NGN News
Latest Marathi News

इगतपुरीत जोरदार फलंदाजी करणाऱ्या पावसाचे ऑगस्टमध्ये निर्धाव षटक

घोटी : राहुल सुराणा इगतपुरी तालुका हा पावसाचा तालुका असून दरवर्षी सरासरी पेक्षा जास्त किंवा सरासरी इतका पाऊस या तालुक्यात होत असतो. क्वचित पावसाने या तालुक्याला दगा  दिला आहे. या तालुक्यातील पावसाच्या जोरावरतीच अर्धा महाराष्ट्राला
Read More...

बांगलादेशची आयातबंदी हटूनही लासलगाव बाजार समितीत कांदा दर जेमतेमच

सरासरी 75 रुपयांची वाढ झाल्याने शेतकरी नाराज लासलगाव : राकेश बोरा गेल्या आठवड्यात बांगलादेश सरकारने कांद्यावरील आयातबंदी हटवूनही लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अपेक्षित दरवाढ झाली नाही. शेतकऱ्यांना दोनशे ते तीनशे रुपयांची
Read More...

‘शुक्ल यजुर्वेदीय’ संस्थेत श्रीमंत बाजीराव पेशवे जयंती उत्साहात

पंचवटी : एनजीएन न्यूज नेटवर्क शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन ब्राह्मण संस्था नाशिक येथे श्रीमंत बाजीराव पेशवे जयंती उत्साहात संपन्न झाली. "श्रीमंत बाजीराव पेशवे हे अपराजित योद्धा होते. त्यांनी अटकेपार झेंडे फडकवले. उत्तम प्रशासक,
Read More...

‘कहना क्या चाहते हो?’ डायलॉग फेम अभिनेते अच्युत पोतदार कालवश

ठाणे : एनजीएन न्यूज नेटवर्क ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार यांचं निधन झालं आहे. ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये वयाच्या 91 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सैन्यात कॅप्टन पदावरून निवृत्ती घेतलेल्या पोतदार यांनी शिक्षण, भारतीय
Read More...

नाशिक झेडपी सीईओ बनले ‘पोषण दूत’ ! कुपोषित बालकाला सुदृढ करणार

गिरणारेचा पाच वर्षीय दीपक ११ किलो वजन आणि ९३ सेंटीमीटर उंचीचा नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क जिल्हा परिषदेच्या महत्त्वाकांक्षी पोषण दूत उपक्रमांतर्गत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ( सीईओ ) ओमकार पवार यांनी स्वतः ‘पोषण
Read More...

रस्त्यांची चाळण सटाणावासियांना त्रस्त करणारी; ‘राष्ट्रवादी’ तर्फे रास्ता रोको

सटाणा : श्रीकांत रौंदळ शहराच्या मध्यवस्तीतून जाणाऱ्या साक्री- शिर्डी तसेच मालेगाव रस्त्याची अक्षरशः चाळण झाल्याने शहरातील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावरील मोठमोठे खड्डे यामुळे शालेय विद्यार्थी, शेतकरी, सामान्य
Read More...

कपिलधारा तीर्थावर श्रावणात लाखभर भाविकांकडून दर्शनाचा लाभ

इगतपुरी : वाल्मिक गवांदेइगतपुरी तालुक्यातील कुंभमेळा सिंहस्थाचे मूलस्थान असलेल्या श्री क्षेत्र कपिलधारा तीर्थावर चौथ्या श्रावणी सोमवार निमित्त दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. चौथ्या श्रावणी हजारो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला
Read More...

सटाणा ग्रामीण रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रियेतून महिलेचे सुलभ बाळंतपण

सटाणा : श्रीकांत रौन्दळ येथील ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संदीप भगत व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रयत्नांची शिकस्त करून यशस्वी अशी शस्त्रक्रिया करीत एका महिलेचे सुलभ बाळंतपण केले आहे. त्याचे असे झाले की, शहरातील सामाजिक
Read More...

शिवभक्तीशिवाय मनुष्य जीवनाचा उद्धार नाही : स्वामी शांतिगिरीजी महाराज

पायी कावड यात्रेने येत हजारो भाविकांनी केला बाणेश्वर महादेवास जलाभिषेक.. ओझर : अमर आढाव पत्रम्-फलम्-पुष्पम्-तोयम् या अल्पशा पूजेने देखील भगवान शिव प्रसन्न होतात. अशा भगवान शिवाची भक्ती करणे हाच खरा धर्म आहे.अत्यंत दयाळू आणि
Read More...

नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनतर्फे स्वातंत्र्यदिनी विद्यार्थ्यांचा सन्मान

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने ७९ वा भारतीय स्वातंत्र्य दिन दिमाखात व उत्साहात साजरा करण्यात आला. देशभक्तीचे सूर, तिरंग्याचा मान व विद्यार्थ्यांचा सन्मान यामुळे कार्यक्रमाला विशेष आकर्षण
Read More...