NGN News
Latest Marathi News

येवला हादरले! प्रेमविवाह रागातून नवरदेवाला डिझेल ओतून जाळण्याचा प्रयत्न

नातेवाईकांनाही लक्ष्य केल्याचा आरोप; दोन्ही गटांत तुफान हाणामारी, ७ ते ८ जण जखमी ** एनजीएन न्यूज नेटवर्क येवला : प्रेमविवाहाचा राग मनात धरून नवरीच्या नातेवाईकांनी भरलग्नात नवरदेव आणि त्याच्या नातेवाईकांच्या अंगावर डिझेल ओतून…
Read More...

अभिनंदन ! तुम्ही विश्वविक्रम प्रस्थापित केलाय.. शंखनाद विश्वविक्रमाने दुमदुमला गोदाकाठ

५१७ जणांच्या सामूहिक शंखनादाने नाशिकच्या नावे इतिहास; अमेरिकेचा ३०३ शंखवादकांचा विक्रम मोडला पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या मंगल पर्वाची आध्यात्मिक नांदी ** एनजीएन न्यूज नेटवर्क नाशिक :…
Read More...

मविप्र केबीटी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मुलांच्या वसतिगृहाचे सोमवारी उद्घाटन

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती; १३ मजली भव्य वास्तू ठरणार संस्थेच्या कार्यातील महत्त्वपूर्ण टप्पा : ॲड. नितीन ठाकरे ** एनजीएन न्यूज नेटवर्क नाशिक : मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक या संस्थेच्या वतीने गंगापूर रोडवरील…
Read More...

बागलाणमधील भाविकांवर राजस्थानात काळाचा घाला; तिघांचा जागीच मृत्यू

अजमेर सौंदाणे येथील भाविकांच्या वाहनाला कंटेनरची धडक; पहाटेच्या सुमारास भीषण अपघात; ** एनजीएन न्यूज नेटवर्क सटाणा : श्रीकांत रौंदळ राजस्थान येथे कुलदैवताच्या दर्शनासाठी गेलेल्या अजमेर सौंदाणे (ता. बागलाण ) येथील मगर…
Read More...

रुद्रा नारीशक्ती गौरव पुरस्कार सोहळ्यात १०१ महिलांचा सन्मान !

पंचवटीतील निलगिरी बाग परिसरात पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात; नवदुर्गा आणि विशेष पुरस्कारार्थींचाही गौरव ** एनजीएन न्यूज नेटवर्क नाशिक : रुद्रा कुलकर्णी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, नाशिक यांच्या वतीने आयोजित रुद्रा…
Read More...

राणेनगर उड्डाणपुलावर कंटेनरची धडक; महिला वकिलाचा जागीच मृत्यू

** एनजीएन न्यूज नेटवर्क नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावरील राणेनगर उड्डाणपुलावर शुक्रवारी (दि. २३) सकाळी कंटेनरच्या धडकेत शीतल दीपक नरवले (वय ३०, रा. शुभम पार्क, नवीन नाशिक) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त…
Read More...

जलसंकट : आजचे नियोजन, उद्याच्या टंचाईवर मात..! ( डॉ. दिलीप कोठावदे )

पावसाची अनिश्चितता, वाढती उष्णता, दुष्काळाचे आव्हान आणि सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जलव्यवस्थापनाची निर्णायक वेळ ** एनजीएन न्यूज नेटवर्क पाणी म्हणजे केवळ तहान भागविण्याचे साधन नव्हे, तर मानवी जीवनाचा आधार, निसर्गाचे वरदान…
Read More...

कालवा अस्तरीकरण निर्णय गावनिहाय परिस्थिती तपासूनच घ्या; खा. वाजेंची ठाम भूमिका

गोदावरी उजव्या तट कालव्याच्या अस्तरीकरणावरून शेतकरी आक्रमक; खासदार राजाभाऊ वाजेंसह शेतकऱ्यांचा कार्यकारी अभियंता कार्यालयात ठिय्या ** एनजीएन न्यूज नेटवर्क नाशिक : गोदावरी उजव्या तट कालव्याच्या प्रस्तावित सिमेंट काँक्रिट…
Read More...

शॉपर्स स्टॉपने ‘गिफ्ट्स ऑफ लव्ह’सह भेटवस्तू देण्याच्या आनंदात घातली उत्साहाची भर

सणासुदीच्या हंगामासाठी प्रीमियम फॅशन, ब्युटी आणि विचारपूर्वक निवडलेल्या भेटवस्तूंचे खास कलेक्शन नाशिक: एनजीएन न्यूज नेटवर्क दिवाळी म्हणजे रोषणाई, एकत्र येणे आणि प्रत्येक क्षण खास बनवणाऱ्या माणसांचा उत्सव. दिवाळीमध्ये विचारपूर्वक…
Read More...

सीए इंटरमिजिएट परीक्षेत नाशिकच्या साक्षी चांडकचा देशात डंका!

५०२ गुणांसह संयुक्तपणे अखिल भारतीय प्रथम क्रमांक; नाशिकच्या शैक्षणिक क्षेत्राचा गौरव ** एनजीएन न्यूज नेटवर्क नाशिक : इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) तर्फे सप्टेंबर २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या सीए इंटरमिजिएट…
Read More...