सिन्नर/विशेष प्रतिनिधी
दुबई शहरात झालेल्या आंतरराष्ट्रीय पातळीचे मेकअप आर्टिस्ट मेकअप आंतरराष्ट्रीय मेकअप आर्टिस्ट अवार्ड सिन्नर येथील वैशाली अरुण नाईक यांनी मिळवल्याबद्दल यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
वैशाली नाईक यांची सनशाइन अकॅडमी तर्फे निवड करून दुबई टॅलेंट शो व मेकअप शो आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये त्यांना हा अवार्ड प्राप्त झाल्याने सनशाइन अकॅडमी डायरेक्टर वरींदर कौर राजपूत मॅडम तसेच दुबई लंडन मेकअप कॉलेज इंटरनॅशनल मेकअपचे क्लासेस करण्याची संधी मिळून दिली वैशाली नाईक यांनी नंबर एक मेकअप आर्टिस्ट दुबईत आपले चिन्ह चे नाव पटकावले व मेकअप आर्टिस्ट अवार्ड पटकाविला बद्दल. सिन्नर तालुक्यातून वैशाली नाईक यांचे अभिनंदन होत आहे . वैशाली यांना पाठिंबा देणारे त्यांचे पती अरुण नाईक यांची खूप महत्त्वाची मदत त्यांना मिळाली. नाईक परिवाराचे अभिनंदन सर्व स्तरातून होत आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनीही उंची गाठल्याबद्दल राजकीय, सामाजिक सांस्कृतिक अनेक क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.