Browsing Category
इतर
गोदरेज कॅपिटलतर्फे नाशिकमध्ये हाऊसिंग फायनान्स उपकंपनी शाखा सुरू
ही शाखा इगतपुरी, सिन्नर, निफाड, येवला, त्र्यंबक, ओझर, पिंपळगाव, चांदवड आणि आसपासच्या भागांना सेवा
विरार, पनवेल, पुणे पीसीएमसी, बदलापूर आणि इतर ठिकाणी असलेल्या शाखांच्या बरोबरीने काम करणार
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
वणी पोलिस स्टेशन हद्दीतही ‘नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला’ नारा
'लेडी सिंघम' गायत्री जाधव ॲक्शन मोडमध्ये; भाईगिरी रिल तयार करणाऱ्यांची धिंड
** अमोल भालेराव
वणी : एनजीएन न्यूज नेटवर्क
वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सामान्य नागरिक यांची सुरक्षा केंद्रस्थानी ठेऊन नाशिक जिल्हा पोलिस!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
वाचन : आत्मविकासाचे शक्तिशाली शस्त्र ( वाचन प्रेरणा दिन विशेष/ मृणाल पाटील )
** एनजीएन न्यूज नेटवर्क
“पुस्तक हे माणसाचे खरे मित्र असते,” असे म्हटले जाते आणि ते अक्षरशः सत्य आहे. माणसाला विचार करायला, जाणून घ्यायला आणि स्वतःला विकसित करायला प्रवृत्त करणारे माध्यम म्हणजे वाचन. ज्ञानसंपादनाचा हा सर्वात प्रभावी!-->!-->!-->…
Read More...
Read More...
अपर्णा मारावार लिखित ‘मनवेध’ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात
भावभावना, विचार आणि जीवनातील नातेसंबंधांचा हळुवार मागोवा घेणारी साहित्यकृती
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
लेखिका अपर्णा मारावार यांच्या ‘मनवेध’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नुकताच नाशिक येथे अत्यंत उत्साहात पार पडला. या सोहळ्याचे!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
अभय भुतडा फाउंडेशनतर्फे पूरग्रस्तांसाठी सीएम रिलीफ फंडास 5 कोटींची देणगी
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
एकतेचा आणि करुणेचा सामर्थ्यशाली संदेश देत, अभय भुतडा फाउंडेशनने महाराष्ट्रातील पुरग्रस्त भागांना मदत करण्यासाठी ₹8 कोटींचे योगदान जाहीर केले आहे. यापैकी ₹5 कोटींची रक्कम महाराष्ट्र मुख्यमंत्री सहाय्यता!-->!-->!-->…
Read More...
Read More...
जाहिरातीसाठीच वर्तमानपत्राचा जन्म : कांबळे; राष्ट्रीय जाहिरात दिन उत्साहात
नाशिक ॲडर्व्हटायझिंग एजन्सीज वेल्फेअर असोसिएशन (नावा ) तर्फे उपक्रम
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
वर्तमानपत्राचा जन्म हा जाहिरातीसाठीच झालेला आहे, जाहिरात हा वर्तमानपत्राचा आत्मा आहे. माणसाने उत्पादनाला सुरूवात केल्यापासून!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
बाल आणि तरुण गुन्हेगारांची समुपदेशन प्रक्रिया ( विशेष/मीनाक्षी जगदाळे )
** एनजीएन न्यूज नेटवर्क
बाल अथवा तरुण (Juvenile) गुन्हेगारांचे समुपदेशन (Counselling) करण्यासाठी खालील पद्धतीचा अवलंब केला जातो, जी काही टप्प्यांमध्ये विभागलेली आहे. ही एक व्यापक प्रक्रिया असून यात बालकाच्या विशिष्ट गरजा आणि गुन्ह्याचे!-->!-->!-->…
Read More...
Read More...
गुन्हेगारांना तिकीट नाकारणार; तक्रार सिध्द झाल्यास घरचा रस्ता : केदार
नाशिक भाजप शहर जिल्हाध्यक्षांचा फतवा; गुंडगिरी करणाऱ्यांची तक्रार करण्याचे आवाहन
आरोप सिद्ध झाल्यास बाहेरचा रस्ता दाखवणार असल्याची स्पष्टोक्ती
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
यापुढे पक्ष नावाचा किंवा पदाचा वापर करून जर!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
इगतपुरी चित्रनगरीत स्थानिक कलाकारांना संधी हवी : ‘नरेडको’द्वारा मागणी
शिष्टमंडळाची मंत्री भुजबळ यांच्याशी चर्चा
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
इगतपुरीजवळ साकारल्या जाणाऱ्या प्रस्तावित चित्रनगरीत स्थानिक कलाकारांना संधी उपलब्ध करून दिली जावी, अशी मागणी 'नरेडको' शिष्टमंडळाने अन्न आणि नागरी पुरवठा!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
नाशिकमधील द्राक्ष उत्पादकांना मिळणार रोगप्रतिकारक, उत्पादनक्षम वाण
ओम गायत्री फार्मर प्रोड्युसर कंपनी-स्पेनच्या आयटीयूएम कंपनीमध्ये सामंजस्य करार
भारतीय द्राक्ष शेतीसाठी नवा मैलाचा दगड
** राकेश बोरा
लासलगाव : एनजीएन न्यूज नेटवर्क
भारतीय द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...