

Browsing Category
आरोग्य
अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्सतर्फे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा
नाशिक/एनजीएन नेटवर्क
प्रतिनिधी : जागतिक योग दिन अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल येथे उत्साहात साजरा करण्यात आला. योगाद्वारे व्यक्तींच्या शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्याला चालना देणे, तसेच त्यांच्या आरोग्यचे फायदे अधोरेखित करणे हा या!-->!-->!-->…
Read More...
Read More...
उत्तम आरोग्यासाठी ध्यान धारणा आवश्यक ( विशेष/ स्नेहा शिंपी )
** एनजीएन नेटवर्क
हल्लीच्या धावपळीच्या व धकाधकीच्या आयुष्यात स्वतःसाठी वेळ काढणंच जमत नाही तर योग साधना व ध्यानधारणेसाठी कुठून वेळ काढणार. .. खरं तर ध्यानधारणा करणे हे खूपच महत्वाचे असते आणि ही वेळ आपल्या स्वतःसाठीच आहे. आपलं आयुष्य हे!-->!-->!-->…
Read More...
Read More...
धक्कादायक .. देशातील 71 टक्के मुलींना मासिक पाळीबाबत अनभिज्ञ !
नवी दिल्ली/एनजीएन नेटवर्क
महिलांच्या मासिक पाळीबद्दल देशात अनेक चर्चा झडतात. मात्र, या चर्चा शहरी आणि एका विशिष्ट वर्गापुरत्या मर्यादित राहतात का, अशी शंका निर्माण करणाऱ्या घटना अवतीभवती घडत असतात. काही दिवसांपूर्वीच उल्हासनगरमध्ये एका!-->!-->!-->…
Read More...
Read More...
दिंडोरीत मोफत नेत्र चिकित्सा शिबिर; १५० रुग्णांची तज्ञांकडून तपासणी
दिंडोरी/एनजीएन नेटवर्क
येथे हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना येथे मोफत नेत्र चिकित्सा शिबिर संपन्न झाले. या शिबिरास चांगला प्रतिसाद लाभला. स्थानिक नगरसेवक नितीन गांगुर्डे ,नाशिक येथील मॉडर्न आय हॉस्पिटल व एस जी लाईफ सायन्स!-->!-->!-->…
Read More...
Read More...
मोदींचा नवा संकल्प ! भारताला 2025 पर्यंत क्षयरोगमुक्त बनवणार..
नवी दिल्ली/एनजीएन नेटवर्क
भारताने 2025 पर्यंत क्षयरोगमुक्त भारत बनवण्याचा संकल्प केल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिली. 'मन की बात' या आपल्या 102 व्या भागाच्या प्रसारणात त्यांनी हा संकल्प जाहीर केला.
पंतप्रधान!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
डॉक्टर की हैवान ? स्वतःच्या नर्सिंग होममध्ये जन्मलेल्या बाळाची विक्री
नागपूर/एनजीएन नेटवर्क
अजनी पोलीस ठाण्यात एक बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात महिलेने बाळाला जन्म दिला. संबंधित डॉक्टरने कुणाला न सांगता या बाळाची विक्री केली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून डॉक्टरला अटक केली.
!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
अनधिकृत शस्त्रक्रिया केल्याचा डाॅ. तात्याराव लहाने यांच्यावर ठपका !
मुंबई/एनजीएन नेटवर्क
ज्येष्ठ नेत्रचिकित्सातज्ज्ञ पद्मश्री डाॅ. तात्याराव लहाने यांच्यावर मुंबईतील जेजे रुग्णालयातील निवासी डाॅक्टरांनी गंभीर आरोप केले होते. या आरोपांची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीने आपल्या अहवालात डाॅ. तात्याराव!-->!-->!-->…
Read More...
Read More...
‘नीट’ परीक्षेत नाशिकचा आशिष भराडिया दिव्यांग प्रवर्गातून देशातून पहिला
नाशिक/एनजीएन नेटवर्क
वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या नीट २०२३ परीक्षेत नाशिकच्या आशिष मिलिंद भराडिया याने ७२० पैकी ६९० गुण मिळवताना ९९.९५५ पर्सेंटाईलसह दिव्यांग प्रवर्गातून देशातून पहिला क्रमांक पटकावला. सदर!-->!-->!-->…
Read More...
Read More...
अहो आश्चर्यम ! नवजात मुलीला प्रत्येकी चार कान-पाय-हात, दोन हृदय..
पाटणा/एनजीएन नेटवर्क
बिहारमधील सारण येथील एका खासगी रुग्णालयात सोमवारी रात्री एका महिलेने एका विचित्र बाळाला जन्म दिला आहे. जन्मानंतर मुलीचाही काही क्षणात मृत्यू झाला. अद्वितीय शरीर प्रकार असलेल्या नवजात मुलीला चार हात, पाय आणि चार कान!-->!-->!-->…
Read More...
Read More...
धक्कादायक ! प्रत्येक १० पैकी एक भारतीय मधुमेही; सध्या रुग्णसंख्या..
नवी दिल्ली/एनजीएन नेटवर्क
भारतात आताच्या घडीला 10 कोटींहून अधिक मधुमेही रुग्ण आहेत. 2019 मध्येच ही संख्या 7 कोटी होती. म्हणजेच अवघ्या चार वर्षांत 40 दशलक्ष भारतीयांना मधुमेह झाल्याचे निदान झाले आहे. टक्केवारीत पाहिली तर ही वाढ तब्बल 44!-->!-->!-->…
Read More...
Read More...