Browsing Category
क्राईम
नाशकात पुन्हा लाचखोरी; महिला दुकाने निरीक्षकास रंगेहाथ पकडले
नाशिक/एनजीएन नेटवर्क
हॉटेल तपासणी दरम्यान निरंक अहवाल पाठवून बालकामगार असल्याने गुन्हा दाखल न करण्याच्या मोबदल्यात ५ हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी दुकाने निरीक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.
प्राप्त माहितीनुसार,!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
75 हजार स्वीकारले; मुख्याध्यापकासह तिघे ‘लाचलुचपत’च्या सापळ्यात
जळगाव/एनजीएन नेटवर्क
बदली रद्द करण्याचा प्रस्ताव पाठवण्याच्या मोबदल्यात तब्बल 75 हजार रुपयांची लाच घेताना जळगावस्थित श्री सावता माळी शिक्षण प्रसारक मंडळाच्या एरंडोल येथील महात्मा फुले हायस्कूलचे अध्यक्ष विजय पंढरीनाथ महाजन यांच्यासह!-->!-->!-->…
Read More...
Read More...
बँक व्यवस्थापकाच्या पत्नीची सहाव्या मजल्यावरून उडी; चिठ्ठीत खुलासा..
उज्जैन/एनजीएन नेटवर्क
बँक व्यवस्थापकाच्या पत्नीने सहाव्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशच्या उज्जैनमध्ये घडली आहे. महिलेचा आक्रोश ऐकून परिसरातले लोक इमारतीखाली जमा झाले, यानंतर त्यांनी पोलिसांना या!-->!-->!-->…
Read More...
Read More...
जिल्हा बँक माजी संचालकाकडे मागितली ६० हजाराची खंडणी; पत्रकार..
नाशिक/एनजीएन नेटवर्क
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माजी संचालकाकडून ६० हजाराची खंडणी उकळल्या प्रकरणी एका स्थानिक वृत्त वाहिनीच्या पत्रकाराला पोलिसांनी अटक केली आहे.
संशयित एका वृत्त वाहिनीचा पत्रकार असून जिल्हा बँकेचे माजी गणपतराव!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
.. तर नाशकात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या व्यक्तीला तत्काळ बेड्या; कारण..
नाशिक/एनजीएन नेटवर्क
नाशिक शहर सायबर पोलिसांनी सायबर गस्त वाढवून एका विशिष्ट 'सॉफ्टवेअर'चा वापर सुरू केला आहे. त्याद्वारे आक्षेपार्ह पोस्ट अथवा मजकूर अपलोड करणाऱ्या व्यक्तीची माहिती त्वरित सायबर पोलिसांना मिळते आहे.
शहरात!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
चेहेडी बंधाऱ्यात आंघोळीसाठी गेलेले दोन मित्र बुडाले; शोधमोहीम सुरु
नाशिक रोड/एनजीएन नेटवर्क
चेहेडी बंधाऱ्यात आंघोळीसाठी गेलेल्या चार मित्रांपैकी दोघे बुडाल्याची घटना समोर आली आहे. एकाच परिसरातील दोन मुले बुडाल्याची घटना घडल्याने परिसरात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
प्राप्त माहितीनुसार, शनिवारी!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
मॉर्निंग वॉक करणाऱ्या ठाकरे गटाच्या खासदाराच्या अंगावर डम्पर..
धाराशिव/एनजीएन नेटवर्क
ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर थोडक्यात बचावले आहेत. आपल्या राहत्या घरापासून काही अंतरावरच ते मॉर्निंग वॉकला गेले होते. तेव्हा एक भरधाव डम्पर त्यांच्या अंगावर आला. प्रसंगावधान राखत ओमराजे यांनी रस्त्याच्या!-->!-->!-->…
Read More...
Read More...
घोटीच्या तरुणाची सोशल मीडियावरील वादग्रस्त पोस्ट; गुन्हा दाखल..
इगतपुरी/एनजीएन नेटवर्क
घोटी येथील एका तरुणाने दोन समाजात तेढ निर्माण होईल, अशी पोस्ट टाकल्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. संबंधित तरूणाविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार,!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
नाशिक महापालिकेच्या लाचखोर शिक्षणाधिकारी सुनीता धनगर निलंबित
नाशिक/एनजीएन नेटवर्क
नाशिक महापालिकेच्या वादग्रस्त शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांनालाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच स्वीकारताना ताब्यात घेतल्यानंतर त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर धनगर यांना सेवेतून निलंबित करण्यात!-->!-->!-->…
Read More...
Read More...
नाशकात सतर्कता ! समाज माध्यमातून तेढ वाढवणे पडणार महागात..
नाशिक/एनजीएन नेटवर्क
राज्यातील काही शहरांत निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी शहरातील नागरिकांना फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉटस अप, ट्विटर यासारख्या समाज माध्यमांतून कोणत्याही प्रकारच्या धार्मिक भावना दुखावणारे,!-->!-->!-->…
Read More...
Read More...