NGN News
Latest Marathi News
Browsing Category

कृषी

समर्थ सेवामार्गाच्या कृषी महोत्सवाच्या मंडप उभारणीचे भूमिपूजन

पाच दिवसीय महोत्सवात शेतकरी उत्कर्षासाठी भरगच्च उपक्रम नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या वतीने 23 ते 27 जानेवारी दरम्यान नाशिक मधील युथ फेस्टिवल मैदानात होणाऱ्या जागतिक कृषी महोत्सवाच्या
Read More...

नाशिक दुग्धस्पर्धेत संगमनेरच्या शेतकऱ्याने पटकावला दुहेरी मान

सूरज शिंदे यांच्या दोन गाईंचे अनुक्रमे ४२.३ लिटर आणि ४२.२ लिटर दूध उत्पादन नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथील दुग्धशेतकरी सूरज बाळासाहेब शिंदे यांनी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे आयोजित भव्य पशु–पक्षी
Read More...

लवचिकतेसह 2026 साठी भारताच्या पीक संरक्षण धोरणाची पुनर्रचना

राजवेलू एनके, मुख्य कार्यकारी अधिकारी - पीक संरक्षण व्यवसाय, गोदरेज ॲग्रोव्हेट लिमिटेड ** एनजीएन न्यूज नेटवर्क भारतातील पीक संरक्षणाचे स्वरूप मूलभूतपणे बदलले आहे - पिके वाचवण्यापासून ते हवामानातील अस्थिरता, मजूर टंचाई आणि जमिनीच्या
Read More...

नाशिक विभागातील १५.८० लाख नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी १४७४ कोटीं

राज्य सरकारच्या घोषणेने दिलासा; सर्वाधिक ८४६ कोटी अहिल्यानगरला नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क गेल्या सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या घोषणेने दिलासा मिळाला आहे. त्यानुसार, नाशिक
Read More...

२.९९ लाख हेक्टरवरील पिकांची माती, सव्वाचार लाख शेतकऱ्यांच्या डोळ्यात आसवे

जिल्ह्याची सप्टेंबरमधील आकडेवारी समोर नुकसानग्रस्तांचे डोळे प्रत्यक्ष मदतीकडे नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क गेल्या सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नेमके किती नुकसान झालेय, याची आकडेवारी अखेर समोर आली आहे. त्यानुसार,
Read More...

विंचूरला कांदा दर कोसळले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा रास्ता रोको

संभाजीनगर महामार्ग रोखला; तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ** मच्छिंद्र साळुंके विंचूर : एनजीएन न्यूज नेटवर्क कांद्याचे दर मोठ्या प्रमाणावर घसरल्यामुळे शेतकऱ्यांच्या सहनशक्तीचा अंत झाला असून, त्यांच्या संतापाचा उद्रेक आज विंचूर
Read More...

अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांच्या नुकसानीसाठी अखेर मदत जाहीर; पॅकेज किती..?

मुंबई : एनजीएन न्यूज नेटवर्क सरकारने अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांच्या नुकसानीसाठी 31 हजार 628 कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 18500  रुपयांची मदत मिळणार आहे, तर हंगामी बागायतदार शेतकऱ्यांना प्रति
Read More...

अतिवृष्टीग्रस्ताना सर्वोतोपरी मदत करणार : माजी खा.समीर भुजबळ

येवल्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाचा केला दौरा; शेतकऱ्यांनी चिंता न करण्याचे आवाहन येवला : एनजीएन न्यूज नेटवर्क तालुक्यात गेल्या चार दिवसांपूर्वी अतिवृष्टी झाली यामध्ये काही भागामधील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र
Read More...

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी शासन कटिबद्ध : छगन भुजबळ

येवला, निफाड तालुक्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क ढगफुटीसदृश्य झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे. या आस्मानी संकटात शासन शेतकऱ्यांच्या सोबत असून
Read More...

येवला तालुक्यात झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा : भुजबळ

जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना निर्देश नाशिक/येवला : एनजीएन न्यूज नेटवर्क सोमवारी रात्री येवला तालुक्यात प्रचंड प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने शेतीपिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत तत्काळ पंचनामे करून शासनास अहवाल सादर
Read More...