Browsing Category
क्राईम
हृदयद्रावक ! झोक्याच्या दोरीचा फास लागून दहा वर्षाच्या मुलाचा मृत्यू..
नवीन नाशिक/एनजीएन नेटवर्क
घरात झोका खेळताना दोरीचा गळफास लागून दहा वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना चुंचाळे शिवारातील म्हाडा कॉलनीत शुक्रवारी घडली. निखील सैंदाणे असे मृत बालकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, निखील!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
‘तो’ केवळ नावाला डॉक्टर.. तरुणाईला द्यायचा धर्मपरिवर्तनाची ‘भूल’
पुणे/एनजीएन नेटवर्क
तरुणांना इसिसमध्ये भरती करण्याची जबाबदारी असलेला डॅाक्टरला एनआयएच्या अधिकाऱ्यांनी पुण्याच्या कोंढवा परिसरातून अटक केली आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने इसिस महाराष्ट्र मॉड्यूल प्रकरणात ही कारवाई केली आहे. डॉ. अदनान अली!-->!-->!-->…
Read More...
Read More...
नाशकात थरार ! ‘भरोसा’ कक्षात मुलीच्या मामाने तरुणाला भोसकले
नाशिक/एनजीएन नेटवर्क
महिला सुरक्षा कक्षातील भरोसा सेलमध्ये एका व्यक्तीला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना शहरात उघडकीस आली आहे. धक्कादायक म्हणजे, दिवसाढवळ्या महिला पोलिसांच्या समोरच हत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडल्याने!-->!-->!-->…
Read More...
Read More...
धक्कादायक ! खाजगी सावकाराकडून पतीसमोरच पत्नीवर लैंगिक अत्याचार
पुणे/एनजीएन नेटवर्क
उसने घेतलेले पैसे परत न दिल्याने खाजगी सावकाराने एका व्यक्तीच्या पत्नीवर बलात्कार केला आहे. आरोपी सावकाराने पीडितेवर अत्याचार करताना पतीला समोरच बसवले होते. त्यानंतर आरोपीने या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ तयार करून हा!-->!-->!-->…
Read More...
Read More...
वाहनांची जाळपोळ, तोडफोड करणाऱ्यांची भर पावसात काढली धिंड
नाशिक रोड/एनजीएन नेटवर्क
मागील दोन दिवसापासून नाशिकरोड परिसरात दुचाकी चारचाकी वाहनांची जाळपोळ, तोडफोड करून परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या पार्श्वभूमीवर गुंडगिरीला चाप लावण्यासाठी पोलिसांनी या गुंडांना चांगलीच!-->!-->!-->…
Read More...
Read More...
पत्नीच्या विरहात पतीने संपवली जीवनयात्रा; नवीन नाशिकमधील घटना
नाशिक/एनजीएन नेटवर्क
तीन मुलांसह पतीला सोडून प्रियकरासोबत निघून गेल्याने नैराश झालेल्या पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नाशकात उघड झाली आहे. सतीश रमेश लोहार असे मृत्यूला कवटाळलेल्या व्यक्तीचे नाव आहे. संबंधित प्रकरणी वडील रमेश!-->!-->!-->…
Read More...
Read More...
घोटीत काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणारा रेशनचा तांदूळ जप्त..
घोटी/राहुल सुराणा
घोटी-खैरगांव मार्गांवर रेशनचा काळया बाजारात विक्रीसाठी नेला जाणारा सहा लाख ३६ हजार रुपयांचा तांदूळ घोटी पोलिसांनी सापळा रचून पकडण्यात आला असून अन्य दोन जण फरार याबाबत घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
सिन्नर टोलनाका हल्ला प्रकरणी गुन्हा दाखल; आठ जणांना अटक
सिन्नर/एनजीएन नेटवर्क
समृद्धी महामार्गावरील सिन्नर येथील टोलनाका हल्ला प्रकरणी वावी पोलिसांनी आठ जणांना अटक केली आहे. मनसे नेते अमित ठाकरे यांचा ताफा थांबवल्याने संतप्त मनसे कार्यकर्त्यांनी सिन्नर टोलनाक्यावर तोडफोड केली होती. समृद्धी!-->!-->!-->…
Read More...
Read More...
बोधले नगरमधील युवकाची हत्या; पूर्व वैमनस्यातून संपवल्याची शक्यता
नाशिक रोड/एनजीएन नेटवर्क
शनिवारी रात्री उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बोधले नगर परिसरात युवकाच्या अंगावर चॉपरने सपासप वार करुन हत्या करण्यात आली. एखाद्या चित्रपटाप्रमाणे हा प्रसंग रस्त्यावर घडला. तुषार देवराम चौरे असे मृत युवकाचे नाव!-->!-->!-->…
Read More...
Read More...
मालेगाव हादरले ! अमावस्येच्या दिवशी बेपत्ता झालेल्या कृष्णाचा नरबळी ?
मालेगाव/एनजीएन नेटवर्क
सहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तालुक्यातील पोहाणे येथील नऊ वर्षीय बालकाची हत्या झाल्याच्या घटनेने अवघा तालुका हादरला असतानाच आता या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. कारण हा नरबळीचा प्रकार असल्याचा संशय!-->!-->!-->…
Read More...
Read More...