Browsing Category
नाशिक शहर
‘बीज राखी’तून पर्यावरणपूरक सण साजरे करण्याची प्रेरणा : ॲड. ठाकरे
केटीएचएम माहविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी बनविल्या पर्यावरणपूरक राख्या
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
केटीएचएम महाविद्यालयातर्फे राबविण्यात आलेला 'बीज राखी' उपक्रम अत्यंत स्तुत्य असून, या उपक्रमामुळे समाजामध्ये पर्यावरणपूरक सण साजरे!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
उद्योजकांच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध : आ. सरोज अहिरे
आयमा-निमा पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक; वरिष्ठ स्तरावर बैठकीचेही आश्वासन
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
अंबड व सातपूर औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांच्या अडीअडचणी व समस्या सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध राहू. वेळप्रसंगी मुख्यमंत्री आणि!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
‘सावाना’ची साखळी योजना प्रेरणादायी – डॉ. जयमंगल गोगटे
डॉ.गोगटे परिवाराची ‘सावाना’स रक्षाबंधन निमित्ताने भरीव देणगी
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
सार्वजनिक वाचनालयाच्या माध्यमातून वाचनप्रेमी नागरिकांपर्यंत वाचनसंस्कृती पोहचविण्याचे कार्यात साखळी योजना (ग्रंथ पेटी) उपक्रम महत्वाची भूमिका!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
ताईला रक्षाबंधनाचे ‘गिफ्ट’ न देताच लहानगा देवाघरी; वडनेर गाव हळहळले !
नाशिक रोड : एनजीएन न्यूज नेटवर्क
ताई, तू मला सकाळी राखी बांध, मी तुला गिफ्ट देईन.. रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशी बहीण श्रेयाशी संवाद साधणाऱ्या तीन वर्षीय आयुषचा बिबट्याने बळी घेतल्याने अवघे वडनेर गाव हळहळले. या गावात वास्तव्यास!-->!-->!-->…
Read More...
Read More...
‘सावाना’ला मराठवाडा साहित्य परिषदेचा आदर्श ग्रंथालय पुरस्कार प्रदान
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
मराठवाडा साहित्य परिषद, संभाजीनगर यांच्या वतीने ग्रंथपाल कै. संध्या देशमुख मुळे यांच्या नावाने २०२४ पासून दिला जाणारा आदर्श ग्रंथालय पुरस्कार यंदाच्या वर्षी सार्वजनिक वाचनालय, नाशिकला प्रदान करण्यात आला.
!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
ओझर विमानतळाला यशवंतराव चव्हाण यांचे नाव द्या : खा. वाजे
नागरी विमान वाहतूक मंत्र्यांकडे मागणी
नवी दिल्ली : एनजीएन न्यूज नेटवर्क
ओझर विमानतळाला यशवंतराव चव्हाण यांचे नाव द्या, अशी मागणी खासदार राजाभाऊ वाजे यांनी नागरी विमान वाहतूक मंत्री किंजरापू राममोहन नायडू यांच्याकडे केली. नवी!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
नाशकात ‘महावितरण’तर्फे दोन दिवसीय राज्यस्तरीय नाट्यस्पर्धा
५ व ६ ऑगस्ट रोजी आयोजन
नाट्यरसिकांना चार नाटकांची मेजवानी
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
महावितरणच्या राज्यस्तरीय आंतरप्रादेशिक विभाग नाट्यस्पर्धेचे आयोजन दि ५ व ६ ऑगस्ट २०२५ रोजी नाशिक येथील महाकवी कालिदास कला मंदिर येथे!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
नाशिकची पर्यावरण समृद्धी जपणे सामुहिक जबाबदारी : पर्यावरण मंत्री
क्रेडाई नाशिक मेट्रोच्या ‘एअरोनॉमिक्स 2025’ मोहिमेचा शुभारंभ
स्वच्छ हवा, शून्य कचरा व सशक्त नाशिकच्या दिशेने मोठे पाऊल
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केलेले, डोंगर रांगा व पाणी यांनी समृद्ध!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
वाचन संस्कृतीचा जागर ! १५ दुर्गम गावांमध्ये वाचनालये सुरू होणार
एसएनएफ वाचनालय चळवळीला एपिरॉक मायनिंग इंडियाची मोठी मदत
नाशिक/ पुण्यातील गावांत होणार वाचन संस्कृतीचा जागर
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
आदिवासी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी कार्यरत असलेल्या सोशल नेटवर्किंग फोरम!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
कामासंदर्भात लाच मागितल्यास तत्काळ संपर्क साधा
सीबीआय लाचलुचपत तर्फे 'आयमा' संलग्न उद्योजकांसाठी जनजागृती मोहीम
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
केंद्रीय आस्थापना,राष्ट्रीयकृत बँक व सार्वजनिक उपक्रमाचे अधिकारी व कर्मचारी नाशकातील उद्योजकांकडून कोणत्याही कामासंदर्भात लाचेची मागणी!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...