NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल येथे राष्ट्रीय आयुर्वेद दिवस साजरा

नाशिक : अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल , निमा न्यू नासिक यांच्या संयुक्त विद्यमाने धन्वंतरी पूजन, तसेच राष्ट्रीय आयुर्वेद दिवस ,अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल येथे उत्साहात साजरा करण्यात आला. धन्वंतरी पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या
Read More...

वॉर्डविझार्ड फुड्स अँड बेव्हरेजेस लिमिटेडतर्फे ‘वर्ल्ड फूड इंडिया’मध्ये सहभाग

वडोदरा : वॉर्डविझार्ड फुड्स अँड बेव्हरेजेस लिमिटेड ही खाद्यपदार्थ आणि पेय क्षेत्रातील आघाडीची कंपनी वर्ल्ड फुड इंडिया २०२३ मध्ये लक्षणीय स्तरावर सहभागी झाली. हा कार्यक्रम ३ ते ५ नोव्हेंबर दरम्यान प्रगती मैदान, दिल्ली येथे सुरू होणार असून ५
Read More...

स्टार हेल्थ इन्श्युरन्सकडून नाशकात १३८ कोटी रुपयांचे क्लेम सेटल

नाशिक : स्टार हेल्थ अँड अलाइड इन्श्युरन्स ही भारतातील आघाडीची आरोग्य विमा सेवा देणारी कंपनी असून कंपनीने गेल्या १५ महिन्यांमध्ये (एप्रिल २०२२ ते जून २०२३ या काळात) नाशिकमध्ये क्लेम सेटलमेंटच्या रुपात १३८ कोटी रुपये दिले आहेत. कंपनीने ११०
Read More...

अशोका बिल्डकॉन सर्वाधिक प्रशंसनीय बांधकाम समूह म्हणून सन्मानित 

नाशिक/एनजीएन नेटवर्क रस्ते आणि पूल निर्माण क्षेत्रांत सार्वत्रिक लौकिक राखून राहिलेल्या येथील अशोका बिल्डकॉन लिमिटेडची राष्ट्रीय स्तरावर आणखी एक किर्तीध्वजा फडकली आहे. कंपनीला नुकताच सर्वाधिक प्रशंसनीय बांधकाम समूहाचा (Most Admired
Read More...

‘स्त्री शक्तीचा’ उपक्रमाअंतर्गत नऊ कष्टकरी महिला सन्मानित !

नाशिक : नाशिक जिल्हा महिला व बचत गट विकास सह पतसंस्था आणि महाराष्ट्र राज्य गिरीजा महिला मंच संयुक्त विद्यमाने जागर स्त्री शक्तीचा या उपक्रमा अंतर्गत कष्टकरी नऊ महिलांचा ज्यांनी त्यांच्या आयुष्यातला पहिला विमान प्रवास केला अशा महिला शकुंतला
Read More...

अशोका मेडिकव्हरच्या संधिवात जनजागृती चर्चासत्राला उत्स्फूर्त प्रतिसाद 

नाशिक/एनजीएन नेटवर्क  जागतिक संधिवात दिनानिमित्त, अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलतर्फे एक महत्त्वपूर्ण जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ऑर्थोपेडिक सर्जन डॉ प्रणित सोनावणे, संधिवात विकार  तज्ज्ञ डॉ.राजवर्धन शेळके, आणि फिजिओथेरपिस्ट,
Read More...

सामाजिक कार्यकर्त्या योगिता बागुल यांना प्राऊड इंडियन पार्लमेंट अवॉर्ड प्रदान

नाशिक : येथील कल्याणी महिला बहुउद्देशिय सेवाभावी संस्था आणि आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक कार्यकर्त्या योगिता बागुल यांना प्राऊड इंडियन पार्लमेंट अवॉर्ड 2023 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
Read More...

अजित पवार गटासाठी शुभसंकेत; केंद्र, राज्यात पदरात पडणार ‘हे’ दान..

मुंबई/एनजीएन नेटवर्क आगामी मंत्रीमंडळ विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला एक कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्री पदे आणि केंद्रात देखील एक कॅबिनेट पद अजित पवार गटाच्या वाट्याला येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सत्तेत सहभागी
Read More...

दिल्ली बोगस विद्यापीठाचीही राजधानी; देशभरात तब्बल 20 विद्यापीठे..

नवी दिल्ली/एनजीएन नेटवर्क देशातील बोगस विद्यापीठांची यादी जाहीर करण्यात आली आहे. देशभरात तब्बल 20 विद्यापीठे बोगस असल्याचे विद्यापीठ अनुदान आयोगाने म्हटले आहे. देशाची राजधानी दिल्ली ही तर बोगस विद्यापीठाची राजधानी ठरली आहे.
Read More...

विजयी श्रीगणेशा..भारताने कांगारूंना लोळवले; विराट-राहुल शिल्पकार

चेन्नई/एनजीएन नेटवर्क विश्वचषक २०२३ मधील पाचव्या सामन्यात आज यजमान भारताने ऑस्ट्रेलियाचा सहा गाडी राखून पराभव केला. या सामन्यात भारतीय गोलंदाजापुढे ऑस्ट्रेलियाने केवळ १९९ धावांत लोटांगण घातले. त्यानंतर भारताची सुरुवात खूपच
Read More...