NGN News
Latest Marathi News

मोहिनी इंदोलीकर यांचे अल्पशा आजाराने निधन

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : येथील रहिवासी मोहिनी प्रकाश इंदोलीकर यांचे अल्पशा आजाराने सोमवारी ( दि. 18 मे ) रोजी पुणे येथे निधन झाले. त्या ७७ वर्षांच्या होत्या.

पुण्यातील नवी पेठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती प्रकाश इंदोलीकर (निवृत्त अधिकारी, सांगली बँक ली.), दोन मुले, मुलगी असा परिवार आहे. जळगाव ‘लोकमत’आवृत्तीचे जाहिरात विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक प्रल्हाद इंदोलीकर यांच्या त्या मातोश्री होत.

Comments are closed.