NGN News
Latest Marathi News
Browsing Category

इतर

शरद पवार म्हणाले, जरांगे यांच्या आंदोलनाशी कवडीचाही संबंध नाही !

सामाजिक ऐक्याला तडा बसत असल्याची खंत व्यक्त नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाशी आमचा कवडीचाही संबंध नसल्याची स्पष्टोक्ती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज
Read More...

बाबाज थिएटर्सच्या रौप्य महोत्सवानिमित्त ‘रोटरी कल्चरल फेस्टिवल’ला प्रारंभ

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क समाजात संगीत आणि कलेचा प्रचार करण्याच्या उद्देशाने मुहूर्तमेढ रोवलेल्या बाबाज थिएटर्स स्थापनेला यंदा १७ सप्टेंबर रोजी २५ वर्षे पूर्ण होत आहेत. 17 सप्टेंबर 2000 रोजी स्थापलेल्या या व्यासपीठाच्या माध्यमातून
Read More...

सामाजिक सौंदर्याची वीण तुटतेय : शरद पवार यांच्याकडून चिंता व्यक्त

कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्मारकाचे आंबे दिंडोरी येथे उद्घाटन दिंडोरी : विशेष प्रतिनिधी सामाजिक ऐक्य जपणाऱ्या महाराष्ट्रात आजची परिस्थिती बघता सामाजिक सौंदर्याची वीण तुटली जात असल्याची चिंता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार
Read More...

राष्ट्रवादी कॉंग्रेस ( एपी ) विधी विभाग कार्याध्यक्षपदी नाशिकचे अभिजित कासार

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार पक्षाच्या मुंबई विधी ( लीगल ) विभागाच्या कार्याध्यक्षपदी ऍडव्होकेट अभिजित कासार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानुसार
Read More...

निफाडच्या मरळगोईत शेतकऱ्यांना हैराण करणारा बिबट्या अखेर जेरबंद

लासलगाव : राकेश बोरा निफाड तालुक्यातील मरळगोई खुर्द येथील शेतकऱ्यांना तीन ते चार दिवसांपासून हैराण करणारा बिबट्या अखेर वनविभागाच्या ताब्यात आला आहे. शंकर दरेकर यांच्या द्राक्षबागेत व मक्याच्या शेतात वास्तव्य करून दशहत माजवणाऱ्या या
Read More...

शाळकरी विद्यार्थ्याची विहिरीत फेकून हत्या; मालेगाव तालुक्यातील धक्कादायक घटना

संतप्त नातेवाईक, गावकरी पोलीस ठाण्यात ; संशयिताला बेड्या नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क मालेगावच्या पाडळदे गावात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील आठवी इयत्तेत शिकणाऱ्या एका चौदा वर्षीय शाळकरी विद्यार्थ्याची विहिरीत फेकून
Read More...

कांदा दरात घसरण; विंचूर उपबाजार आवारासमोर शेतकऱ्यांचा रस्ता रोको

लासलगाव पोलिसांच्या मध्यस्थीनंतर कांद्याचे लिलाव पूर्ववत  लासलगाव/विंचूर : राकेश बोरा/मच्छिंद्र साळुंके लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विंचूर उपबाजार आवारात आज सकाळच्या सत्रात कांद्याच्या लिलावावेळी संतप्त शेतकऱ्यांनी थेट
Read More...

हे ‘मनोमिलन’ उत्स्फूर्ततेपेक्षा अपरिहार्यतेच्या कसोटीवर ! (सारीपाट /मिलिंद सजगुरे )

एनजीएन न्युज नेटवर्क होणार, नाही होणार.. अशा अनिश्चिततेच्या हिंदोळ्यावर झुलणारी उध्दव-राज या ठाकरे बंधूंची युती दृष्टीपथात येऊ लागली आहे. दोहोंमधील अलीकडील भेटींमुळे उबाठा-मनसे कार्यकर्त्यांनीही तशी मानसिकता तयार केल्याचे किमान
Read More...

माळेगाव औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांची कुचंबना; ‘सिमा’ पदाधिकारी आक्रमक

सिन्नर : विकास गीते रस्ते, गटारीच्या समस्या सुटता सुटत नाहीत. मुलभूत सुविधा देण्याकडे औद्योगिक विकास महामंडळ दुर्लक्ष करत असल्याने माळेगाव औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांची कुचंबना होत आहे. कोट्यवधींचा टॅक्स भरुनही मुलभूत सुविधा मिळत
Read More...

वीज देयक थकबाकी वसुली मोहीम राबवा : दत्तात्रय पडळकर यांचे निर्देश

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क महावितरणच्या सर्व वर्गवारीतील वीज ग्राहकांना उत्कृष्ट व अखंडित वीज सेवा देण्याबरोबर दिलेल्या वीज देयकाची  १०० टक्के दरमहा वसूली करणे सुद्धा अत्यावश्यक आहे. त्यामुळे वीज ग्राहकांना दिलेल्या प्रत्येक
Read More...