NGN News
Latest Marathi News
Browsing Category

इतर

‘श्याम हेवन’ च्या गणरायाची आरती पोलीस उपायुक्त खांडवी यांच्या हस्ते

नाशिक : विकास पाटील श्याम हेवन अपार्टमेंटच्या गणरायाची आरती पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांच्या हस्ते करण्यात आली. मंडळाच्या वतीने रोजच विविध सांस्कृतिक सामाजिक कार्यक्रम घेतले जातात. या कार्यक्रमात सर्व जातीत धर्माचे लोकसभा घेतात
Read More...

त्रिपक्षीय सामंजस्य करार : विद्यार्थ्यांना दोन वेगळ्या शिक्षणक्रमास प्रवेश घेता येणार

मुक्त विद्यापीठाचा कवयित्री बहिणाबाई चौधरी, महात्मा गांधी मिशन विद्यापीठ यांच्यासमवेत करार नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत एकाचवेळी दोन अभ्यासक्रम शिकण्याची सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध  होण्याकरिता
Read More...

कलंत्री परिवाराला सिद्धीविनायकाच्या आरतीचा मान; २१ किलोचा मोदक अर्पण

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क शहरातील रविवार कारंजा येथील श्री सिद्धीविनायक अर्थात चांदीचा गणपती येथे कलंत्री परिवाराला श्री गणेशासह खाटू श्याम यांच्या आरतीचा बहुमान देण्यात आला. रविवार कारंजावरील चांदीचा गणपती मित्रमंडळाचा देखावा
Read More...

सरकारचा निर्णय ऐतिहासिक; नाशकात सकल मराठा समाजाचा जल्लोष

कालिकामातेची आरती करून समाजबांधवांकडून पेढेवाटप नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत करत नाशिक जिल्ह्यात सकल मराठा समाजाने जल्लोषात आनंदोत्सव साजरा केला. जिल्ह्यातील
Read More...

डॉ. प्रकाश बाबुराव खर्डे यांचे प्रदीर्घ आजाराने निधन

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क गंगापूररोड, आकाशवाणी येथील रहिवासी डॉ. प्रकाश बाबुराव खर्डे यांचे नुकतेच प्रदीर्घ आजाराने (वय-६५)  निधन झाले. मुळचे चांदोरी येथील रहिवासी होत. त्यांच्या मागे आई सिंधूबाई, पत्नी साधना, मुलगा श्रीकांत व
Read More...

आरक्षण मुद्द्यावर सरकारी निर्णयाचे स्वागत; भाजपचा नाशकात जल्लोष

“धन्यवाद देवाभाऊ” अशा घोषणांनी परिसर दुमदुमला नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क मराठा आरक्षणाच्या मागण्यांवर महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत करत भारतीय जनता पार्टी नाशिक महानगर जिल्हा भाजपच्या वतीने आंदोत्सव साजरा
Read More...

चालू वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण रविवारी; चंद्र लालसर तपकिरी रंगाचा दिसणार

नवीन नाशिक : दिलीप कोठावदे येत्या रविवार, दि.७ सप्टेंबर रोजी चालू वर्षातील दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण असून हे ग्रहण संपूर्ण भारतातून दिसणार आहे. खगोलशास्त्र अभ्यासकांसाठी आणि सामान्य लोकांसाठीही ही एक दुर्मिळ संधी आहे. यानंतरचे पुढील
Read More...

नाशिकचे उकडीचे मोदक ठरले मंत्रालयातील बड्या अधिकाऱ्यांची पसंती

'मेरकी फुड्स' ब्रान्डचे ५०० मोदक पोहचले मंत्रालयात नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क विघ्नहर्ता गणराय आणि मोदक हे समीकरण अवघ्या जगभर ज्ञात आहे. गणेशोत्सवात घरगुती असो की सार्वजनिक गणेश मंडळे, मोदकाचा प्रसाद हमखास मागवला जातो. त्यातही
Read More...

खडक माळेगाव धरणात हिवाळ्यापूर्वीच फ्लेमिंगोंचे आगमन

पक्षप्रेमींमध्ये उत्साह , आनंदाचे वातावरण लासलगाव : राकेश बोरा निफाड तालुक्यातील खडक माळेगाव धरण परिसरात सोमवारी सकाळी सव्वा सात वाजता तब्बल शंभरच्या आसपास ग्रेटर फ्लेमिंगो (रोहीत)पक्षांचा थवा आढळून आला. हिवाळा सुरू होण्यापूर्वीच या
Read More...

वाणी समाज प्रबोधन संस्था जायखेडा शाखा अध्यक्षपदी वैशाली ब्राह्मणकर

सटाणा : श्रीकांत रौंदळ अखिल भारतीय वाणी समाज प्रबोधन संस्था धुळे अंतर्गत सौ. वैशाली किरण ब्राह्मणकर यांची जायखेडा शाखेच्या महिला अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. जायखेडा येथील लाडशाखीय वाणी समाज कार्यालयात झालेल्या बैठकीत
Read More...