- 8 ते 13 डिसेंबर दरम्यान अधिकृत विक्रेता सेवा केंद्रांवर रोमांचक सेवा लाभ* मिळणार
नाशिक: एनजीएन न्यूज नेटवर्क
सर्वोत्तम सेवा आणि मालकीचा अनुभव देण्याच्या इसुझू’च्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करण्याच्या निरंतर प्रयत्नात, इसुझू मोटर्स इंडिया आपल्या इसुझू डी-मॅक्स पिक-अप्स आणि एसयूव्हीच्या श्रेणीसाठी देशव्यापी ‘इसुझू आय-केअर विंटर कॅम्प’ आयोजित करणार आहे. या सेवा शिबिराचा उद्देश ग्राहकांना देशभरातील हंगामात त्रास-मुक्त वाहन चालविण्याच्या अनुभवासाठी रोमांचक लाभ आणि प्रतिबंधात्मक देखभाल तपासणी उपलब्ध करून देणे हा आहे.’इसुझू केअर‘च्या पुढाकाराने, दिनांक 8 ते 13 डिसेंबर 2025 (दोन्ही दिवस समाविष्ट) दरम्यान सर्व इसुझू अधिकृत विक्रेता सेवा केंद्रांवर विंटर कॅम्पचे आयोजन केले जाईल या कालावधीत, ग्राहक त्यांच्या वाहनांसाठी विशेष ऑफर आणि लाभ देखील मिळवू शकतात.
आग्रा,अहिल्यानगर, अहमदाबाद, अंबिकापूर, बारामुल्ला, बरेली, बारमेर, भरुच, भटिंडा, बेंगळुरू, भोपाळ, भुवनेश्वर, बिकानेर, बिलासपूर, कालिकत, छत्रपती संभाजी नगर, चेन्नई, चिक्कमंगळूरू, कोईम्बतूर, दिल्ली, दिब्रुगड, दिमापूर, दुर्गापूर, एर्नाकुलम, गांधीधाम, गुरुग्राम, गुवाहाटी, हावडा, हुबळ्ळी, हैदराबाद, इंदूर (2), जयगाव, जयपूर, जालंधर, जम्मू, जोधपूर, कडप्पा, कलबुर्गी, करनाल, खम्मम, कोल्हापूर, कोलकाता, कोट्टायम, कुरनूल, लातूर, एलबी नगर (हैदराबाद), लेह, लखनऊ, लुधियाना, मदुराई, मंडी, मेहसाणा, मोहाली, मुंबई, (नेरूळ, बोरिवली), मुंद्रा, म्हैसूर, नागपूर, नाशिक, नेल्लोर, निजामाबाद, नोएडा, पाटणा, पुणे, रायपूर, राजमुंद्री, राजकोट, रत्नागिरी, सातारा, शिवमोग्गा, सीकर, सिलीगुडी, सोलापूर, सुरत, थेनी, त्रिसुर, तिरुनेलवेली, तिरुपती, त्रिची, तिरुवनंतपुरम, वडोदरा, विजयवाडा आणि विशाखापट्टणम येथे असलेल्या इसुझू’च्या सर्व अधिकृत सेवा सुविधांवर विंटर कॅम्प आयोजित करण्यात येईल. ग्राहकांना नजिकच्या इसुझू विक्रेता दालनासोबत संपर्क साधून किंवा https://www.isuzu.in/servicebooking.htmlला भेट देऊन सर्व्हिस बुकिंग करता येईल. ग्राहकांना अधिक माहितीकरिता 1800 4199 188 (टोल-फ्री) वर संपर्क साधता येईल.
Comments are closed.