Browsing Category
आरोग्य
भारतातील वॉटर प्युरिफायर बाजारपेठेत पावसाळ्यात ३२ टक्क्यांची वाढ
आरोग्याविषयी जागरूकतेमुळे उद्योगाच्या वाढीला चालना
आर्थिक वर्ष २६ मध्ये क्रोमाने बाजारपेठेत २२% ची वाढ होण्याचा अंदाज वर्तवला
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
पावसाळ्यात पिण्याचे पाणी आणि आरोग्य सुरक्षिततेवर अधिकाधिक लोक लक्ष!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
शिवस्वराज्य मित्र मंडळातर्फे आरोग्य शिबीर; नागरिकांची मोफत तपासणी
मखमलाबाद : एनजीएन न्यूज नेटवर्क
मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष व सार्वजनिक गणेश मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने श्री गुरुजी रूग्णालय नाशिक च्या सौजन्याने शिवस्वराज्य कला क्रीडा व सांस्कृतिक मित्र मंडळ विद्यानगर!-->!-->!-->…
Read More...
Read More...
पिंपल एक्ने पॉझिटिव्हिटी डे निमित्त हिमालय वेलनेसचा ‘वर्ल्ड ऑफ नीम’ उपक्रम
त्वचेबद्दलची जागरूकता, नवीन पिढीचे आवाज आणि नीमची परंपरा यांचा संगम
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
गेली २५ वर्षे हिमालय वेलनेसने कोट्यवधी भारतीय तरुणांचा पिंपल्स आणि एक्ने विरुद्ध लढ्यात नीमच्या शक्तीद्वारे विश्वासू सोबती म्हणून!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
संजीवनी ब्लड ग्रुप रजिस्ट्री अॅप’च्या माध्यमातून तत्काळ रक्त उपलब्धता
जीवनदायी उपक्रमाचा नवा अध्याय सुरू : आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
वोक्हार्ट फाऊंडेशन’च्या संकल्पनेतून विकसित झालेल्या आणि एलआयसी हौसिंग फायनान्स लिमटेडचे सीएसआर अर्थसहाय्य मिळालेल्या ‘संजीवनी ब्लड ग्रुप!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
नाशिक झेडपी सीईओ बनले ‘पोषण दूत’ ! कुपोषित बालकाला सुदृढ करणार
गिरणारेचा पाच वर्षीय दीपक ११ किलो वजन आणि ९३ सेंटीमीटर उंचीचा
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
जिल्हा परिषदेच्या महत्त्वाकांक्षी पोषण दूत उपक्रमांतर्गत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ( सीईओ ) ओमकार पवार यांनी स्वतः ‘पोषण!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
अतिदक्षता विभाग निर्मितीचे आ. सीमा हिरेंचे कार्य कौतुकास्पद
जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे गौरवोद्गार
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
रूग्ण सेवा म्हणजेच खरीखुरी ईश्वर सेवा आहे. गेल्या अनेक वर्षापासून राज्यातील रूग्णांची सेवा करण्यात मी आधिकाधिक वेळ देत असतो. त्या निमित्ताने मला रूग्ण सेवा!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
१० पैकी ४ भारतीय रुग्ण स्वतःच्या ‘डायबिटीज’बाबत अनभिज्ञ
लॅन्सेटमध्ये प्रकाशित अभ्यासात धक्कादायक खुलासा
नवी दिल्ली : भारतातील १० पैकी ४ जणांना त्यांना डायबिटीज असल्याचे माहिती नसल्याचे धक्कादायक सत्य उघडकीस आले आहे. अलिकडेच लॅन्सेटमध्ये प्रकाशित एका अभ्यासात हा खुलासा झाला आहे. सदर अभ्यास!-->!-->!-->…
Read More...
Read More...
‘एसएमबीटी’ आरोग्यसाधनेची यशस्वी दशकपूर्ती; दररोज सरासरी १००० रुग्णतपासणी
नाशिक | एनजीएन न्यूज नेटवर्क
एसएमबीटी हॉस्पिटल आयोजित यावर्षाचे आरोग्यसाधना शिबीर नुकतेच सुरु झाले आहे.या शिबिरातील सोयीसुविधा आणि रुग्णसेवेच्या दृष्टीने आखण्यात आलेल्या योजनेचे सर्वदूर कौतुक होत असून समाजसेवेचा एक नवा आयाम!-->!-->!-->…
Read More...
Read More...
पोटातील गोळ्याचे धाग्यात रूपांतर करून १२ फूट लांबीचा भाग बाहेर काढला
गोविंद कृपा हॉस्पिटलमध्ये स्री रोगतज्ज्ञ डॉ. श्रीधर दायमा यांची कौशल्यपूर्ण कामगिरी
लासलगाव : राकेश बोरा
येथील गोविंद कृपा हॉस्पिटलमध्ये एका मध्यमवर्गीय गरीब महिलेस रक्तस्राव व लघवीचा त्रास होत असल्याने तपासणीसाठी दाखल करण्यात!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...