त्र्यंबकेश्वर : एनजीएन न्यूज नेटवर्क
भारतीय जनता पार्टी त्र्यंबकेश्वर तालुका ( मंडल ) कार्यकारणी जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर करण्यात आली . मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन,प्रदेश महामंत्री विजय चौधरी, विक्रांत पाटील, संघटन मंत्री रवी अनासपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव यांच्या सूचनेनुसार त्र्यंबकेश्वर भाजपा तालुकाध्यक्ष सुयोग वाडेकर यांनी जाहीर केली.
नवनियुक्त पदाधिकारी पुढील प्रमाणे
अध्यक्ष
सुयोग कमलाकर वाडेकर
उपाध्यक्ष- दिलीप घोरपडे,माधुरी वैभव जो्शी,पांडुरंग कोरडे,दीपक लोणारी,राजाराम चव्हाण, शकुंतला डगळे
सरचिटणीस- कैलास बोडके,
भावेश अरुण शिखरे विजय महाले,यशवंत उदार
चिटणीस- श्रावण वड, काळू बदादे,उत्तम लिलके,नवनाथ बदादे
कोषाध्यक्ष -कैलास चोथे
युवा मोर्चा –राहुल विष्णु आचारी
महिला मोर्चा-अश्विनी अजय अडसरे
किसान मोर्चा -अर्जुन नारायण तिदमे
अनुसूचित जाती जमाती मोर्चा– बाळू मोंढे
ओबीसी मोर्चा- बंडू धांडीराम आहेर
आदिवासी मोर्चा -राजू पेहरे
कामगार आघाडी-पोपट गारे
उद्योग आघाडी – राज (मॉन्टी) मधुकर चव्हाण
व्यापार आघाडी – पवन नंदकिशोर भुतडा
अध्यात्मिक समन्वय – मयुरेश महेंद्र दिक्षित
भटके विमुक्त प्रकोष्ट -संतोष मंजाबापू मंचरे
क्रीडा प्रकोष्ट – नामदेव कोरडे
पदवीधर प्रकोष्ट –
अभिषेक सारडा
वैद्यकीय सेल -डॉ अजिंक्य र. चौधरी
कायदा सेल -Adv. देविदास वाधेरा वाडगावकर
ट्रान्स्पोर्ट सेल -प्रमोद गारे
सोशल मीडिया– पोपट काळे
जेष्ठ कार्यकर्ता सेल -डॉ दिलीप जोशी
बुद्धीजीवी सेल -रामसिंग परदेशी
शिक्षक सेल-आरती शिंदे त्र्यबकेइवर
‘सांस्कृतिक सेल- संजय कुलकर्णी
आयुष्यमान भारत सेल जनक गोऱ्हे
बेटी बचाओ – बेटी पढाओ संयोजक– गोकुळ गारे
जैन प्रकोष्ट -मित सुमित शाह
माजी सैनिक सेल – परशुराम पवार
पंचायतराज व ग्रामविकास– राहुल बोडके प्रसिद्धीप्रमुख -सतीश दशपुत्र
तिर्थविकास आघाडी – राहुल फडके
कार्यकारिणी सदस्य तसेच कायम निमंत्रित सदस्यांची देखील घोषणा या कार्यकारणी मध्ये करण्यात आली आहे.
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव, ज्येष्ठ नेते श्रीकांत गायधनी, नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, जिल्हा उपाध्यक्ष सुनील अडसरे, निवृत्ती लांबे, डॉ. दिलीप जोशी, शहराध्यक्ष प्रशांत बागडे, माधव भूजंग, पंकज धारणे, रवींद्र सोनवणे, कमलेश जोशी, सागर उजे,विलास देवरे, राजेश श्रीमाळी, स्नेहल भालेराव यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या
Comments are closed.