NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage
Browsing Category

महाराष्ट्र

दिलगिरी व्यक्त करतो, महिलांबाबत आदरच.. मंत्री गावितांचा माफीनामा

मुंबई /एनजीएन नेटवर्क धुळे जिल्ह्यात सभेत बोलत असताना महिलांच्या अनुषंगाने केलेल्या वक्तव्याबाबत राज्य महिला आयोगाने मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांना खुलासा सादर करण्यास सांगितले होते. त्यानुसार मंत्री गावित यांनी खुलासा सादर केला आहे.
Read More...

अप्पर वर्धा धरणग्रस्तांचा दादा भुसे यांना मंत्रालयात घेराव..

मुंबई/एनजीएन नेटवर्क अप्पर वर्धा धरणग्रस्त शेतकऱ्यांनी आज मंत्रालयात आंदोलन केले. यावेळी मंत्री दादा भुसे यांनी आंदोलक शेतकऱ्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. पण या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गोंधळ झाल्याने तसेच घेराव घालताना
Read More...

‘पवित्र’ पोर्टलला शिक्षक दिनापूर्वी मुहूर्त; कोणती भरती होणार ?

मुंबई/एनजीएन नेटवर्क शिक्षक भरतीची तारीख ठरली आहे. दहा जिल्हा परिषदांच्या शिक्षक विभागाची बिंदुनामावली अंतिम झाली आहे. उर्वरित जिल्हा परिषदांना बिंदुनामावली तत्काळ मागासवर्गीय कक्षाला पाठविण्याचे आदेश शिक्षण आयुक्तांनी दिले आहेत.
Read More...

डोहाळे जेवणाच्या उरलेल्या बासुंदीतून विषबाधा; १७० विद्यार्थी अत्यवस्थ..

सांगली/एनजीएन नेटवर्क जत तालुक्यातल्या उमदी येथे आश्रम शाळेतील मुलांना विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला. सुमारे 170 हून अधिक मुलांना जेवणातून विषबाधा झाल्याचा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. विषबाधा झालेल्या सर्व मुलांना
Read More...

सीबीआय छाप्यानंतर सीमाशुल्क अधिकाऱ्याने संपवली जीवनयात्रा..

नवी मुंबई/एनजीएन नेटवर्क सीमाशुल्क विभागात अधीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या मयंक सिंग या अधिकाऱ्याच्या घरावर दोन दिवसांपूर्वी सीबीआयने छापा टाकला होता. यानंतर दुसऱ्याच दिवशी मनोज सिंह यांनी नवी मुंबईतील तळोजा तलावात उडी मारून आपले
Read More...

मार्कशीटसाठी चार हजार द्या.. विद्यार्थ्यांकडून धक्कादायक मागणी

पुणे/एनजीएन नेटवर्क परीक्षा विभागाचे कर्मचारी मार्कशीटसाठी विद्यार्थ्यांकडून पैशाची मागणी करत असल्याचा खळबळजनक व्हिडीओ समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा प्रकार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आहे. अखिल भारतीय
Read More...

‘समृद्धी’ अपघात लेखाजोखा..सर्वाधिक मृत्यू रात्री 12 ते 3 दरम्यान

मुंबई/एनजीएन नेटवर्क मुंबई ते नागपूर दरम्यानचा समृद्धी महामार्ग सुरू झाल्यापासून 31 जुलैपर्यंत म्हणजे गेल्या साडेसात महिन्यात तब्बल 729 अपघात झाले आहेत. या अपघातामध्ये आतापर्यंत 101 जणांचा मृत्यू झाला आहे. महत्त्वाची बाब म्हणदे यापैकी
Read More...

ऑगस्टमध्ये अपेक्षाभंग; सप्टेंबरमध्ये ‘तो’ चांगला जोर धरण्याची शक्यता !

पुणे/एनजीएन नेटवर्क राज्यात पावसाच्या पुनरागमनाची तारीख पुन्हा एकदा लांबली आहे. हवामान विभागाने यावर शिक्कामोर्तब करत राज्यात सध्या मान्सूनच्या पावसासाठी पूरक वातावरण नसल्याचे स्पष्ट केले. थोडक्यात ऑगस्ट महिन्यात तरी पाऊस अपेक्षाभंगच
Read More...

पाण्याचे योग्य नियोजन करा.. मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

मुंबई/एनजीएन नेटवर्क पावसाने दडी मारल्याने राज्यात निर्माण झालेले पाणीटंचाईचे गंभीर संकट लक्षात घेऊन स्थानिक परिस्थितीनुसार धरणांतील पाणीसाठा लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने पाण्याचे काटकसरीने नियोजन करावे तसेच जनावरांच्या चाऱ्यासाठी
Read More...

देवेंद्र फडणवीस यांच्या नावापुढे आता ‘डॉक्टर’ बिरूद; जपानच्या..

मुंबई/एनजीएन नेटवर्क महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानद डॉक्टरेट देण्यात येणार आहे. जपानमधील कोयासान विद्यापीठाने आज ही घोषणा केली आहे. महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा तसेच औद्योगिक विकास, जलयुक्त शिवार सारख्या
Read More...