NGN News
Latest Marathi News

क्रोमाचा प्रजासत्ताक दिन सेल सुरू; प्रमुख ब्रँडसवर आकर्षक ऑफर्स

  • अ‍ॅपल आयफोन १७ आता फक्त ₹४७,९९०* मध्ये आणि आयफोन १५ फक्त ₹३१,९९०* मध्ये उपलब्ध
  • मॅकबुक एअर एम४ वर विशेष विद्यार्थी किंमत उपलब्ध
  • सॅमसंग निओ क्यूएलईडी आणि टीसीएल टीव्ही सारख्या प्रमुख उपकरणांवर मोठी बचत

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

भारतातील सर्वात विश्वासार्ह ओम्नी-चॅनेल इलेक्ट्रॉनिक्स रिटेलर क्रोमाने आपला प्रजासत्ताक दिन सेल जाहीर केला आहे. दरवर्षी ग्राहक या सेलची आतुरतेने वाट पाहत असतात. या सेलमध्ये स्मार्टफोन, लॅपटॉप, टेलिव्हिजन, मोठी उपकरणे आणि ऑडिओ उत्पादनांवर आकर्षक डील आणि ऑफर मिळतात. आता सर्व क्रोमा स्टोअर्समध्ये सेल सुरु झाला असून, २६ जानेवारीपर्यंत राहील.

क्रोमा स्टोअर्समध्ये खरेदी करणारे ग्राहक बँक कॅशबॅक, एक्सचेंज बोनस, विशेष विद्यार्थी किंमत आणि सोपे ईएमआय यांचे लाभ घेऊ शकतील, ज्यामुळे हा वर्षातील एक सर्वात मौल्यवान इलेक्ट्रॉनिक्स सेल बनेल. सर्व किंमती आणि ऑफर ब्रँड, मॉडेल, स्टोअर, दिवस, शहर आणि उपलब्धतेनुसार बदलू शकतात आणि त्यात सहभागी होत असलेल्या बँक किंवा वित्त भागीदाराच्या अटींच्या अधीन असतात. याव्यतिरिक्त, एचडीएफसी टाटा निओ कार्डधारक निवडक अ‍ॅपल उत्पादनांवर १०% पर्यंत बचत करू शकतात, ज्यामुळे या सीझनमधील ऑफर आणखी आकर्षक बनतील.

इन्फिनिटी रिटेल लिमिटेडच्या प्रवक्त्याने सांगितले की, “भारतीय कुटुंबांसाठी प्रजासत्ताक दिन हा एक खरेदीचा उत्तम दिवस असतो, यावेळी लोक त्यांच्या घरासाठी आणि वैयक्तिक वापरासाठी नवीन आणि अपग्रेडेड वस्तू खरेदी करण्यासाठी इच्छुक असतात. आमच्या प्रजासत्ताक दिनाच्या सेलमध्ये, आम्ही प्रत्येक श्रेणीमध्ये उत्तम ऑफर आणि डील सादर केल्या आहेत. आमचे उद्दिष्ट आमच्या ग्राहकांना योग्य किमतीत सर्वोत्तम उत्पादने आणि आमच्या स्टोअरमधील तज्ञांच्या मदतीने एक उत्तम खरेदी अनुभव प्रदान करणे आहे.”प्रजासत्ताक दिन सेलचा लाभ देशभरातील सर्व क्रोमा स्टोअरमध्ये घेता येईल.

सध्या स्मार्टफोन क्षेत्रातील सर्वोत्तम ऑफर अ‍ॅपल डिव्हाइसवर मिळत आहेत. मूळ ₹८२,९०० किमतीचा आयफोन १७ आता क्रोमा प्रजासत्ताक दिनाच्या सेलमध्ये फक्त ₹४७,९९० ला खरेदी करता येईल.

·         तुमचा जुना स्मार्टफोन एक्सचेंज करून तुम्ही ₹२३,५०० पर्यंत सूट मिळवू शकता (सवलत तुमच्या फोनच्या स्थिती आणि मॉडेलवर अवलंबून असेल).

