NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage
Browsing Category

क्राईम

धक्कादायक ! उद्योगपतीला परिचीताकडून 58 कोटींचा गंडा; कसा, कुठे ?

नागपूर/एनजीएन नेटवर्क ऑनलाइन गेमिंगचे अ‍ॅप तयार करून उद्योगपतीची तब्बल 58 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार गोंदियात समोर आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी पोलिसांनी जवळपास 10 कोटींची रक्कम ताब्यात घेतली आहे. पोलिसांनी
Read More...

येवल्यातील पारख पतसंस्था घोटाळा; मुख्य आरोपीसह दोघे ताब्यात

येवला/एनजीएन नेटवर्क येथील बहुचर्चित कै. सुभाषचंद्र पारख नागरी सहकारी पतसंस्थेच्या घोटाळ्यातील मुख्य आरोपी तथा व्यवस्थापक अजय जैन याला अखेर ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जैन याचा पुतण्या अक्षय छाजेड यालाही पोलिसांनी गजाआड केले
Read More...

तक्रार अर्ज देण्यासाठी आलेल्या महिलेवर पोलीस उपनिरीक्षकाचे अत्याचार

राहुरी/एनजीएन नेटवर्क पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या महिलेवरच येथील पोलीस उपनिरीक्षकाने अत्याचार केल्याची संतापजनक घटना येथे समोर आली आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षकावर अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Read More...

दुगारवाडी धबधब्यात युवक गेला वाहून; पोलीसांची शोध मोहीम सुरु

त्र्यंबकेश्वर/रवींद्र धारणे जंनेरी, ब्रह्मगिरी पर्वत शिखरां वरुन असंख्य धबधबे  कोसळतात. त्यामुळे हे धबधबे सुरु झाले की असंख्य पर्यटकांची पावले आपोआप इकडे वळतात. अशातच एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. दुगारवाडी धबधबा पाहण्यासाठी आलेल्या
Read More...

गुप्तधनासाठी अघोरी पूजा करणारी टोळी जेरबंद; नाशिकमधील ५ जण..

चाळीसगाव/एनजीएन नेटवर्क शेतातील पडीक घरात गुप्तधनासाठी अघोरी पूजा करणाऱ्या नऊ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील पाच जणांचा समावेश आहे. चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात या सर्वांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला
Read More...

 बोगस डिग्रीचे रॅकेट ! 50 ते 60 हजारांत बीएचएमएस, एमबीए,  पॅरामेडिकल.. 

अहमदनगर/एनजीएन नेटवर्क राज्यात बोगस डिग्रीचे मोठे रॅकेट समोर आले आहे. अहमदनगरच्या तोफखाना पोलिसांनी बनावट पदव्या विकणा-या टोळीचा पर्दाफाश केलाय. पोलिसांनी या टोळीतील एकाला अटक केली असून त्याच्याकडून जवळपास 200 बोगस पदव्या जप्त
Read More...

सेल्फी काढण्यासाठी थांबलेल्या महिलेवर आठ नराधमांचा बलात्कार

बुलढाणा/एनजीएन नेटवर्क शहरालगतच्या राजूर घाटात एका 35 वर्षीय महिलेवर आठ नराधमांनी चाकूचा धाक दाखवून बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून या प्रकरणी मोताळा तालुक्यातील बोराखेडी पोलीस ठाण्यात आठ जणांवर गुन्हा दाखल
Read More...

घोटीमध्ये एकाच रात्री दोन दुकाने फोडली; व्यापारी वर्गात खळबळ

घोटी/राहुल सुराणा इगतपुरी तालुक्याची प्रमुख बाजारपेठ असलेल्या घोटी शहरात बुधवारी रात्री दोन दुकाने अज्ञात चोरट्यांनी फोडल्याने व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून वाहनचोरीचे प्रमाण वाढले असतानाच त्यातच आता
Read More...

लव्ह जिहाद ! मदरशामध्ये अत्याचार, ब्लॅकमेलिंग आणि धर्मांतरातून निकाह

नगर/एनजीएन नेटवर्क जिल्ह्यामध्ये लव्ह जिहादची एक धक्कादायक घटना घडली आहे. कोपरगाव तालुक्यातील खडकीमधल्या मदरशामध्ये मुलीवर अत्याचार करण्यात आला. या अत्याचाराचा व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करण्यात आले, तसेच घरच्यांनाही जीवे मारण्याची धमकी
Read More...

नाशकात खळबळ ! सात कर्मचाऱ्यांचा कारखाना मालकाला अडीच कोटींना चुना

सातपूर/एनजीएन नेटवर्क बनावट बँक खाते उघडून बनावट कागदपत्रांच्या आधारे कारखान्याच्या नावे परस्पर दुसरे खाते उघडून कर्मचाऱ्यांनी मालकाला अडीच कोटींना गंडविल्याचा धक्कादायक प्रकार शहरात उघड झाला आहे. यासंदर्भात, सात
Read More...