NGN News
Latest Marathi News

संप बेकायदेशीर; कामांवर विनाविलंब रूजू व्हा : महावितरणकडून आवाहन

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क वीज कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीच्या सर्व मागण्यांशी सुसंगत भूमिका महावितरणच्या व्यवस्थापनाने यापूर्वीच बैठकीमध्ये स्पष्ट केली आहे. तरीही सात वीज कर्मचारी संघटनांनी गुरुवार ( दि. ९ ) पासून ७२
Read More...

‘लेपर्ड सफारी संरक्षण प्रकल्प’ उभारा; खा. वाजेंचे केंद्राला साकडे

बिबट्या आणि मानव दोघांच्याही संरक्षणासाठी पुढाकार नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून वाढत्या बिबट्या-मानव संघर्षाच्या पार्श्वभूमीवर लोकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झाला आहे. या संवेदनशील
Read More...

समीर भुजबळ यांचे विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून अभीष्टचिंतन

वाढदिवस भुजबळ फार्म कार्यालयात साधेपणाने साजरा शुभेच्छारुपी मिळालेली पुस्तके वाचनालयांना देणार सामाजिक जाणिवा आणि वाचनसंस्कृतीला चालना देणारी अभिनव संकल्पना नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क राज्यातील अतिवृष्टीमुळे निर्माण
Read More...

समर्थ गुरुपीठाच्या वतीने पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी 11 लाख रुपये

शेतकऱ्यांना उभारी देण्यासाठी मराठवाड्यात मेळावे व मदत नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्ग आणि श्री स्वामी समर्थ गुरुपीठाकडून गुरुमाऊली प पू अण्णासाहेब मोरे यांचे आदेशान्वये सेवेकरी परिवाराच्या
Read More...

कोटक गोल्ड सिल्व्हर पॅसिव्ह एफओएफसह दोन धातूंच्या क्षमता खुल्या करा

एनएफओ 6 ऑक्टोबर रोजी सुरू; 20 ऑक्टोबर 2025 रोजी बंद होणार नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क कोटक महिंद्रा अॅसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड (केएमएएमसी) ने कोटक गोल्ड सिल्व्हर पॅसिव्ह एफओएफ च्या शुभारंभाची सहर्ष घोषणा केली आहे. ही कोटक
Read More...

सुमती कानिटकर स्मृत्यर्थ आरोग्य विज्ञान विद्यापीठात ‘आरोग्य मानव’ स्ल्कप्चर

कानिटकर दांपत्यातर्फे दहा लाखांची देणगी नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आवारातील ’आरोग्य मानव’ उपक्रमाचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले. या प्रकल्पासाठी श्रीमती सुमती कानिटकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ
Read More...

तेराव्या आईस्क्रीम प्रदर्शनाला मोठा प्रतिसाद; २१ देशातील २५० उद्योजक सहभागी

नाशिकचे आशिष नहार यांना प्रदर्शन सचिव होण्याचा मान नवी दिल्ली : एनजीएन न्यूज नेटवर्क इंडियन आईस्क्रीम मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनतर्फे दिल्लीत आयोजित तेराव्या आईस्क्रीम प्रदर्शनाला मोठा प्रतिसाद लाभला. यशोभूमी, नवी दिल्ली येथे
Read More...

आनंदाचा शिधा बंद करून सरकारकडून दिवाळीत अंधार : दीपिका चव्हाण

सरकारवर हल्लाबोल : मुख्यमंत्र्यांना निवेदन सटाणा : एनजीएन न्यूज नेटवर्क ऐन दिपावलीसारख्या आनंदोत्सवाच्या काळात सरकारने “आनंदाचा शिधा” योजना बंद करण्याचा घेतलेला निर्णय हा गोरगरीबांच्या आयुष्यात काळोख पसरवणारा आहे. एकीकडे
Read More...

रासबिहारी स्कूलचा अर्णव झोमण याची राष्ट्रीय फुटबॉल कॅम्पसाठी निवड

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क रासबिहारी इंटरनॅशनल स्कूलचा इयत्ता ८ वीतील विद्यार्थी अर्णव युवराज झोमण याची १४ वर्षाखालील राष्ट्रीय स्तरावरील फुटबॉल कॅम्पसाठी निवड झाली आहे. हा कॅम्प ६ ऑक्टोबर पासून कुपराज फुटबॉल ग्राउंड, मुंबई येथे सुरु
Read More...

मुख्यमंत्री उद्या नाशकात; उत्त्तर महाराष्ट्र विभागीय बैठकीस मार्गदर्शन करणार

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक पार्श्वभूमीवर दौरा नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक पार्श्वभूमीवर भाजपचा पाया मजबूत करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी ( दि. १० )
Read More...