NGN News
Latest Marathi News
Browsing Category

क्राईम

सदनिका प्रकरण भोवले; माणिकराव कोकाटे मंत्रिपदावरून पायउतार

मुंबई : एनजीएन न्यूज नेटवर्क नाशिक सत्र न्यायालयाने अटक वॉरंट जारी केल्यानंतर क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांनी अपेक्षेनुसार मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. राज्यापल आचार्य देवव्रत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Read More...

गुंतवणुकीतून आकर्षक मोबदल्याच्या नावाखाली २५ जणांना २.९१ कोटींना गंडा

रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकाऱ्याचा समावेश नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क शेअर बाजारात पैशांची गुंतवणूक करून आकर्षक मोबदला मिळवून देण्याच्या नावाखाली रेल्वे सुरक्षा बलाच्या सहायक उपनिरीक्षकसह २५ जणांना तब्बल २ कोटी ९१ लाख रुपयांना
Read More...

अडीच लाखांची लाच घेताना सिन्नरला नायब तहसीलदारास अटक

संजय धनगर 'एसीबी' जाळ्यात नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क जमिनीचा अनुकूल निकाल लावून देण्याच्या बदल्यात तक्रारदाराकडे तब्बल 10 लाख रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या नायब तहसीलदारास अडीच लाख रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक
Read More...

जन्मदात्रीकडून सहा मुलांची विक्री; त्र्यंबकमधील धक्कादायक प्रकार

महिलेसह पतीला पोलिसांकडून अटक जिल्हाधिकाऱ्यांकडून सखोल चौकशीचे आदेश नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क जन्मदात्या आईने आपल्या बारा पैकी सहा मुलांना विकल्याचा धक्कादायक दावा सामाजिक कार्यकर्त्यांनी केल्याने जिल्हाभरात खळबळ माजली
Read More...

बागलाणमधील खमताणे येथे नऊ वर्षांच्या चिमुरडीवर वृद्धाकडून अत्याचार

पैसे, चॉकलेट असे आमिष; सटाणा पोलीस ठाण्यात पोस्कोसह इतर कलमांतर्गत गुन्हा सटाणा : एनजीएन न्यूज नेटवर्क एका 9 वर्षांच्या चिमुरडीवर 75 वर्षांच्या नराधमाने अत्याचार केल्याची लांच्छनास्पद घटना बागलाण तालुक्यात उघड झाली आहे. अल्पवयीन
Read More...

मालेगावी बोगस आधार केंद्रावर छापेमारी; चौघे जण ताब्यात

नाशिक स्थानिक गुन्हे शाखेकडून भांडाफोड मालेगाव : एनजीएन न्यूज नेटवर्क शहरात सुरु असलेल्या बोगस आधार केंद्राचा नाशिक स्थानिक गुन्हे शाखेने भांडाफोड केला आहे. शहरातील इस्लामपुरा भागात ही कारवाई करण्यात आली असून यासंदर्भात चौघांना
Read More...

भूषण लोंढेला नेपाळ बॉर्डरवर बेड्या; दोन महिन्यांपासून होता फरार

सातपूर गोळीबार प्रकरण; पलायनाचा प्रयत्न केल्याने दोन्ही पाय फ्रॅक्चर नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क सातपूरमधील ओरा बार गोळीबार प्रकरणी मुख्य आरोपी असलेल्या भूषण प्रकाश लोंढे याला अखेर अटक करण्यात आली आहे. नाशिक गुन्हे शाखेच्या पथकाने
Read More...

नेहा पवार आत्महत्या प्रकरण: जोदुटोणा करणाऱ्या मांत्रिकाला अटक

आरोपीच्या घराच्या झडतीत आढळले जादुटोणाचे साहित्य नाशिक: एनजीएन न्यूज नेटवर्क पंचवटी येथील नेहा पवार हिने सात पानी चिठ्ठी लिहून आत्महत्या केली होती.आत्महत्येच्या अनेक कारणांपैकी अंधश्रद्धा हे सुध्दा एक कारण होते. पंचवटी पोलीसांनी
Read More...

आत्महत्या प्रकरणात अखेर जादूटोणा विरोधी कायद्याची वाढीव कलमे

डॉ. नीलम गोऱ्हे आणि अंनिस यांच्या पाठपुराव्याला यश नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क पंचवटी येथील नेहा पवार आत्महत्या प्रकरणाला निर्णायक कलाटणी मिळाली आहे. महिलेच्या सात पानी चिठ्ठीत नमूद केलेल्या गंभीर बाबींचा अभ्यास करून नाशिक
Read More...

कौमार्य चाचणी दबावाचा पुरवणी ‘एफआयआर’मध्ये समावेश करा

नेहा पवार आत्महत्या प्रकरणात डॉ. नीलम गो-हे यांची पोलीस आयुक्तांकडे मागणी नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क गेल्या दि. २६ नोव्हेंबर रोजी पंचवटी पोलीस ठाणे हद्दीतील हिरवाडीत २४ वर्षीय नेहा संतोष पवार हिच्या आत्महत्येच्या प्रकरणात
Read More...