NGN News
Latest Marathi News

भाजपा नाशिक महानगर जिल्हा जम्बो कार्यकारिणी जाहीर

दहा उपाध्यक्ष आणि चिटणीस, चार सरचिटणीस, विविध सेल प्रमुखांचा समावेश

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

भारतीय जनता पक्षाच्या नाशिक महानगर जिल्ह्याची सन २०२५ ते २०२८ या कार्यकाळासाठी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. सदर कार्यकारिणीत सामाजिक समतोल राखत सर्वसमावेशक पदे दिल्याचे भाजप नाशिक महानगर जिल्हा अध्यक्ष सुनील केदार यांनी सांगितले. यामुळे शहरातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

कार्यकारिणी निश्चित करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष आ.रवींद्र चव्हाण, आ.चंद्रशेखर बावनकुळे, ना.गिरीश महाजन, भाजपा प्रदेश महामंत्री विजय चौधरी, संघटन मंत्री रवी अनासपुरे, आ.ॲड.राहुल ढिकले, आ.देवयानी फरांदे, आ.सीमा हिरे, लक्ष्मण सावजी, प्रदीप पेशकार, बाळासाहेब सानप, विजय साने, सतीश नाना कुलकर्णी आदी मान्यवर नेत्यांचा सल्ला व मार्गदर्शन घेण्यात आले.

            या कार्यकारिणीच्या अंतिम घोषणेची माहिती भाजपा नाशिक महानगर जिल्हा अध्यक्ष सुनील केदार यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या पत्रकाद्वारे जाहीर केली. त्यांनी सांगितले की, “ही कार्यकारिणी प्रदेश भाजपा नेतृत्वाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार तयार करण्यात आली आहे. सर्व घटकांचा समावेश करून पक्षाच्या संघटनात्मक बळकटीसाठी ही कार्यकारिणी महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल.”

नूतन कार्यकारिणी खालील प्रमाणे-

भाजपा नाशिक महानगर जिल्हा अध्यक्ष – सुनील केदार

उपाध्यक्ष – सुनील फरांदे, ॲड.अजिंक्य साने, दिगंबर धुमाळ, रवी पाटील, धनंजय माने, सोनाली कुलकर्णी, रोहिणी दळवी, दिपक सानप, चित्रेश वस्पटे, संदीप लेनकर

सरचिटणीस – सुनील देसाई, अमित घुगे, ॲड.श्याम बडोदे, रश्मी हिरे-बेंडाळे

चिटणीस – राजेश आढाव, संतोष भोर, निलेश बोरा, रवींद्र जोशी, ज्योती कवर, महेंद्र पाटील, सोनाली दाबक, राम कदम, महेंद्र शिंदे, रुपाली मर्चंडे

कोषाध्यक्ष – आशिष नहार युवा मोर्चा  – प्रवीण भाटे   महिला मोर्चा  – स्वाती भामरे अनुसुचित जाती मोर्चा  – राकेश दोंदे  

आदिवासी मोर्चा – गोरक्षनाथ चौधरी किसान मोर्चा – बापू पिंगळे   अल्पसंख्याक मोर्चा – शेख रफिउद्दीन गुलाम मुस्तफा

ओबीसी मोर्चा – प्रकाश चकोर कामगार आघाडी  – हेमंत नेहेते उत्तर भारतीय आघाडी – शिवेंद्र सिंह

उद्योग आघाडी – सतिष कोठारी व्यापारी आघाडी  – सुरज राठी भटके-विमुक्त आघाडी  – सिद्धेश्वर (बापू) शिंदे  

अध्यात्मिक समन्वय प्रकोष्ठ – माणिकराव देशमुख जैन प्रकोष्ठ – मुकेश जैन पदवीधर प्रकोष्ठ – विनोद खरोटे

राजस्थान प्रकोष्ठ  – नितीन कोचर चित्रपट प्रकोष्ठ  – रवि जन्नावार   वैद्यकीय सेल – डॉ.चंद्रशेखर नामपूरकर  

कायदा सेल – ॲड. निलेश पाटील   सहकार सेल –  ॲड. महेंद्र सूर्यवंशी माजी सैनिक सेल – दिनकर पवार  

ज्येष्ठ कार्यकर्ता सेल – माणिकराव गायकर   दिव्यांग सेल – विनायक कस्तुरे   ट्रान्सपोर्ट सेल – रोशन देवरे   दक्षिण भारतीय सेल – सुनील पनीकर शिक्षक सेल – उदय सोनवणे   क्रीडा प्रकोष्ठ – दत्ता शिंदे बुद्धिजीवी सेल – श्रीधर व्यवहारे  

सांस्कृतिक सेल – अविनाश बल्लाळ   आयुष्यमान भारत सेल – रवींद्र गायकवाड   बेटी बचाओ-बेटी पढाओ सेल – सुरेखा पेखळे   आय.टी. सेल – कैलास आढाव सोशल मीडिया सेल – राज चव्हाण   पंचायत राज व ग्रामविकास – ज्ञानेश्वर पिंगळे   प्रसिद्धी प्रमुख – पियुष अमृतकर   गुजराथी सेल – महेंद्र मजेठिया पर्यटन विकास मंच – सागर धर्माधिकारी

