Browsing Category
क्राईम
शिंदे जवळ अंमली पदार्थांचा कारखाना उध्वस्त; कोट्यवधीचे ड्रग्ज जप्त
नाशिक/एनजीएन नेटवर्क
नाशिक रोडनाजिक शिंदे-पळसे परिसरात मुंबई पोलिसांकडून अंमली पदार्थांचा कारखाना उध्वस्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या कारवाईत कोट्यवधी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. श्री गणेशाय इंडस्ट्रीज या…
Read More...
Read More...
नाशिक ग्रामीण पोलिसांची गुटखा विरोधी मोहीम; आठ विशेष पथके तैनात..
नाशिक/एनजीएन नेटवर्क
नाशिक ग्रामीण पोलिसांनी वाढत्या अवैध व्यवसाय विरोधात मोहीम छेडली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने गुटखा विक्री करणारे रडारवर असल्याचे स्पष्ट झाले आहे. या अभियान यशस्वितेसाठी आठ विशेष पथके तैनात करण्यात आली असून…
Read More...
Read More...
भिंतीला भगदाड पाडून सराफी पेढी रिकामी केली; २५ कोटींच्या..
नवी दिल्ली/एनजीएन नेटवर्क
नवी दिल्लीत एका ज्वेलर्समध्ये कोट्यवधींची चोरी झाली आहे. शोरूम मालकाने पोलीस तक्रारीत म्हटल्याप्रमाणे त्याच्या शोरूममधून तब्बल २० ते २५ कोटी रुपयांच्या सोन्याच्या आणि हिरेजडीत दागिन्यांची चोरी झाली आहे. हे…
Read More...
Read More...
इंटरनेटवर आभासी पध्दतीने व्यवसाय शोधणे तरुणाच्या अंगलट !
नाशिक/एनजीएन नेटवर्क
ऑनलाईन व्यवसायासाठी गुंतवणूक करणाऱ्या युवकाला तब्बल २४ लाख २५ हजार रुपये गमावण्याची वेळ आली. नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून भामट्यांनी संबंधितास गंडवल्यानंतर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला…
Read More...
Read More...
येवल्यातील मंडलाधिकारी नऊ हजारांची लाच घेताना जेरबंद
नाशिक/एनजीएन नेटवर्क
शासनाच्या लक्ष्मी मुक्ती योजनेंतर्गत तक्रारदाराच्या आईचे नाव वडिलांच्या सातबाऱ्यावर लावण्याच्या मोबदल्यात नऊ हजारांची लाच घेताना जेरबंद येवल्यातील मंडलाधिकारी आणखी एका व्यक्तीसह रंगेहाथ पकडला गेला आहे. पांडुरंग…
Read More...
Read More...
मुला-मुलींच्या एकांतासाठी बंदिस्त कम्पार्टमेंट; कॉफी शॉप्सवर कारवाई..
सांगली/एनजीएन नेटवर्क
बंदिस्त कम्पार्टमेंट तयार करुन शाळा-महाविद्यालयातील मुला-मुलींना एकांत मिळण्यासाठी प्रवेश देणाऱ्या इस्लामपूर शहरातील सात कॉफी शॉप्सवर पोलिसांनी कारवाई केली आहे. सदर ठिकाणी अश्लील चाळे सुरु असल्याची तक्रार…
Read More...
Read More...
घोटीनजिक तीन लाख ३८ हजार रुपयांचा गुटखा पकडला; एकास अटक
घोटी/राहुल सुराणा
मुंबई - नाशिक महामार्गालगत घोटी शिवारात नागनाथ मंदिराजवळ तीन लाख ३८ हजार रुपयांचा गुटखा पकडण्यात आला. घोटी पोलिसांना मिळालेल्या गोपनीय खबरी द्वारे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात…
Read More...
Read More...
लांच्छनास्पद ! सातवीतील विद्यार्थीनीवर शिक्षकाचा अत्याचार
नांदेड/एनजीएन नेटवर्क
इयत्ता सातवीमध्ये शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर शिक्षकानेच अत्याचार केल्याची धक्कादायक घटना नांदेड जिल्ह्यातील किनवट मध्ये उघड झाली आहे. किनवट येथील एका जिल्हा परिषद शाळेतील हा प्रकार आहे. या घटनेमुळं…
Read More...
Read More...
अभोणा पोलीस ठाण्याचे सपोनि, पोलीस शिपाई ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात
नाशिक/एनजीएन नेटवर्क
तक्रारदाराकडे दहा हजारांची लाच मागणे अभोणा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक आणि पोलीस शिपायाला चांगलेच महागात पडले आहे. कारण दोघेही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडले आहेत.
प्राप्त माहितीनुसार,…
Read More...
Read More...
पारखांची सुखरूप घरवापसी.. अपहरणामागील उद्देश मात्र गुलदस्त्यात !
नाशिक/एनजीएन नेटवर्क
येथील गजरा उद्योगसमूहाचे संचालक तथा बांधकाम व्यावसायिक हेमंत पारख यांची अपहरणानंतर सुखरूप घरवापसी झाली आहे. तथापि पंधरा तासांच्या या थरार नाट्याबाबत उपस्थित झालेले अनेक प्रश्न अनुत्तरीत राहिले आहेत. पारख यांचे…
Read More...
Read More...