NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage
Browsing Category

नाशिक शहर

भाजप नेते गिरीश पालवे वंजारी समाज रत्न पुरस्काराने सन्मानित

नाशिक/एनजीएन नेटवर्क क्रांतिवीर वसंतराव नाईक क्रांती सेना महाराष्ट्र राज्य न्यू विकलांग बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांती दिनानिमित्त भाजपचे नाशिक लोकसभा समन्वयक गिरीश पालवे यांना वंजारी समाज रत्न
Read More...

सुरळीत संपत्ती हस्तांतरणासाठी मृत्यूपत्र आवश्यक – अॅड विद्युल्लता तातेड

नाशिक/एनजीएन नेटवर्क सज्ञान व्यक्तीने स्वकष्टार्जित संपत्तीचे आपल्या प्रश्चात सुरळीतपणे व सुरक्षितपणे इच्छित व्यक्तींमध्ये वाटप व हस्तांतरण करण्यासाठी केलेला कायदेशीर दस्त म्हणजे मृत्यूपत्र होय. मृत्यू हा अटळ आहे. परंतु तो केव्हा येईल
Read More...

महसूल सप्ताहातील ‘वसुली’ अंगलट ! लाचखोर तहसीलदार निलंबित

नाशिक/एनजीएन नेटवर्क तक्रारदाराकडून तब्बल १५ लाखांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडल्या गेलेल्या नाशिक तहसीलदार नरेशकुमार बहिरम यांच्यावर आहेर निलंबनाची कुऱ्हाड कोसळली आहे. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी बहिरम यांच्या निलंबनाचे आदेश
Read More...

द्वारका ते नाशिकरोड वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी ‘हा’ प्लान..

नाशिक/एनजीएन नेटवर्क द्वारका ते नाशिकरोड या ७ किलोमीटर अंतरावर नित्याचीच होणारी वाहतूककोंडी वाहन चालकांच्या डोकेदुखीचा भाग बनला आहे. या पार्श्वभूमीवर महा-मेट्रोने निओ मेट्रोचा प्रस्ताव तसेच उड्डाणपूलाचा प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग
Read More...

किशोर काळे यांनी स्वीकारला नाशिक सायकलिस्टस फाउंडेशन अध्यक्षाचा पदभार

नाशिक/एनजीएन नेटवर्क नाशिक सायकलिस्टस फाउंडेशनच्या नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा रविवारी चिंतामणी लॉन्स ,गंगापूर रोड येथे दिमाखात पार पडला. नूतन अध्यक्ष किशोर काळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी यावेळी पदभार स्वीकारला. फाउंडेशनचे
Read More...

‘राष्ट्रवादी’च्या नोकरी महोत्सवात तीन हजारांहून अधिक तरुण सहभागी

नाशिक/एनजीएन नेटवर्क नाशिक जिल्ह्यात उद्योगांचा अधिक विकास करून रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करत जिल्ह्यातील तरुणांना स्थानिक पातळीवर रोजगार मिळवून देण्यासाठी आपला प्रयत्न असून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी तसेच राज्यशासनाच्या
Read More...

वाढत्या आत्महत्या रोखण्यासाठी घराघरात सुसंवाद हवा : शिवरत्न शेटे

नाशिक/एनजीएन नेटवर्क गेल्या काही दिवसांमध्ये सोशल मीडियाचा प्रचंड प्रमाणावर वापर वाढला असून घरात आणि बाहेर, अगदी सर्वत्र प्रत्येकाच्या हातात मोबाईल आल्याने प्रत्यक्ष सुसंवाद खुंटला आहे. सहाजिकच आपण कोणाजवळही प्रत्यक्षपणे भावना व्यक्त
Read More...

नाशिकची शाळा ‘लई भारी’.. डिजिटल श्रेणीमध्ये देशभरात दुसरा क्रमांक

नाशिक/एनजीएन नेटवर्क केंद्र सरकारच्या इकोनाॅमिक्स टाईम्स गव्हर्मेंट डिजिटेकने स्मार्ट स्कूल स्पर्धेतील सर्वेक्षणात नाशिकमधील काठे गल्ली शाळा क्रमांक 43 चा डिजिटल या कॅटेगरीत देशभरात दुसरा क्रमांक मिळाला आहे. येत्या शनिवारी गोव्यात
Read More...

नाशिकच्या द्वारका, मुंबई नाका सर्कलची रुंदी घटणार ? वाहतुक अडथळा..

नाशिक/एनजीएन नेटवर्क शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या उड्डाणपुलाच्या खालच्या भागात अनधिकृत विक्रेते तसेच अनधिकृत पार्किंगमुळे उड्डाणपुलाखाली विद्रुपीकरण होत आहे. तसेच रस्ता खराब झाल्याने अनेक अपघात देखील होत आहे. त्यामुळे नाशिक
Read More...

वावरे महाविद्यालयात प्रथम वर्ष वर्ग विद्यार्थ्यांसाठी उद्बोधन वर्ग उत्साहात

नवीन नाशिक/एनजीएन नेटवर्क कर्मवीर शांताराम बापू कोंडाजी वावरे कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय उत्तम नगर सिडको नाशिक येथे शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये प्रथम वर्ष कला शाखेसाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना यूजीसी च्या नियमांना अनुसरून
Read More...