NGN News
Latest Marathi News
Browsing Category

क्राईम

राजस्थानात मृत्यूचे तांडव ! शाळेतील वर्गाचे छत कोसळले; ७ विद्यार्थ्यांचा मृत्यू

जयपूर : एनजीएन न्यूज नेटवर्क एका सरकारी शाळेच्या इमारतीचे छत कोसळल्याने ७ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना राजस्थानमधील झालावाड येथे घडली. मनोहरथाना ब्लॉकमधील पिपलोडी सरकारी शाळेतील एका वर्गात मुले बसली होती तेव्हा खोलीचे छत
Read More...

बालिकेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्यास बेड्या; मनमाडला कारवाई

मनमाड : विशेष प्रतिनिधी हजरत निजामुद्दीन येथून कल्याणकडे जाणाऱ्या मंगला एक्सप्रेसमध्ये एका अल्पवयीन बालिकेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला मनमाड रेल्वे लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. मध्यप्रदेश येथील एक सरकारी
Read More...

चांदईश्वरी घाटात भीषण अपघात; दोन सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू

विंचूर : मच्छिंद्र साळुंके नांदगाव तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या चादेश्वरी धबधबा परिसरात गुरुवारी एक भीषण अपघात घडला. घाटातील नागमोडी वळणावर आयशर (MH 41 U 8525 / MH 41 BQ 1723) व स्कुटी यांच्यात जोरदार धडक होऊन दोन सख्ख्या
Read More...

धक्कादायक ! विवाहितेची दोन चिमुरड्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या 

उमराणे : एनजीएन न्यूज नेटवर्क मालेगाव तालुक्यातील सौंदाणे गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका २८ वर्षीय विवाहितेने दोन चिमुरड्यांसह शेतातील विहिरीत उडी घेऊन टोकाचे पाऊल उचलले आहे. हर्षाली राहुल अहिरे असे आत्महत्या केलेल्या महिलेचे
Read More...