NGN News
Latest Marathi News
Browsing Category

राजकीय

कोकाटे यांची गच्छंती राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष संघटनेसाठी हादरा

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सक्षम नेतृत्वावर गंडांतर; अजित पवार यांच्या चिंतेत भर नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क विद्यार्थीदशेपासून नेतृत्वगुण असलेल्या आणि थेट मंत्रीपदावर जावून पोहचलेल्या माणिकराव कोकाटे यांना अखेर आपले मंत्रिपद
Read More...

आखाडा महापालिकेचा ! नाशिक, मालेगावमध्ये राजकीय हालचाली गतिमान

महायुती विरुध्द महाविकास आघाडी अशीच लढत अपेक्षित नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुका सोमवारी जाहीर करण्यात आल्या. त्यामध्ये नाशिक आणि मालेगाव महापालिकांचा समावेश आहे. निवडणुकीची औपचारिक घोषणा
Read More...

महापालिका एकत्रित, मग जिल्हा परिषद निवडणुकीत दोस्तीत कुस्ती ?

कार्यकर्त्यांमधील उत्साहापोटी महायुतीतील भिडूच परस्परांसमोर ठाकण्याची चिन्हे नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क राज्यातील सर्व महापालिका निवडणुका एकत्र लढण्यावर महायुतीमधील तीनही घटक पक्षांमध्ये एकमत झाल्याचे शीर्षस्थ नेत्यांनी जाहीर
Read More...

नगरपालिका, नगरपंचायत निवडणुक निकालाचा भाजपचा सर्व्हे सांगतो…

मुंबई : एनजीएन न्यूज नेटवर्क राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायत निवडणुकांसाठी प्रचार अंतिम टप्प्यात आला असतानाच भाजपचा सर्व्हे समोर आला आहे. या सर्वेनुसार राज्यात भाजपचे 175 नगराध्यक्ष विजयी होतील. तर, महायुतीमध्ये आणि निवडणूक
Read More...

महायुतीचा सत्तेसाठी तर ‘मविआ’चा अस्तित्वासाठी राहणार लढा !

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक : नाशिकमध्ये महायुतीची वातावरणनिर्मिती, 'मविआ' गोंधळलेल्या स्थितीत नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तारखांबाबत अनिश्चिता असली तरी न्यायालयीन निर्देशाच्या
Read More...

नाशकात छगन भुजबळ यांच्या राजकीय कोंडीची महायुतीची रणनीती ?

दादांच्या 'राष्ट्रवादी' कडून मंत्री कोकाटे यांना चाल तर शिंदेसेनेचे आ. कांदे यांना बळ ** एनजीएन न्यूज नेटवर्क नाशिक : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत विरोधी महाविकास आघाडीमध्ये तूर्तास शुकशुकाट जाणवत असला तरी सत्ताधारी
Read More...

माजी नगरसेविका संगीता गायकवाड शिवसेना उबाठा पक्षात दाखल

उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बांधले शिवबंधन; पती हेमंत गायकवाड यांचाही पक्षप्रवेश नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क एकीकडे इतर पक्षांमधून भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर इनकमिंग सुरु असताना नाशिकमध्ये मात्र ऐन दिवाळीत भाजपला धक्का बसला आहे.
Read More...

घोटी बुद्रुक गटातून ज्ञानेश्वर लहाणे यांनी निवडणूक लढवण्याची मागणी

** वाल्मिक गवांदे इगतपुरी । एनजीएन न्यूज नेटवर्क इगतपुरी तालुक्यातील मुख्य बाजारपेठ असलेल्या घोटी बुद्रुक हा गट सर्व साधारण गटासाठी राखीव झाला आहे. या गटातून प्रबळ नेतृत्व म्हणून तालीम संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लहाणे यांच्याकडे
Read More...

भारत कोकाटे भाजपमध्ये दाखल; प्रदेशाध्यक्ष चव्हाणांच्या उपस्थितीत प्रवेश

शिवसेना उबाठा पक्षाला धक्का; सिन्नरमध्ये समीकरणे बदलणार नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क राज्याचे क्रीडामंत्री तथा राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते माणिकराव कोकाटे यांचे बंधू भारत कोकाटे यांनी ठाकरे यांची साथ सोडत गुरुवारी
Read More...

मंत्री माणिकराव कोकाटे पक्षाकडून तीन जिल्ह्यांचे संपर्कमंत्री नियुक्त !

पक्षाकडून घोषणा; नाशिकसह धुळे आणि जळगावची जबाबदारी नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क राष्ट्रवादी काँग्रेसने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार ) पक्षाने एक महत्वपूर्ण पाऊल उचलले
Read More...