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. अमेरिकेच्या लॉस एंजेलिसमधील सिटी ऑफ होप हॉस्पिटलने 20 वर्षांच्या संशोधनानंतर हे औषध
Read More...

उजव्यावर शस्त्रक्रिया करण्याऐवजी डावा पाय कापला; नाशिकरोड रुग्णालयात..

नाशिकरोड/एनजीएन नेटवर्क उजव्या पायातील रॉड काढण्यासाठी दाखल झालेल्या रुग्णाचा डावा पाय कापण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार नाशिक रोड परिसरातील एका रुग्णालयात समोर आला आहे. नाशिकच्या सिक्युरिटी प्रेसमधील सुभाष काशिनाथ खेलूकर (59, रा.
Read More...