NGN News
Latest Marathi News
Browsing Category

राजकीय

सोबत न आल्यास तुमच्याविना.. भाजपला मित्रपक्षांचा अप्रत्यक्ष ‘अल्टीमेटम’

नाशकात भाजप वगळून 'युती'चे समीकरण ? दोन्ही पक्षांची भाजपकडे एकत्रित ७५ जागांची मागणी नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क महापालिका निवडणुकीसाठी महायुतीच्या केवळ चर्चा झडत ठेवून सहकारी पक्षांना टाळण्याच्या आणि प्रत्यक्षात ऐनवेळी
Read More...

सत्ताधाऱ्यांत मेगाभरतीने सुगी, निष्ठावंतांची ‘उमेद’ मात्र होतेय नाहीशी !

भाजप आणि शिवसेनेत येण्यासाठी विरोधकांची अक्षरशः रीघ नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क केंद्र-राज्यातील सत्ता, अलीकडील नगर परिषद निवडणुकांतील मोठा विजय आणि महापालिकेत विजयाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता या बाबींमुळे सत्तेतील भाजप तसेच
Read More...

 शिन्देसेना एक पाऊल मागे; भाजपचा 25 ते 30 जागांचा प्रस्ताव मान्य ?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील बैठकीत निर्णय नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क महापालिकेमध्ये महायुती करायची असेल तर किमान ४५ जागा दिल्याशिवाय ती होणार नाही, अशी हटवादी भूमिका घेणाऱ्या शिवसेना शिंदे
Read More...

भाजपविरोधात विरोधकांचा एल्गार; सक्षम पर्याय देण्याचा दावा

शिवसेना (उबाठा ), मनसे, कॉंग्रेस, वंचित, डावे पक्ष मोट बांधणार नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क नाशिक महापालिका निवडणुकीत सत्तेतील भागीदारांना झुलत ठेवत स्वबळाची तयारी केलेल्या भाजपला सत्ता राखण्याची आस लागलेली असतानाच शहरातील अवघे
Read More...

माजी नगरसेवक राहुल दिवे, आशा तडवी यांची कॉंग्रेसला सोडचिठ्ठी

नाशिक कॉंग्रेसला धक्का; प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा भाजप अथवा शिवसेना पक्षात प्रवेश करणार नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क गेल्या काही दिवसांत राजकीयदृष्ट्या जर्जर झालेल्या नाशिकमधील कॉंग्रेसला जबर धक्का बसला आहे. दोन माजी
Read More...

कोकाटेंच्या शिक्षेला ‘सर्वोच्च’ स्थगिती; सुनावणीपर्यंत आमदारकी ‘सुरक्षित’

राज्य सरकारला नोटीस जारी नवी दिल्ली/नाशिक : माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने त्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. सुनावणी पूर्ण होईपर्यंत कोकाटे यांना आमदार म्हणून अपात्र ठरवले जाणार
Read More...

इगतपुरीत धक्कादायक निकाल; इंदुलकर निष्प्रभ.. शिन्देसेना वरचढ !

** वाल्मिक गवांदे इगतपुरी : एनजीएन न्यूज नेटवर्क इगतपुरी नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीत नगराध्यक्षपदी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष युतीच्या शालिनी खातळे यांना एकुण झालेल्या १७२२४
Read More...

महायुतीचाच बोलबाला; शिवसेना ५, भाजप-राष्ट्रवादी प्रत्येकी ३ जागी विजयी

भुजबळ-कोकाटे यांच्यासह आ. कांदे-आहेर यांनी गड राखले आ. बोरसे-बनकर यांना धक्का; भगूरमध्ये २५ वर्षांनतर सत्तापालट महाविकास आघाडीचा सुपडासाफ नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क जिल्ह्यात पार पडलेल्या नगरपालिका, नगर पंचायत
Read More...

सर्वव्यापीपण अव्हेरले अन ‘माणिक’ झाकोळले.. ( सारीपाट/मिलिंद सजगुरे)

** एनजीएन न्यूज नेटवर्क आक्रमकता आणि महत्वाकांक्षा हे स्वभावगुण यशाची शिडी सर करण्यासाठी फार वेळ घेत नाहीत, या राजकारणातल्या अलिखित वस्तुपाठाचा आजवर मराठी मुलखात अनेकांनी शत-प्रतिशत अवलंब केला. तथापि, जेव्हा-जेव्हा हे स्वभावगुण 'अति'
Read More...

धक्कादायक खांदेपालट ! आ. राहुल ढिकले ‘आउट’, आ. देवयानी फरांदे ‘इन’

महापालिका निवडणूकप्रमुख पदाबाबत बदल भाजपमधील गटबाजीचा परिपाक असल्याची चर्चा नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क महायुती असो किंवा नसो, महापालिकेत शंभरपेक्षा अधिक जागा मिळवण्याच्या दिशेने आगेकूच करत असलेल्या भाजपमधील एका घटनेने
Read More...