Browsing Category
क्राईम
नाशिक पोलिसांची कर्तव्यकठोरता ! दहशत माजविणारे २० गुन्हेगार तडीपार
नाशिक/एनजीएन नेटवर्क
झोपडपट्टी परिसरात धुडगूस घालणाऱ्या दोन गुन्हेगारी टोळ्यांतील २० जणांना एकाचवेळी तडीपार करण्याचा निर्णय घेवून नाशिक पोलिसांनी धडाकेबाज निर्णयाची प्रचीती दिली आहे. संबंधित प्रकरणातील चार अल्पवयीन बालके आणि!-->!-->!-->…
Read More...
Read More...
धक्कादायक ! मूल होत नसल्याच्या रागातून पत्नीला कारमध्ये जिवंत जाळले
जालना/एनजीएन नेटवर्क
मूल होत नाही या रागातून चक्क पत्नीलाच जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार जालना जिल्ह्यातील तळणी- मंठा भागात समोर आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, गेल्या 24 जून रोजी कारमध्ये आग लागून पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
उदंड झाली लाचखोरी ! दिंडोरी प्रांताचा प्रताप.. मागितले तब्बल ४० लाख
नाशिक/एनजीएन नेटवर्क
एका खाजगी कंपनीला जागा एनए करून देण्याच्या मोबदल्यात तब्बल ४० लाखांची लाच स्वीकारताना दिंडोरीचे प्रांत डॉ. निलेश अपार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज रंगेहाथ पकडले. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. गेल्या!-->!-->!-->…
Read More...
Read More...
सातपूरमधील महिला हत्येचा उलगडा; सासऱ्यानेच धाडले यमसदनी..
सातपूर/एनजीएन नेटवर्क
येथील परप्रांतीय महिला हत्या प्रकरणाचा अखेर उलगडा झाला आहे. या प्रकरणी झालेल्या धक्कादायक खुलाशात कुटुंबातील सदस्यानेच महिलेचा खून केल्याचे समोर आले आहे. सदर महिलेला जमिनीच्या वादातून चुलत सासऱ्यानेच संपवल्याचे!-->!-->!-->…
Read More...
Read More...
नाशकात डॉक्टरला ३६ लाखांना गंडा; ११ संशयितांविरोधात फसवणुकीचा गुन्हा
नाशिक/एनजीएन नेटवर्क
औषध निर्मीती व्यवसायात गुंतवणुक करण्यास भाग पाडून भागीदारीत कच्चा माल मागवण्याच्या बहाण्याने शहरातील एका डॉक्टरला तब्बल ३६ लाखांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी ११ संशयितांविरोधात अंबड पोलिस ठाण्यात!-->!-->!-->…
Read More...
Read More...
दिंडोरीतील द्राक्षोत्पादक शेतकऱ्यांना चुना लावणारा संशयित व्यापारी जेरबंद
वणी/एनजीएन नेटवर्क
सहा द्राक्षोत्पादक शेतकऱ्यांची तब्बल ४९ लाख १९ हजार ५२ रुपयांना फसवणूक करणाऱ्या संशयित व्यापाऱ्याच्या मुसक्या आवळण्यात ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. दिंडोरीतील हस्तेदुमाला शिवारातील सहा शेतकऱ्यांचा द्राक्षमाल खरेदी!-->!-->!-->…
Read More...
Read More...
गोमांस तस्करी संशयावरुन युवक हत्या प्रकरणी ११ संशयितांना बेड्या
इगतपुरी/एनजीएन नेटवर्क
गोमांस तस्करीच्या संशयावरून जमावाने केलेल्या मारहाणीत गेल्या शनिवारी युवकाचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी ११ संशयितांना बेड्या ठोकल्या आहेत. सोमवारी त्यांना इगतपुरी न्यायालयात उपस्थित करण्यात आले असता सात!-->!-->!-->…
Read More...
Read More...
गळ्यावर कटरने वार, नंतर डोक्यात दगड घातला; दर्शना हत्याकांडाचा थरार
पुणे/एनजीएन नेटवर्क
चांगल्या मैत्रीनंतरही विवाहास नकार दिल्याने आरोपी राहुल हांडोरे याने दर्शना पवारची जीवनयात्रा संपवली. त्या दिवशी झालेल्या वादावादीनंतर रागाच्या भरात दर्शनावर सुरुवातीला कंपासमधील कटर ब्लेडने तीन ते चार वार केले.!-->!-->!-->…
Read More...
Read More...
विवाहित महिलेवर प्रियकराच्या चार मित्रांकडून सामूहिक अत्याचार
पुणे/एनजीएन नेटवर्क
प्रियकराला भेटण्यासाठी गेलेल्या विवाहित महिलेवर प्रियकराच्या मित्रांनीच सामूहिक अत्याचार केल्याची घटना पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात घडली आहे. याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून घोडेगाव पोलिसांनी चार!-->!-->!-->…
Read More...
Read More...
देवऋषीच्या नावाखाली भोंदूचा महिलेवर अत्याचार; पोलिसांकडून बेड्या
अहमदनगर/एनजीएन नेटवर्क
पारनेर पोलिसांनी काळ्या जादूच्या नावाखाली आजार बरे करण्याचे अमिष दाखवत महिलेवर लैंगिक अत्याचार करून पाच लाख रूपयांची फसवणुक करणाऱ्या भोंदू बाबाला अटक केली आहे. योगी महादेवनाथ बाबा उर्फ ज्ञानदेव तुकाराम कांबळे असे!-->!-->!-->…
Read More...
Read More...