मुंबई/एनजीएन नेटवर्क
‘ताली’ या वेब सीरिजमध्ये सुष्मिता सेन ही गौरी सावंतची भूमिका साकारताना दिसणार आहे. या वेब सीरिजमध्ये सुष्मिता सेन ही किन्नरच्या भूमिकेत दिसणार आहे. ट्रान्सजेंडरचे आयुष्य नेमके कसे हे सर्व काही या वेब सीरिजमध्ये दाखवले जाणार आहे. गौरी सावंतने कशाप्रकारे संघर्ष केलाय, याबद्दल देखील या वेब सीरिजमध्ये दाखवले जाणार आहे.
या वेब सीरिजचे ट्रेलर रिलीज करण्यात आले आहे. ट्रेलरमध्ये सुष्मिता सेन ही संघर्ष करताना दिसत आहे. चाहते आता या वेब सीरिजची आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत. ताली या वेब सीरिजमध्ये सुष्मिता सेन ही व्यस्त आहे. सुष्मिता सेनच्या ताली या वेब सीरिजचे ट्रेलर आता सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे.