NGN News
Latest Marathi News
Browsing Category

इतर

रामतीर्थ गोदा प्राच्यविद्या राष्ट्रीय पुरस्कार पं. राजेश्वर शास्त्री जोशी यांना जाहीर

रामतीर्थ गोदावरी सेवा समितीकडून घोषणा; ३१ जानेवारी रोजी पुरस्कार वितरण सोहळा नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क भारतीय जीवनदृष्टीतील अध्यात्म, सेवा, करुणा, संस्कृती, राष्ट्रसंस्कार व सामाजिक समरसतेच्या चिरंतन परंपरेला नवचैतन्य देण्याचे
Read More...

सरपंच मांदियाळीने कृषी महोत्सवाची सांगता; 13 जोडप्यांची जुळली रेशीमगाठ

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाच्या वतीने 23 जानेवारी पासून नाशिकमध्ये युथ फेस्टिवल मैदानात सुरु असलेल्या भव्य जागतिक कृषी महोत्सवाचा समारोप आज सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवकांच्या मंदियाळीने झाला. पाच
Read More...

उच्चशिक्षित विवाहितेला विष पाजून जीवे ठार मारण्याचा प्रकार उघड

भद्रकाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल; संशयित पती फरार नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क प्रेमविवाह केलेल्या एका उच्चशिक्षित विवाहितेला विष पाजून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना शहरात उघड झाली आहे. गंभीर अवस्थेत
Read More...

‘निमा’मध्ये ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

अध्यक्ष आशिष नहार यांच्या हस्ते झेंडावंदन नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा) कार्यालयाच्या प्रांगणात ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. निमा अध्यक्ष आशिष नहार
Read More...

महाराष्ट्रात संरक्षण उत्पादन वाढीस कटिबद्ध : प्रदीप पेशकर

आंतरराष्ट्रीय ‘ग्लोबल व्हिलेज इंडस्ट्रियल कॉन्फरन्स’मध्ये सहभाग नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण गुंतवणूक धोरणाचा लाभ घेत उद्योगांनी महाराष्ट्रातील संरक्षण
Read More...

‘त्या’ अनुल्लेखावर महिलेचा तीव्र आक्षेप; गिरीश महाजन यांची दिलगिरी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव टाळल्याचा आरोप नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात जलसंधारण मंत्री गिरीश महाजन यांनी भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्याचा आरोप करीत वन विभागातील एका महिलेने
Read More...

सेंट फ्रान्सिस हायस्कूल राणेनगर येथे प्रजासत्ताक सोहळा उत्साहात

विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रम सादरीकरणाने रंगत; उपस्थितांची दाद नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क रंगीबेरंगी पेहरावातील विद्यार्थ्यांचे चमू.. देशभक्तीपर गीतांवरील नृत्ये.. बालमित्रांचा सर्जनशील सांगीतिक साज.. प्रत्येक
Read More...

इमारत पुनर्विकास बँक गॅरंटी, प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंटविना

५१ टक्के रहिवाशांची संमती असल्यास पुनर्विकास शक्य; नवीन  बांधकाम नियमावली लवकरच  क्रेडाईची पुनर्विकास परिषद उत्साहात नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क सध्या नाशिकमधील  सुमारे ८००० हून अधिक इमारती ३० वर्षाहून अधिक जुन्या आणि
Read More...

‘महाराष्ट्राची मास्टरशेफ’ स्पर्धेत ज्योती कुटे यांच्या रेसिपीला पसंती

प्रोटीन रिच रेसिपी ठरली परीक्षकांची पसंती ; प्रशस्तीपत्र देवून सन्मान नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क राजूर बहुला येथील एम्रो कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंटच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 'महाराष्ट्राची मास्टरशेफ २०२६' स्पर्धेला उदंड
Read More...