Browsing Category
नाशिक जिल्हा
नाशिक जिल्हा
दिंडोरीच्या परमोरीमध्ये नऊ वर्षीय बालिकेवर बिबट्याचा हल्ला
दिंडोरी/एनजीएन नेटवर्क
तालुक्यातील परमोरी येथील नऊ वर्षीय बालिकेवर बिबट्याने हल्ला केला असून त्यात ती गंभीर जखमी झाली आहे.
याबाबत माहिती अशी की, अश्विनी ही सायंकाळच्या वेळेस घरून गावाकडे येत असताना मॅकडॉल कंपनी लगत असलेल्या!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
बागलाणमध्ये ‘मिशन जलजीवन’ वाऱ्यावर; 112 गावांच्या योजनांचे भवितव्य…
नाशिक/एनजीएन नेटवर्क
बागलाण तालुक्यात सध्या स्थितीत सुरू असलेल्या जलजीवन मिशन च्या 112 गावंच्या पाणी योजनांचे भवितव्य धोक्यात आले आहे. या योजना भारत निर्माण किंवा मुख्यमंत्री पेयजल योजनासारख्या कुचकामी तर ठरणार नाही ना अशीच काहीशी!-->!-->!-->…
Read More...
Read More...
वचनपूर्ती ! घोटी बस स्थानकातील सुलभ शौचालय कामाचा शुभारंभ
घोटी/राहुल सुराणा
इगतपुरी तालुक्याच्या गाजलेल्या आमसभेत घोटी बस स्थानकातील महिला-विद्यार्थिनीच्या सौचाल्याची सोय नसल्याने नागरिकांनी असंतोष निर्माण केला होता. याबाबत आमदार हिरामण खोसकर यांनी दिलेल्या शब्दाला जागून दोनच!-->!-->!-->…
Read More...
Read More...
शिवसेना वर्धापन दिनानिमित्त भगूरला शैक्षणिक साहित्य वाटप
भगूर/दीपक कणसे
प्रबोधन युवक संघटना व शिवसेना भगूर शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने शिवसेना ठाकरे गट पक्ष संघटनेचा ५७ वा वर्धापन दिन भगूरमध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर,माजी नगराध्यक्ष अनिता करंजकर,शिवसेना शहर प्रमुख विक्रम!-->!-->!-->…
Read More...
Read More...
डांगसौंदाणे येथे आ. बोरसे यांच्या उपस्थितीत लाभार्थी संवाद मेळावा
डांगसौंदाणे/निलेश गौतम
केंद्र सरकारच्या मोदी सरकारला नऊ पूर्ण झाल्या निमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने गावोगावी घर घर संपर्क अभियानास सुरुवात करण्यात आली आहे. या अभियान अंतर्गत आज डांगसौंदाणे येथे भाजपाचे बागलाण विधानसभा प्रमुख!-->!-->!-->…
Read More...
Read More...
भुजबळ यांच्या पाठपुराव्यामुळे देवना साठवण तलावाची फेरनिविदा प्रसिद्ध
येवला/एनजीएन नेटवर्क
माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या पाठपुराव्यामुळे महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या येवला तालुक्यातील प्रलंबित देवना सिंचन प्रकल्पाची ८ कोटी ९५ लक्ष रुपयांची फेरनिविदा प्रसिद्ध करण्यात आली असून!-->!-->!-->…
Read More...
Read More...
नाशिक जिल्हा नागरी पतसंस्था सहकारी फेडरेशनची निवडणुक बिनविरोध
नाशिक/एनजीएन नेटवर्क
दि.नाशिक जिल्हा नागरी पतसंस्था सहकारी फेडरेशन लि.नाशिकच्या सन २०२३-२०२८ संचालक मंडळ निवडणुक बिनविरोध झाली आहे. सदर निवडणूक बिनविरोध होण्यासाठी सर्वांनी सामंजस्य दाखवल्याने जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात समाधान व्यक्त!-->!-->!-->…
Read More...
Read More...
मालेगाव भाजयुमोतर्फे मोटरसायकल रॅली, नव मतदार नोंदणी शुभारंभ
मालेगाव/राजेश सूर्यवंशी
येथील भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा मालेगाव जिल्हा तर्फे मोदी@9 कार्यक्रमांतर्गत मोटरसायकल रॅली व नव मतदार नोंदणी अभियान राबविण्यात आले.
पूर्ण देशभर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 वर्षात केलेल्या!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
नाव करिअर मार्गदर्शन मेळाव्याचे, प्रत्यक्षात धर्मप्रचार? मालेगावमध्ये..
मालेगाव/एनजीएन नेटवर्क
करिअर मार्गदर्शन मेळाव्याच्या नावाखाली मालेगावमध्ये मुस्लिम धर्माचा प्रचार करण्याचा कथित प्रयत्न झाल्याने शहरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. हिंदुत्ववादी संघटनांनी त्यास तीव्र आक्षेप घेतल्यानंतर कॅम्प!-->!-->!-->…
Read More...
Read More...
महिरावणीस्थित माधवीच्या हाती बसचे स्टेअरिंग; बनल्या पहिल्या महिला..
सिन्नर/एनजीएन नेटवर्क
मेहनत आणि जिद्दीला कुटूंबियांची साथ मिळाल्याने राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागातील पहिली महिला बस चालक होण्याचा मान महिरावणीच्या माधवी साळवे यांना मिळाला आहे. नुकत्याच त्या सिन्नर आगारात सेवा!-->!-->!-->…
Read More...
Read More...