
* वयाच्या ९४ व्या वर्षी घेतला अंतिम श्वास
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
येथील पलक ॲडव्हर्टायझिंग चे संचालक प्रविण चांडक व पाल्मारिस फार्मा चे विनोद चांडक यांचे वडील श्री मदनलालजी चांडक यांचे गुरुवार दि. 3 सप्टेंबर रोजी नागपूर येथे अल्पशा आजाराने देहावसान झाले. ते ९४ वर्षांचे होते.
त्यांचा अंतिम विधी शुक्रवारी ( दि. ४ ) सकाळी 9 वाजता, मोक्षधाम घाट, नागपूर येथे होईल. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
Comments are closed.