·         थेट ₹२,००० चा बँक कॅशबॅक मिळवा.

·         ₹८,००० चा अतिरिक्त एक्सचेंज बोनस मिळवा.

₹५९,९०० बाजार किंमत असलेला आयफोन १५ ₹३१,९९० मध्ये खरेदी करता येईल:

·         तुमचा जुना फोन एक्सचेंज करून ₹१४,००० पर्यंत सूट मिळवा.

·         ₹१,००० बँक कॅशबॅक मिळवा.

·         ₹४,००० चा एक्सचेंज बोनस मिळवा.

स्मार्टफोनची वाढती क्रेझ पाहता, सॅमसंग एस25 मॉडेलवर काही उत्तम ऑफर्स उपलब्ध आहेत ज्या तुम्ही अजिबात चुकवता कामा नये:

·         तुम्ही तुमचा जुना S24 ₹२४,५००* पर्यंत एक्सचेंज करू शकता आणि सॅमसंग S25 फक्त ₹५०,४९९ मध्ये मिळवू शकता.

·         तुमचा जुना S24 अल्ट्रा ₹४३,०००* पर्यंत एक्सचेंज करू शकता आणि सॅमसंग S25 अल्ट्रा फक्त ₹७९,९९९ मध्ये मिळवू शकता.

·         तुमच्या जुन्या सॅमसंग Z Fold 6 साठी ₹५८,०००* पर्यंत एक्सचेंज मूल्य मिळवा आणि सॅमसंग Z Fold 7 फक्त ₹१,०९,९९९ मध्ये खरेदी करा.

*सवलत तुमच्या जुन्या फोनच्या स्थितीवर अवलंबून असते.

क्रोमा लॅपटॉप श्रेणीमध्ये देखील उत्तम ऑफर्स देत आहे. मॅकबुक एअर एम४ हा विद्यार्थ्यांसाठी खास किंमत ₹५५,९११ ला उपलब्ध आहे, ही त्याच्या मूळ किमतीमध्ये खूप मोठी सूट आहे. ही ऑफर कशी मिळवायची:

·         ₹१०,००० चा बँक कॅशबॅक मिळवा.

·         तुमचा जुना लॅपटॉप किंवा पीसी एक्सचेंज केल्यावर (तुमच्या डिव्हाइसवर अवलंबून) ₹१३,००० पर्यंत सूट मिळवा.

·         ₹१०,००० चा अतिरिक्त एक्सचेंज बोनस मिळवा.

याव्यतिरिक्त, HP Omnibook 5 13th Gen PC, ज्याची मूळ किंमत ₹८०,०६७ होती, आता खालील ऑफर्ससह ₹४८,१३० मध्ये खरेदी करता येईल:

·         ₹२,००० पर्यंत एक्सचेंज मूल्य

·         ₹२,५०० बँक कॅशबॅक

·         ₹४,००० एक्सचेंज बोनस मिळवा

क्रोमाच्या प्रजासत्ताक दिनाच्या सेलमध्ये घरगुती उपकरणे आणि मनोरंजन उत्पादनांवर उत्तम ऑफर दिल्या जात आहेत:

·         सॅमसंग निओ क्यूएलईडी ६५-इंच टीव्ही: मूळ किंमत ₹1,75,000 असलेला हा टीव्ही आता ₹98,990* मध्ये उपलब्ध आहे.

·         टीसीएल ५५” क्यूएलईडी टीव्ही: ₹९८,९९० मूळ किमतीचे, हे मॉडेल आता फक्त ₹३८,९९०* मध्ये तुमचे असू शकते.

·         पूर्णपणे स्वयंचलित ९ किलो फ्रंट-लोड वॉशिंग मशीन: ₹३१,२९०* पासून सुरू.

·         मार्शल ब्लूटूथ स्पीकर्स* वर ३५% पर्यंत मोठ्या प्रमाणात सूट उपलब्ध आहे.

·         निवडक एअर कंडिशनरच्या खरेदीवर ₹११,५०० पर्यंतच्या खात्रीशीर भेटवस्तू मिळवा.

Comments are closed.