- निमा ॲडव्हायजरी बोर्ड अध्यक्षपदी संतोष मंडलेचा
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक इंडस्ट्रीज अॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा)च्या विविध उपसमित्यांची घोषणा आजच्या कार्यकारिणी बैठकीत निमाचे अध्यक्ष आशिष नहार यांनी केली.
नाशिकला जागतिक दर्जा प्राप्त करून देण्यासाठी आणि नव्या पंचसूत्रीच्या माध्यमातून निमाला यशाच्या शिखरावर नेण्यासाठी सर्व उपसमितीचे चेअरमन आपले संपूर्ण कौशल्य व अनुभव पणाला लावतील, असा विश्वास अध्यक्ष नहार यांनी व्यक्त केला.
तसेच निमा ॲडव्हायजरी बोर्ड अध्यक्षपदी संतोष मंडलेचा यांची नियुक्ती करण्यात आली.
उपसमित्या पुढीलप्रमाणे —
1. इंडस्ट्री एक्सेलन्स अवार्ड – आदित्य गोगटे
2. माजी अध्यक्ष समन्वय – मनिष कोठारी
3. जिल्हा उद्योग केंद्र समन्वयक – संतोष मंडलेचा
4. निमा हाऊस / एमआयडीसी समन्वय – किरण खाबिया
5. निमा पायाभूत सुविधा – सचिन कंकरेज
6. निमा ॲप – नितीन आव्हाड, मंगेश गांधी (को-चेअरमन)
7. निमा पॉवर – मिलिंद राजपूत
8. कौशल्य व स्टार्टअप – श्रीकांत पाटील, सागर गिरासे (को-चेअरमन)
9. बुलेटिन / निमा न्यूज – संजय राठी
10. सेमिनार – व्हीनस वाणी
11. तक्रार निवारण – कैलास पाटील, मोहन सुतार (को-चेअरमन)
12. वित्त – विरल ठक्कर (चेअरमन), सना खान (को-चेअरमन)
13. विधी विषयक – नितीन वागस्कर, ॲड. आदिती निरगुडे (को-चेअरमन)
14. इंडस्ट्री ट्रेड को-ऑर्डिनेशन – जयदीप राजपूत
15. बीटूबी / टीक्यूएम – मितेश पाटील (चेअरमन)
16. फूड प्रोसेसिंग / एफडीए लॅब – वैभव नागसेठिया, राजेश मालपुरे व भावेश भन्साळी (को-चेअरमन)
17. आजारी (सीक) युनिट पुनरुज्जीवन – सुयश छाजेड
18. आयआर / एचआर – हेमंत राख
19. आयात / निर्यात – हर्षद ब्राह्मणकर
20. आंतरराष्ट्रीय व्यापार – सी. एस. सिंग
21. आयटी – अरविंद महापात्रा
22. सांस्कृतिक व निधी संकलन – सतीश कोठारी, नानासाहेब देवरे (को-चेअरमन)
23. महिला सक्षमीकरण – वृंदा रावल, शेफाली शर्मा (को-चेअरमन)
24. धोरण निश्चिती – संजीव पैठणकर
25. सौरऊर्जा व ईव्ही – प्रशांत जोशी, जयश्री कुलकर्णी (को-चेअरमन)
26. स्वागत (रिसेप्शन) – भावेश मानेक
27. रोजगार निर्मिती – गोविंद बोरसे
28. अन्य संस्थांशी समन्वय – राजेंद्र कोठावदे
29. मोठे उद्योग समन्वय – किरण पाटील
30. एमएसएमई – दीपाली चांडक
31. उद्योग सुरक्षा – समीर पटवा
32. नाशिक ब्रँडिंग – एन. टी. गाजरे
33. सिन्नर पॉवर / आदर्श एमआयडीसी – प्रविण वाबळे
34. सिन्नर पायाभूत सुविधा – सुधीर बडगुजर
35. सिन्नर विकास – किरण वाजे
36. सिन्नर निमा रिक्रिएशन – एस. के. नायर
37. सिन्नर तक्रार निवारण समिती – विश्वजीत निकम
38. सिन्नर निमा हाऊस – रविंद्र पुंडे
39. सिन्नर निधी संकलन – तानाजी वारुंगसे, शरद टरले (को-चेअरमन)
40. दिंडोरी विकास – योगेश पाटील
41. दिंडोरी पायाभूत सुविधा – ललित सुराणा
42. प्रदर्शन केंद्र / कुंभ समन्वय – हेमंत खोंड
43. महत्त्वाकांक्षी प्रकल्प व गुंतवणूक – अखिल राठी
44. अपारंपरिक ऊर्जा व सीपीआरआय लॅब – कैलास आहेर
45. ड्रायपोर्ट – राजाराम सांगळे
46. संरक्षण विषयक प्रदर्शन – प्रदीप पेशकार (चेअरमन), सुरेंद्र मिश्रा (को-चेअरमन)
47. हवाई वाहतूक (एविएशन)– मनिष रावल, शुभम जाधव (को-चेअरमन)
48. औद्योगिक संस्था संवाद – प्रकाश गुंजाळ
49. क्लस्टर डेव्हलपमेंट – प्रसाद पेठकर, सोनल दगडे (को-चेअरमन)
50. औद्योगिक विषयक प्रोत्साहन व धोरण – दीपक सूर्यवंशी
51. महिला उद्योजिका विकास – हर्षा फिरोदिया
52. औद्योगिक वाहतूक सेल – दिलीप पिंगळे
53. डिजिटल सायबर फ्रॉड तक्रार निवारण – अनिल मंत्री
या नियुक्तीच्या माध्यमातून उद्योगांच्या सर्वांगीण सुख सुविधा तथा विकास साधण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. या नियुक्तीस सर्व पधादीकारी व निर्णयाचे औद्योगिक क्षेत्रातून स्वागत होत आहे.
Comments are closed.