पर्यावरण मंच – नंदकुमार देसाई तिर्थक्षेत्र आघाडी – नितीन कानडे अंत्योदय सेल – समाधान देवरे   योग प्रकोष्ठ – योगेश कुलकर्णी  अभियंता सेल – अमरेंद्र तल्लम

कार्यकारणी सदस्य – काशिनाथ (नाना)  शिलेदार, हिमगौरी आडके –आहेर, पवन भगुरकर, जगन (आण्णा) पाटील, ॲड.अजिक्य साने, ॲड.मिनल भोसले, संध्या कुलकर्णी, प्रा. कुणाल वाघ, निलेश  बोरा, देवदत्त जोशी, सुनिल  खोडे, निखील पवार, धनंजय (पप्पु ) माने, प्रशांत  कोतकर, डॉ. विनय मोगल, अनिल  मटाले, राहुल पवार, धनंजय पुजारी, अनिता भामरे, ॲड. परमानंद  पाटील, सुजाता जोशी, सुरेखा  निकम, प्रा. शरद  मोरे, सोमनाथ बोडके, प्रथमेश  कोशिरे, संजय  राऊत, हेमंत शुक्ल, सुनिल  फरताळे, शामराव पिंपरकर, शरद फडोळ, यशवंत पवार, बबन ढगे, मंगेश  पगार, संजय  चव्हाण, सुहास शुक्ल, रविंद्र डावखर, नंदकुमार गोखले, खंडेराव पाटील, संजय संघवी, विजय घोडके, युनूस  सय्यद, अजित ताडगे, शिवाजी शहाणे, रामदास पिंगळे, ज्ञानेश्वर (अण्णा) आढाव, राम वाघ, निवृत्ती भोर, विलास  मुळाणे, गुलाब सय्यद, सीए. मनोज तांबे, श्रीकांत खांदवे, बबलुसिंह परदेशी, शंकरसिंह गेहलोत, धनंजय बेलगांवकर, राजेंद्र बाफणा, नंदकुमार उदावंत, वामनराव दातीर, गणेश दशरथ ठाकूर, संजय दादा जाधव, कमलाकर गरड, निलेश जोशी, संदीप बनकर, मोहन गायधनी, संतोष फड, मोहन मिश्रा, निलेश वरदे, अनिल जाधव, अनिल कासार, चारूहास घोडके, वासुदेव रोहनकर, राजु मोरे, सुरेखा केदारी,  ॲड. मिनल वाघ भोसले, कविता तेजाळे, दिपाली भूमकर, सुजाता करजगीकर, श्रीमती पुष्पा शर्मा, भारती बागुल, रोहिणी वानखेडे – नायडू,  शुभांगी जोशी, वर्षा थोरात, ज्ञानेश्वर काकड, विजया म्हैसपुरकर, शेाभा माने, स्नेहा खांदवे, शोभा जाधव, करुणा गायकवाड, वासंती जावळे, प्रियंका कानडे, प्रेरणा धनंजय बेळे, सुचेता कुकडे, स्मिता शिंदे, राजश्री शौचे, कांता सुरेश वराडे, प्रभा पारगावकर, रुपाली निकुळे, ललिता भावसार, सुनिता मुकणे, मिलींद घमेंडी

विशेष निमंत्रित – ना.देवेंद्र फडणवीस, आ.रवींद्र चव्हाण, आ.चंद्रशेखर बावनकुळे, ना.गिरीश महाजन, डॉ. भारती पवार, विजय चौधरी, रवींद्र आनासपुरे, आ.प्रा.देवयानी फरांदे, आ. सीमा हिरे, आ.ॲड.राहुल ढिकले, बाळासाहेब सानप, लक्ष्मण सावजी, सतीश नाना कुलकर्णी, विजय साने, बबनराव घोलप, सुनील बागुल, प्रदीप पेशकार, प्रशांत जाधव, गिरीश पालवे, महेश हिरे, निशिगंधा मोगल, मंगला जोशी

——————————–

@ सर्वांना विचारून,विश्वासात घेऊन समन्यायी पदाधिकारी केल्याचे भाजप नाशिक महानगर जिल्हा अध्यक्ष सुनील केदार यांचे सूतोवाच. ज्यांना पदे मिळाली नाहीत त्यांचा प्रदेश व केंद्रीय संघटनात्मक पदे व शासकीय समित्या देण्याबाबत प्राधान्यक्रमाने विचार करणार. भाजप पक्षाच्या घटनेप्रमाणे पदे देण्यावर मर्यादा आल्यामुळे निर्णय घेताना विचारपुर्वक घ्यावा लागला. पदे मिळालेल्यापेक्षा न मिळालेल्यांना पक्ष संघटनेत मान सन्मान देणार. विशेष म्हणजे संघटन कौशल्य उत्तम असल्यामुळे माजी महापौर सतीश कुलकर्णी यांची कन्या संध्या कुलकर्णींना संघटनेत महत्वाचे पद देऊ करून सुद्धा त्यांनी इतर कार्यकर्त्यांना हे पद दिले.कोणीही नाराज न होता गुजरात पॅटर्न प्रमाणे पक्ष संघटनेचे काम बुथ स्थरावर करावे व सहकार्य करावे ही विनंती व अपेक्षा.सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन व संघटनात्मक कामकाजासाठी शुभेच्छा !
सुनील केदार
अध्यक्ष, भाजप नाशिक महानगर जिल्हा.

Comments are closed.