NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

मालेगावनजिक बनावट मद्य कारखाना उदध्वस्त; उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

0

मालेगाव : तालुक्यातील लखाणे जंगल परिसरात बनवत मद्य निर्मिती कारखान्यावर उत्पादन शुल्क विभागाने धाड टाकून सुमारे १४.५१ लाखांचा मुद्देमाल जप्त केला . याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार संशयितांचा शोध सुरु आहे.

उत्पादन शुल्क विभागाने रात्रीच्या वेळी ही कारवाई केली. यावेळी मद्यासाठीचे साहित्य, देशी-विदेशी बनवत मद्य भरलेल्या बाटल्या, वाहतुकीसाठीचे मालवाहू वाहन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.