NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

म्युझिक लव्हर्सतर्फे उद्या ‘जश्ऩ आजादी का’ कार्यक्रमाचे आयोजन

0

इंदिरानगर/विशेष प्रतिनिधी

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त अफलातून म्युझिक लव्हर्सतर्फे मंगळवारी (दि. १५) जश्ऩ आजादी का या देशभक्तीपर हिंदी गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन इंदिरानगरच्या स्वर्णिमा हॉल येथे संध्याकाळी ६ वाजता हा विनामूल्य करण्यात आले आहे.

विविध गायक कलाकार गायन करणार आहेत. कार्यक्रमाची संकल्पना मयूर टूकडीया यांची आहे. निवेदन सचिन जाधव हे करणार आहेत. रसिक श्रोते व नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांतर्फे हरीश ठक्कर व प्रकाश गोसावी यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.