NGN News
Latest Marathi News

ग्रो म्युच्युअल फंडने सादर केला ‘ग्रो स्मॉल कॅप फंड’

क्यूजीएआरपी (वाजवी किमतीत गुणवत्ता आणि वाढ) चौकटीच्या मार्गदर्शनाखाली ट्रू-टू-लेबल स्मॉल कॅप फंड नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क ग्रो म्युच्युअल फंडने ग्रो स्मॉल कॅप फंडच्या लाँचची घोषणा केली आहे. हा ओपन-एंडेड इक्विटी फंड असून,
Read More...

फ्लिपकार्टकडून पश्चिम भारतातील उद्योजकीय वृत्तीचे समर्थन 

अद्वितीय व्यवसाय व नवसंशोधनांचे प्रदर्शन; डिजिटल युगातील यशाचा प्रवास चित्रित नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क पश्चिम भारतात गुजरातच्या कापड उद्योगापासून ते महाराष्ट्राच्या सौंदर्य आणि फॅशन हबपर्यंत उद्योजकतेची लाट या प्रदेशाच्या आर्थिक
Read More...

अविवा लाइफ इन्शुरन्स कडून स्मार्ट वाइटल्स सादर

पहिल्यावहिल्या वेलनेस रिवॉर्डसह असलेल्या फिक्स्ड हेल्थ बेनिफिट प्लॅनचे अनावरण नाशिक: एनजीएन न्यूज नेटवर्क  अविवा इंडिया या आघाडीच्या खासगी जीवनविमा कंपनीने क्रिटिकल आजारांवर सर्वांगीण संरक्षण देणाऱ्या अविवा स्मार्ट वाइटल्स प्लॅन
Read More...

दिंडोरीजवळ स्कार्पिओ- ईरटीगा भीषण अपघातात ४ जण ठार

ओव्हरटेक करताना धडक ; 6 जण जखमी; 4 जणांची प्रकृती गंभीर दिंडोरी : एनजीएन न्यूज नेटवर्क गुजरात राज्याला जोडणाऱ्या नाशिक पेठ राष्ट्रीय महामार्गावरील आंबेगण शिवारात चाचडगाव टोलनाक्याजवळ नाशिककडून भरधाव वेगाने येणाऱ्या स्कार्पिओने
Read More...

रविवारी रंगणार १० वी राष्ट्रीय ‘नाशिक मविप्र मॅरेथॉन’ स्पर्धा

ऑलिम्पिक विजेता कुस्तीपटू योगेश्वर दत्त यांची प्रमुख उपस्थिती नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क ‘रन फॉर हेल्थ ॲण्ड बिल्ड द नेशन’ हे ब्रीद वाक्य घेऊन गेल्या १४ वर्षांपासून राज्यस्तरावर तर ९ वर्षांपासून राष्ट्रीय स्तरावर आयोजित
Read More...

दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; डझनभर ‘बिग फाईटस’मुळे रंगत वाढली

महापालिका निवडणूक २०२६ : बहुतांश प्रभागात भाजप विरुध्द शिवसेना असा सामना नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क महापालिका निवडणुकीतील चित्र आता स्पष्ट झाल्यानंतर मतदानाचा दिवस जसजसा जवळ येत आहे, तसतशी रंगत वाढत आहे. शहरातील काही प्रभागातील
Read More...

सटाण्याजवळ अज्ञात वाहन धडकेत मोटरसायकलवरील दाम्पत्य ठार

** श्रीकांत रौंदळ सटाणा : एनजीएन न्यूज नेटवर्क साक्री-शिर्डी रस्त्यावर ढोलबारे गावाजवळ मोटर सायकलला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दोन जण जागीच ठार झाले आहेत. संदीप गावित(३५) आणि आशाबाई संदीप गावित (३२) रा. अमली पाडा विसरवाडी ता.
Read More...

सेवामार्गातर्फे श्रीक्षेत्र उज्जैन येथे भस्म लिंगार्चन सोहळा अपूर्व उत्साहात

सव्वा लाख सेवेकऱ्यांचा सहभाग उज्जैन /नाशिक एनजीएन न्यूज नेटवर्क : ज्योतिर्लिंग स्वरूपात विराजमान असलेले भगवान श्री महाकाल हे काळाचे काळ आहेत. त्यांच्या चरणी आज लाखो सेवेकर्‍यांनी समर्पित केलेल्या भस्म लिंगार्चन सेवेमुळे आगामी
Read More...

माजी महापौर दशरथ पाटील, अशोक मुर्तडक शिवसेनेच्या गळाला

एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत प्रवेश; भाजपला धक्का नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क महापलिका निवडणुकीच्या धामधुमीत राजकीय घडामोडींना वेग आला असताना मंगळवारी दोन माजी महापौर शिवसेनेने गळाला लावले. अलीकडे भाजपच्या वळचणीला
Read More...

व्यसनी पित्याला मुलाने यमसदनी धाडले; नांदगावच्या जातेगावातील घटना

लोखंडी पाईपने डोक्यावर जोरदार वार करून संपवले; खुनाचा गुन्हा दाखल नाशिक : एनजीएन न्यूज नाशिक दारूच्या व्यसनातून निर्माण झालेल्या कौटुंबिक वादातून मुलानेच जन्मदात्याला संपवल्याचा धक्कादायक प्रकार नांदगाव तालुक्यातील जातेगाव
Read More...